Month: September 2024

लिंगायत स्मशानभूमीमध्ये अनोळखी व्यक्तीचे प्रेत सापडले ; खूनाचा गुन्हा दाखल

अनोळखी मयताची ओळख पटविण्यासाठी पोलीसांना जनतेचे आवाहन नांदेड(प्रतिनिधी)-काल दि.29 सप्टेंबर रोजी दुपारी डंकीन परिसरातील लिंगायत स्मशानभुमीमध्ये 31 ते 32 वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला. पोलीसांनी या प्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल…

बालाजी कल्याणकरांसह पाच जणांविरुध्द ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-एका भुखंडावर बळजबरी ताबा करण्याच्या प्रयत्नात एका पोलीस पुत्राला धमकावणे तसेच त्यांच्या आईच्या गळ्यातील 10 ग्रॅम सोन्याचे मंगळसुत्र काढून घेतल्याप्रकरणी बालाजी कल्याणकरसह प ाच जणांविरुध्द ऍट्रॉसिटी कायद्याचा गुन्हा विमानतळ पोलीसांनी…

राज्यात निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर अधिकाऱ्यांच्या बदल्या अजूनही प्रलंबित

निवडणुक आयुक्तांनी पेरले तेच उगवले नांदेड(प्रतिनिधी)-भारताचे निवडणुक आयुक्त तिन दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील मुख्य सचिवांसह सर्व नऊ पोलीस परिक्षेत्रातील विशेष पोलीस महानिरिक्षक व उपमहानिरिक्षक तसेच 36 जिल्ह्याचे पोलीस…

जिल्हाध्यक्ष प्रा. राजू सोनसळे यांच्या पुढाकारातून रिपब्लिकन सेनेत शेकडो तरुणांनी केला पक्षप्रवेश 

नांदेड (प्रतिनिधि)-नांदेड जिल्ह्यात रिपब्लिकन सेनेला अधिक बळकट करण्यासाठी आणि आगामी विधानसभा निवडणुकीत सत्तेच्या राजकारणात सहभागी होण्यासाठी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. राजू सोनसळे यांच्या पुढाकारातून आज शेकडो तरुणांनी रिपब्लिकन सेनेत जाहीर…

निवडणुक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर असे वाटायला लागले की, आता राम राज्य येणार काय?

नांदेड(प्रतिनिधी)-काल भारताच्या मुख्य निवडणुक आयुक्तांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेवून महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांमध्ये आम्ही काय करणार आहोत याचे सविस्तर विवेचन केले तेंव्हा असे वाटू लागले की, राम राज्यासारखी परस्थिती येईल. परंतू…

पशुधन चोरी सुरूच आहे

नांदेड(प्रतिनिधी)-पशुधन चोरणाऱ्या टोळ्यांमधील काही जणांना नांदेड पोलीसांनी ताब्यात घेतल्यानंतर सुध्दा पशुधन चोरीचे गुन्हे घडतच आहेत. नायगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत 27-28 सप्टेंबरच्या रात्री दोन पशुधन चोरीला गेले आहेत. त्यांची किंमत 70…

कुंटूर तांडा येथे 22 हजारांची चोरी

नांदेड(प्रतिनिधी)-कुंटूर तांडा येथे घडलेल्या एका चोरीच्या संदर्भाने तक्रारदाराने तिन जणांची नावे लिहुन तक्रार दिली आहे. या घटनेत 22 हजारांचा ऐवज चोरीला गेला आहे. कुंटूर तांडा ता.नायगाव येथील गोमलुबाई भिखु जाधव…

पत्नीचा कुऱ्हाडीने केला खून

नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या पत्नीचा कुऱ्हाडीने वार करून तिचा खून केल्याचा प्रकार गवतवाडी ता.हदगाव येथे 26 सप्टेंबर रोजी सायंकाळी घडला आहे. ज्ञानेश्र्वर परसराम झळके यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 25 सप्टेंबरच्या सकाळी 11.30 वाजता ते…

एका गुन्ह्याच्या तपसात बनावट कागदपत्र सादर करणाऱ्या रमेश पारसेवारसह आठ जणांविरुध्द गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-एका गुन्ह्याच्या तपासात बनावट कागदपत्र दाखल केल्याप्रकरणी एका उद्योजक महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन पोलीसांनी गुन्हा दाखल केला नाही म् हणून महिलेने न्यायालयात धाव घेतली. न्यायालयात महिलेचया तक्रारीला दाद दिली असून 8…

आकाशवाणीचे प्रशासकीय अधिकारी राजीव मिरजकर उद्या सेवानिवृत्त होणार

नांदेड (प्रतिनिधी)-नांदेडच्या आकाशवाणी केंद्रातील प्रशासकीय अधिकारी राजीव पुंडलिकराव मिरजकर हे उद्या दि.३० सप्टेंबर रोजी नियतवयोमानाने सेवानिवृत्त होत असून, त्यांच्या उर्वरित आयुष्यासाठी त्यांच्या मित्रमंडळाने व सहकार्‍यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. १९८७ साली…

error: Content is protected !!