Month: September 2024

माजी सैनिकांना शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात नौकरीची संधी

नांदेड :- माजी सैनिक महामंडळ (मेस्को) महाराष्ट्र शासनामार्फत कै. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय, विष्णुपूरी नांदेड येथील रुग्णालय व आस्थापनेसाठी सुरक्षा सुपरवायझर, सुरक्षागार्ड पुरुष, सुरक्षागार्ड महिला यांच्या जागा भरावयाच्या आहेत. माजी…

मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

चारशे पेक्षा अधिक उमेदवारांची निवड नांदेड : -औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड येथे 26 व 27 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात औद्योगिक आस्थापना, खाजगी…

माहिती अधिकार दिन सोमवारी साजरा करण्याचे निर्देश

नांदेड :- माहितीचा अधिकार अधिनियम 2005 या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी 28 सप्टेंबर हा दिवस राज्यस्तरावर ‘माहिती अधिकार दिन’ म्हणून साजरा करण्यासाठी निर्देशित केले आहे. परंतु 28 व 29 सप्टेंबर 2024 या…

जमीन नावावर न करून देता 25 लाखांची फसवणूक

नांदेड(प्रतिनिधी)-सन 2012 मध्ये जमीनीची सौदाचिठ्ठी करून 25 लाख रुपये घेतले पण जमीन नावावर न करून देता खोटे बनावट कागदपत्र तयार करणाऱ्या दोन जणांविरुध्द 25 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी लोहा पोलीसांनी गुन्हा…

तोतय्या पोलीसांनी दोन ठिकाणी आपले करतब दाखवले

नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस ठाणे अर्धापूर आणि पोलीस ठाणे मरखेलच्या हद्दीत पोलीस आहोत अशी बतावणी करून अनुक्रमे 60 व 50 वर्षीय व्यक्तीला ठकवून अज्ञात चोरट्यांनी जवळपास 1 लाख 75 हजार रुपयांचा सोन्याचा ऐवज…

वजिराबाद पोलीसांनी पकडलेले तिन दरोडेखोर पोलीस कोठडीत

नांदेड(प्रतिनिधी)-19 सप्टेंबर रोजी घरात घुसून दरोडा टाकणाऱ्या तिन जणांना वजिरबाद पोलीसांनी पकडल्यानंतर न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे. नवीन हस्सापूर भागात 19 सप्टेंबर रोजी पहाटे 4.30 वाजता एका घरात…

जुन्या पोलीस अंमलदाराच्या कामात नव्या पोलीस अंमलदाराने दखल दिल्यामुळे स्थानिक गुन्हा शाखेत वाद

नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेत नव्याने आलेल्या एका पोलीस अंमलदाराने जुन्या लोकांच्या कामांमध्ये हस्तक्षेप केल्यामुळे बेबनाव झाला आहे.नव्याने आलेल्या पोलीस अंमलदाराला सर्वच काही हवे आहे. असा संदेश या प्रकरणातून बाहेर आला. नांदेडच्या…

बेरोजगार युवक-युवतींना 50 लाखापर्यंतच्या उद्योग उभारणीसाठी 35 टक्क्यांपर्यंत अनुदान

*मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाचा नांदेड जिल्ह्यातील युवकांनी लाभ घेण्याचे आवाहन* नांदेड :- मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील युवक-युवतींना शासनामार्फत 50 लाखापर्यंतच्या उद्योग उभारणीसाठी 35 टक्क्यांपर्यंत शासकीय अनुदान योजना मिळणार आहे.…

13 वर्षीय बालिकेला गर्भवती करणाऱ्याा युवकाला पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)-एका 13 वर्षीय बालिकेला गर्भवती करणाऱ्या 20 वर्षीय युवकाला पकडल्यानंतर नांदेड जिल्ह्यातील अतिरिक्त तर्द्‌थ न्यायाधीश आर.एम.पांडे यांनी तीन दिवस अर्थात 29 सप्टेंबर 2024 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे. विमानतळ पोलीस…

दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांसह तीन चोरट्यांना स्थानिक गुन्हा शाखेने पकडले

नांदेड(प्रतिनिधी)-शहरात पायी चालणाऱ्या लोकांचे मोबाईल बळजबरीने हिसकावून नेणाऱ्या गॅंगमधील तीन जणांना स्थानिक गुन्हा शाखेने पकडले आहे. त्यातील दोन जण विधीसंघर्षग्रस्त बालक आहे. स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस निरिक्षक उदय खंडेराय यांना…

error: Content is protected !!