Month: September 2024

स्थानिक गुन्हा शाखेच्या वादग्रस्त जागांवर अखेर नियुक्त्या; एक वसुली अधिकारीच

नांदेड(प्रतिनिधी)-27 ऑगस्टच्या तारखेत स्थानिक गुन्हा शाखेत सहा जणांना नियुक्ती दिल्याचे आदेश पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आले आहेत. यामधील एक जण तर नांदेड ग्रामीण विक्री करणारा व्यक्ती आहे.…

विष्णूपुरी धरणाचे १० गेट उघडले

नांदेड-जिल्ह्यात व विविध प्रकल्पाच्या कॅचमेंट एरियामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे विष्णुपुरी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह वाढला आहे. दिग्रस बंधाऱ्याचे ४ दारे उघडली आहे.याशिवाय सिध्देश्वर धरणातूनही मोठया प्रमाणात पाणी सोडले जात…

नांदेड जिल्ह्यात पावसाचे थैमान; विष्णुपूरी प्रकल्पाचे दोन गेट उघडले

नांदेड(प्रतिनिधी)-शनिवारच्या मध्यरात्रीपासून पावसाने सुरूवात केली आणि रविवारी दिवसभर पावसाची रिपरिप चालूच होती. जिल्ह्यातील अनेक भागातील नदी नाल्याने पुर आल्याने शेतकऱ्यांसह अनेकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तर विष्णुपूरी…

मदीना हॉटेलच्या मालकाची त्यांच्याच घरामध्ये हत्या

नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील वाघी रोडवर असलेल्या सैलाबनगर भागात आज सकाळी टोलेजंग इमारतीच्या मालकाचा मृतदेह त्यांच्याच घराच्या हॉलमध्ये सापडला. त्यांच्या शरिरावर काही जखमा आहेत. पोलीस विभाग या संबंधाने शोध घेत आहेत. नांदेडच्या वाघी…

नांदेडच्या भूमीपुत्राची यशस्वी कामगिरी

नांदेड-नांदेडच्या भूमीपुत्राची यशस्वी कामगिरी भारताचे प्रतिनिधीत्व करून सुवर्ण पदक पटकाविले. चीन येथे सुरु असलेल्या एशियन स्पर्धात आर्चरी गेममध्ये भारताचे प्रतिनिधीत्व नांदेडच्या भूमीपुत्राला मिळाला. स्वामी रामानंद विद्यापिठाकडून तो एशियन गेम मध्ये…

इतवारा पोलिसांनी एका युवकाकडून दोन गावठी कट्टे आणि दोन जिवंत काडतुसे पकडली

नांदेड,(प्रतिनिधी)- शहरात एक 19 वर्षीय युवक दोन गावठी पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर इतवारा पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने 31 ऑगस्ट रोजी त्या युवकाला पकडले. त्याच्याकडून दोन अग्निशस्त्र अर्थात…

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

नांदेड – नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील २६ मंडळामध्ये अतिवृष्टी झाली असून नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिला…

कृष्णुर धान्य घोटाळ्यानंतर आता अंगणवाडीतील बालकांचा खाऊ काळ्या बाजारात..!

नांदेड -नांदेड जिल्ह्यात कृष्णुर धान्य घोटाळ्यानंतर आता महिला व बालविकास विभागाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी केंद्रावरील गरोदर माता आणि लहान मुलांना वाटप करण्यात येणारा आहार थेट खाजगी गोदामात…

error: Content is protected !!