Month: February 2025

संतांच्या विचारांचा अंगीकार करा-ना.अजित पवार

कंधार-महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्राला संत परंपरेचा वारसा लाभला आहे. संतांची सामाजिक चळवळ खऱ्या अर्थाने सुधारणावादी होती. संतांनी जाती, धर्माच्या सीमा पार करून सहिष्णूता, समानता आणि मानवतेची शिकवण दिली.…

पोलीस प्रशासनाने राजकीय दबावाला बळी न पडता काम कराव-ना.अजित पवार

नांदेड(प्रतिनिधी)-पुण्यातील स्वारगेट येथे जो काही प्रकार झाला तो निषेधार्थ आहे. या घटनेतील आरोपी पोलीसांनी रात्रीचा दिवस करून ताब्यात घेतला आहे. मात्र पोलीस प्रशासनाने कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता काम…

दिव्यांगांनी आपल्या विविध मागण्यांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली

नांदेड(प्रतिनिधी)- नांदेड येथील बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समितीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून आपल्या मागण्या सादर केल्या. दिव्यांग संघर्ष समितीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्यात त्यांना घेराव घालून निवेदन देणार…

गुरुद्वारा बोर्डावर अध्यक्ष निवडीचे अधिकार महाराष्ट्र शासनाकडे आहेत ती कायद्यातील दुरूस्ती रद्द व्हावी-मागणी

नांदेड(प्रतिनिधी)-द.नांदेड सिख गुरूद्वारा श्री हजुर अबचलनगर साहिब कायदा 1956 च्या कलम 6 व 11 मध्ये केलेले संशोधन रद्द करण्यासाठी काही सिख युवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून निवदेन दिले आहे.…

पोलीसांनी गुन्हेगारावर गोळीबार करून पकडले

नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात जिवघेणा हल्ला या सदरात दोन गुन्हे दाखल नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात 25 फेबु्रवारी रोजी झालेल्या जिवे मारण्याचा प्रयत्न हा गुन्हा 27 फेबु्रवारी रोजी दाखल झाला. त्या…

तिन जणांनी दारुच्या बाटल्या आणि बिअर बाटल्या बळजबरीने चोरून नेल्या

नांदेड(प्रतिनिधी)-सांगवीच्या एका बिअरबारमधून इंग्लीश दारु आणि बिअर बाटल्या असा 49 हजार 395 रुपयांचा ऐवज तीन दरोडेखोरांनी बळजबरीने चोरून नेला आहे. राजेंद्र शेषराव जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते गोल्डन ब्रिस्टल बार…

प्राध्यापक भरतीकरता नेट, सेट, पीएच.डी. धारक बेरोजगाराची वारी मुख्यमंत्र्याच्या दारी

*उपमुख्यमंत्री अजित दादांना संघर्ष समितीने दिले नांदेडमध्ये निवेदन* नांदेड -नेट, सेट, पीएच.डी. धारक समितीचे नांदेड जिल्हा समन्वयक प्रा. प्रबुद्ध रमेश चित्ते यांनी महारष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी संवाद साधून…

तथाकथीत सदगुरू जग्गी वासुदेवनची सत्यता शोध पत्रकारीतेतून समोर आली

शोध पत्रकारीता करतांना खरच दम लागतो. पैसे कमावण्यासाठी केलेली पत्रकारीता ही विकलेली पत्रकारीता असते. पण ते खरा बहाद्दर पत्रकार शाम मिरासिंह यांनी मुळ उत्तर प्रदेशातील असतांना तामिळनाडु राज्यातील तथाकथीत सद्‌गुरू…

मागील दहा वर्षात बऱ्याच प्रशासकीय अधिकाऱ्यांना मंत्री पदे आणि संवैधानिक पदे का मिळाली

सन 2014 नंतर भारतीय राजकारणात सेवेत असलेल्या आणि सेवानिवृत्त झालेल्या आयएएस, आयएफएस आणि आयपीएस या पदांच्या अधिकाऱ्यांना राजकारणात प्रवेश मिळाला. का झाले असेल असे. लोकशाहीच्या व्याख्येप्रमाणे लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालविलेले…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नांदेड दौरा कार्यक्रम 

नांदेड- महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शुक्रवार 28 फेब्रुवारी 2025 रोजी मुंबई येथून विमानाने सकाळी 9.30 वाजता श्री गुरू…

error: Content is protected !!