Month: September 2024

मोटार वाहन निरिक्षक आणि खाजगी इसम अडकले 500 रुपयांच्या लाच जाळ्यात ; दोघांना चार दिवस पोलीस कोठडी

देगलूर सिमा तपासणी नाक्यावर घडला प्रकार ; अमरावती एसीबीने केली कार्यवाही नांदेड(प्रतिनिधी)-आरटीओ सिमा तपासणी नाका देगलूर येथे एका तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार अमरावती लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने 500 रुपये लाच स्विकारल्याच्या…

खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी अर्थसहाय्यासाठी ई-केवायसी करावी

नांदेड,(प्रतिनिधी)- राज्यातील ज्या कापुस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सन 2023 च्या खरीप हंगामामध्ये ई-पीक ॲप/ पोर्टलद्वारे कापूस व सोयाबीन लागवडीची नोंद केली आहे असे नोंदणीकृत शेतकरीच अर्थसहाय्याकरीता पात्र लाभार्थीं शेतकऱ्यांना…

29 सप्टेंबर रोजी शौय दिनाचे आयोजन

नांदेड,(प्रतिनिधी)- जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, नांदेड येथे 29 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता शौर्य दिवस साजरा करण्यात येणार आहे. तरी सर्व माजी सैनिक तसेच शहीद जवानांचे नातेवाईक व समाजातील…

बदलापूर येथील आरोपी अक्षय शिंदेचे एन्काऊंटर वादाच्या भोवऱ्यात ; उच्च न्यायालयाने विचारले दहा प्रश्न

नांदेड(प्रतिनिधी)-बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचे एंन्काऊंटर खरे की, खोटे यावर चर्चा सुरू झाली आहे. उच्च न्यायालयाने पोलीसांना दहा प्रश्न विचारले आहेत. सध्या काही दिवसांत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर लाडकी बहिण…

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण मेळाव्याचे 30 सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये आयोजन

नांदेड :- मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये 24 ते 30 सप्टेंबर 2024 या कालावधीत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील…

नांदेड मधील 169 आदिवासी गावांचा कायापालट होणार

प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियानात समावेश नांदेड –दुर्गम अति दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियानाला केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे देशातील ६३…

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘तंबाखू प्रतिबंधक केंद्र’चा शुभारंभ

नांदेड :- भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय व राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार भारतातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘तंबाखू प्रतिबंधक केंद्र’ (TOBACCO CESSASION CENTER ) चा…

शेतकरी गटांसाठी प्रत्येक तालुक्यात सूक्ष्म प्रक्रिया उद्योग  – मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल

नांदेड:- जिल्ह्यामध्ये सोयाबीन, तुर, मुग, उडीद, हरभरा, हळद, केळी, कापूस इत्यादी प्रमुख पिके आहेत. कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर करून पीक मूल्य साखळी विकसित करणे या उद्देशाने शेतकरी उत्पादक कंपनी/…

जिल्हाधिकारी कार्यालयावर शिक्षकांचा  ‘आक्रोश मूक मोर्चा ‘ !

नांदेड(प्रतिनिधि)- शासनाद्वारे, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपासून शिक्षकांना दूर लोटण्याचे धोरण आखले जात आहे की काय ? अशी शंका उपस्थित केली जात आहे.शिक्षकांच्या अनेक ज्वलंत प्रश्नांबाबत शासन स्तरावरून लवकर कोणतीही अनुकूल भूमिका…

कंधार पोलीसांनी तीन गोवंश जातीचे बैल पकडले

नांदेड(प्रतिनिधी)-कंधार पोलीसांनी मौजे जांब मार्गे कंधारकडे येणाऱ्या एका मालवाहु चार चाकी गाडीला पकडून त्यात अत्यंत दाटीवाटीने कोंबून कत्तलीसाठी जाणारे 1 लाख 5 हजार रुपये किंमतीचे तीन गोवंश पकडले आहेत. तीन…

error: Content is protected !!