नांदेड महत्वाच्या बातम्या कोरोना काळात खून करणाऱ्या तीघांपैकी एकाला जन्मठेप आणि इतर दोघांना एक वर्ष सक्तमजुरी February 3, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-कोरोना कालखंडात तु माझ्याकडे का पाहिलास या क्षुल्लक कारणावरुन एका 22 वर्षीय युवकाचा खून करणाऱ्या तीन जणांपैकी एकाला जन्मठेप शिक्षा ठोठावण्यात आली आहे आणि तर दोघांना एक वर्ष सक्तमजुरी अशी…
नांदेड महत्वाच्या बातम्या राष्ट्रीय शीख शिकलीगर संघटनेची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर February 3, 2025 Kanthak Suryatal अध्यक्षपदी लाभसिंघ घटाडे तर उपाध्यक्ष बलजीतसिंघ बावरी नांदेड- शीख शिकलीगर समाजाची एकमेव संघटना असलेल्या राष्ट्रीय सिक सिकलीगर संघटनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीची निवड जाहीर करण्यात आली असून राष्ट्रीय अध्यक्षपदी पंजाब येथील लाभसिंग…
नांदेड महत्वाच्या बातम्या स्वामी समर्थमंदिराजवळ घरफोडून 3 लाख 60 हजारांची चोरी February 3, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-समर्थ अपार्टमेंट, स्वामी समर्थनगर मंदिर मालेगाव रोड येथे एक घरफोडून चोरट्यांनी 3 लाख 60 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. शिवाजी कंठीराम विभुते यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 2 फेबु्रवारीच्या सकाळी 10…
नांदेड महत्वाच्या बातम्या देगलूर येथे मान्यता नसतांना नर्सिंग कॉलजे चालवणाऱ्याविरुध्द गुन्हा दाखल February 3, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)- देगलूर येथे शासनाची मान्यता नसतांना नर्सिंग कॉलेज चालवून विद्यार्थ्यांकडून फिस घेवून त्यांना शासनाच्या पावत्या देणाऱ्याविरुध्द देगलूर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. देगलूर येथील विद्यार्थीनी पल्लवी रमानंद धुताळे यांनी दिलेल्या…
नांदेड महत्वाच्या बातम्या “स्त्रियांची अर्धी दुखणी मनाशी संबंधित, उपचार करताना स्त्रीरोगतज्ञांनी अंतर्मनात डोकावले पाहिजे”- डॉ. वृषाली किन्हाळकर February 3, 2025 Kanthak Suryatal डॉ. सुप्रिया पेडगावकर यांच्या दोन पुस्तकांचे शानदार कार्यक्रमात प्रकाशन नांदेड-स्त्रियांची अर्धी दुखणी ही त्यांच्या मनाशी संबंधित असतात, त्यामुळे उपचार करताना स्त्रीरोग तज्ज्ञांनी केवळ शरीरावर नाही तर तिच्या अंतर्मनामध्ये डोकावले पाहिजे.…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या विरुध्द दाखल झालेल्या गुन्ह्याची चौकशी करण्यासाठी एसआयटी February 3, 2025 Kanthak Suryatal या गुन्ह्याचा तपास पोलीस उप आयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी केला होता नांदेड(प्रतिनिधी)-सन 2024 मध्ये पोलीस आयुक्तालय ठाणे शहर येथे दाखल झालेल्या गुन्हा क्रमांक 742/2024 च्या सखोल तपासासाठी विशेष तपास पथक…
महत्वाच्या बातम्या राजकारण 12 लाखापर्यंत करमुक्त झालेले करदाते एक आठवड्यानंतर नक्कीच रडणार February 3, 2025 Kanthak Suryatal केंद्र सरकारने अर्थसंकल्पात 12 लाख रुपये कमावणाऱ्यांना करमुुक्त करून दिलेला आनंद खोटारडा आहे. जास्तीत जास्त एका आवठवड्यात भारतीय आकर अधिनियम 1961 नवीन स्वरुपात येणार आहे आणि त्याचे स्वरुप बदलल्यानंतर करमुक्त…
महत्वाच्या बातम्या लेख वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा पत्रकार : राजेश्वर कांबळे February 2, 2025 Kanthak Suryatal जे जे आपणाशी ठावे..ते ते..इतरांशी सांगावे…शहाणे करून सोडावे…सकळ ‘जन’… या संत साहित्यातील ओळी प्रमाणे आपल्या मराठी मायबोलीला आपल्या वृत्तपत्रामध्ये प्रखर लेखणीतून बातमीची ओळख करून देणारे, मन्याड खोऱ्यातील एका लहान कुटुंबात…
नांदेड महत्वाच्या बातम्या महाराष्ट्रातील महानुभाव पंथाच्या सर्व प्रमुख श्रद्धास्थळांचा विकास करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस February 2, 2025 Kanthak Suryatal हदगाव येथील पुरातन श्रीकृष्णदेव उखळाई मंदिर नवपर्व व कलशारोहण सोहळा हदगाव – पुढील पाच वर्षामध्ये महानुभाव पंथाच्या सर्व प्रमुख श्रध्दास्थळांचा विकास करण्याचा संकल्प राज्य शासनाने केला आहे. काही ठिकाणी विकास…
महत्वाच्या बातम्या राजकारण अर्थसंकल्पाची महेफिल नरेंद्र मोदी यांनी लुटली February 2, 2025 Kanthak Suryatal काल जाहीर झालेल्या 2025 या वर्षासाठीच्या अर्थसंकल्पामध्ये 12 लाख रुपये वार्षिक कमाई करणाऱ्या लोकांना शुन्य कर द्यावा लागेल. हे सांगतांना मध्यवर्गीय व्यक्तीला टार्गेट करून हे बजेट तयार करण्यात आले. यावरून…