नांदेड ग्रामीण नेरली अतिसाराची जबाबदारी कोण घेणार? September 29, 2024 Kanthak Suryatal आता रुग्णांची संख्या 700 झाली नांदेड,(प्रतिनिधी)- अतिसारामुळे नेरली गावात त्रासलेल्या लोकांची दवाखान्यातील संख्या आता जवळपास 700 झाली आहे. कोण जबाबदार या परिस्थितीला, मोठे अधिकारी आपले फोटो काढण्यातच मस्त असतात आणि…
नांदेड स्थानिक गुन्हा शाखेने एका चोरट्याला पकडून पशुधन चोरीचे तेरा गुन्हे उघडकीस केले September 28, 2024 Kanthak Suryatal नांदेड,(प्रतिनिधी)- जिल्ह्यातील स्थानिक गुन्हा शाखेने एका व्यक्तीला पकडून त्याच्याकडून गोवंश जातीचे बैल विक्री करून घेतलेली रोख रक्कम जप्त केली आहे. या चोरट्याने एकूण 13 जागी पशुधन चोरीचे गुन्हे केल्याची कबुली…
नांदेड नेरली येथे अतिसाराचे २७३रूग्ण आढळले; ६ रुग्ण अत्यवस्थ ; आरोग्य यंत्रणा कार्यरत September 28, 2024 Kanthak Suryatal *५० आरोग्य कर्मचारी गावामध्ये कर्तव्यावर* *दूषित पाणी पुरवठयाचे नमुने प्रयोगशाळेत* नांदेड:- नांदेड जिल्ह्यातील नेरली येथील तीव्र अतिसाराच्या उद्रेकात २७३ नागरिकांना लागण झाली असून त्यांना जिल्हा रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय व शहराच्या…
नांदेड कृत्रीम अवयव, सहाय्यक उपकरणाच्या माध्यमांतून दिव्यांगाना सक्षम करण्याचा स्तुत्य प्रयत्न -देवसटवार September 28, 2024 Kanthak Suryatal *दिव्यांगांना कृत्रीम अवयव व सहायक उपकरणांचे वाटप* नांदेड:- इतरांवर अवलंबून राहिल्यास प्रगती प्रभावित होते. त्यामुळे प्रत्येक दिव्यांगाला आवश्यक कामांसाठी स्वयंपूर्ण करणे महत्त्वाचे आहे.कृत्रीम अवयव, सहाय्यक उपकरणे मोफत देत दिव्यांगाना सक्षम…
नांदेड प्रा. राजू सोनसळे यांच्या पुढाकारातून उद्या अनेकांचा रिपब्लिकन सेनेत होणार प्रवेश September 28, 2024 Kanthak Suryatal नांदेड : -आंबेडकरी चळवळीला बळकटी देण्यासाठी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न साकार करण्यासाठी सत्तेच्या राजकारणाच्या बेरजेसाठी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. राजू सोळसळे यांच्या पुढाकारातून आज असंख्य कार्यकर्ते रिपब्लिकन सेनेत…
नांदेड तोतय्या पोलीसाने तिसरा प्रकार घडविला September 28, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)- तोतय्या पोलीसाने तिसरा प्रकार घडवत 26 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजेच्यासुमारास एका 65 वर्षीय व्यक्तीला पोलीस असल्याची बतावणी करून 50 हजार रुपये किंमतीची त्यांच्याकडील सोन्याची अंगठी लंपास केली आहे.…
नांदेड स्थानिक गुन्हा शाखेने विधीसंघर्षग्रस्त बालकाकडून चोरीची दुचाकी पकडली September 28, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेने एका विधीसंघर्षग्रस्त बालकाकडून एक चोरीची दुचाकी गाडी आणि रोख रक्कम जप्त केली आहे. या विधीसंघर्षग्रस्त बालकाला पकडल्यामुळे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार 27 सप्टेंबर…
महत्वाच्या बातम्या गंभीर गुन्ह्यामध्ये शासकीय पंच म्हणून हजर न राहणे महागात पडले September 28, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-पोक्सो प्रकरणात पंच म्हणून बोलावल्यानंतर त्या व्यक्तीने नकर दिला म्हणून लोहा पोलीसांनी त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. लोहा येथील पोलीस उपनिरिक्षक विश्र्वदिप रामचंद्र रोडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 27 सप्टेंबरच्या दुपारी…
नांदेड ग्रामीण नेरली गावात घडला अतिसार ; रुग्णांची परिस्थिती स्थिर September 28, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नेरली गावात पिण्याचा पाणी पुरवठा करणाऱ्या टाकीतील पाणी पिल्यामुळे शेकडो लोकांना विषबाधा झाली आहे. यामध्ये लहान बालके ते वयोवृध्द लोकांचा समावेश आहे. प्रशासनाने सुध्दा झालेल्या घटनेसंदर्भाने दखल घेतली असून आपल्यावतीने…
नांदेड माहितीअधिकार प्रकरणात तत्परता आवश्यक – डॉ.हाटकर September 27, 2024 Kanthak Suryatal *जिल्हाधिकारी कार्यालयात माहितीचा अधिकार दिन साजरा* नांदेड – माहितीचा अधिकार अधिनियमांतर्गत प्राप्त अर्जांची कार्यवाही तत्परतेने करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन माहिती अधिकार कायदा अभ्यासक अभिवक्ता डॉ. भीमराव हाटकर यांनी केले. आंतरराष्ट्रीय…