नांदेड(प्रतिनिधी)-एका महिलेची ऑनलाईन फसवणूक करून त्यांच्या बॅंक खात्यातून 1 लाख 64 हजार रुपये गायब केल्याचा प्रकार घडला आहे. सारीका दिवाकर चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कोणी तरी अज्ञात माणसाने 13 फेबु्रवारी 2024 रोजी त्यांच्या मोबाईलनंबरवर संपर्क करून त्यांचा मोबाईल क्रमांक हॅक केला आणि त्यांच्या बॅंक खात्यातील 1 लाख 84 हजार रुपये परस्पर हस्तांतरण करून घेतले आहे. विमानतळ पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 487/2024 नुसार भारतीय दंड संहितेच्या कलम 420 आणि 66 (ई) तंत्रज्ञान कायद्या प्रमाणे दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक चव्हाण हे करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 1,062 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation अनैतिक संबंधाच्या कारणातून खून एटीएम फोडून 4 लाख 34 हजारांची चोरी