महत्वाच्या बातम्या देवदर्शनासाठी गेलेल्या कुटूंबाचे घरफोडून 3 लाख 50 हजारांचा ऐवज लंपास August 29, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-हदगाव येथील अजमेर येथे गेलेल्या एका कुटूंबाचे बंद घर फोडून चोरट्यांनी त्यातील 3 लाख 49 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. खदीर खान वहिद खान पठाण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार…
नांदेड ग्रामीण अर्धापूर येथील जि.प.प्राथमिक शाळा उर्दुच्या प्रभारी मुख्याध्यापकाची चौकशी करा-मागणी August 29, 2024 Kanthak Suryatal अर्धापूर (प्रतिनिधी)-अर्धापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उर्दु येथील प्रभारी मुख्याध्यापक शासनाच्या आदेशांचे उल्लंघन करीत असल्यामुळे त्यांची चौकशी करून त्यांचे निलंबन करावे अशी मागणी करणारा अर्ज अर्धापूर येथील सय्यद मंजुरअली…
महत्वाच्या बातम्या खा.वसंत चव्हाण यांच्या अंत्यविधी कार्यक्रमासाठी गेलेल्या व्यक्तीची दुचाकी चोरली August 29, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-खा.वसंतराव चव्हाण यांच्या अंत्यविधी यात्रेला गेल्या एका व्यक्तीची दुचाकी चोरीला गेल्याचा प्रकार घडला आहे. मनोहर जळबाजी मोरे रा.किनाळा ता.बिलोली हे 27 ऑगस्ट रोजी खा.वसंत चव्हाण यांच्या अंत्यविधी कार्यक्रमात नायगाव येथे…
महत्वाच्या बातम्या 72 वर्षीय व्यक्तीला 80 हजारांना गंडविले August 29, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-देगलूर शहरातील मोंढा कॉर्नर येथे असलेल्या एटीएम सेंटरमध्ये 72 वर्षीय व्यक्तीला गोडबोलून त्याचे 80 हजार रुपये लांबवल्याचा प्रकार घडला आहे. बळीराम रामन्ना रामदिनवार(72) रा.पेठ आमरापूर ता.देगलूर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 26…
नांदेड सात वर्षाच्या अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करणाऱ्याला सक्तमजुरी August 29, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-लिंबगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका अल्पवयीन बालिकेसोबत अत्याचार करणाऱ्या युवकाला पोक्सो न्यायालयाचे विशेष न्यायाधीश आर.एम.पांडे तीन वर्ष सक्तमजुरी आणि 2 हजार रुपये रोख दंडाची शिक्षा ठोठावली आहे. पोलीस ठाणे…
नांदेड राज्यात प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान अंतर्गत नांदेड जिल्हा अव्वल ! August 29, 2024 Kanthak Suryatal नांदेड- जिल्ह्याने सुरक्षित मातृत्व अभियाना अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करून राज्यात अव्वल स्थान प्राप्त केले आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गरोदर मातांना आणि बालकांना विशेष आरोग्य सेवा प्रदान…
नांदेड तुमचा द्वेष करणार्यांची संख्या वाढली, तर समजा तुमची वाटचाल प्रगतीपथावर आहे-पंडित प्रदीपजी मिश्रा August 28, 2024 Kanthak Suryatal शिवमहापुराण कथेची आज समाप्ती; सकाळी 8 ते 11 होणार कथा नांदेड (प्रतिनिधी)- जीवनात जेव्हा इतरांकडून तुमचा द्वेष, मत्सर, ईर्षा, निंदा होत असते, त्यावेळी तुमची वाटचाल प्रगतीपथावर, असे समजा. वेळोवेळी होणारा…
महत्वाच्या बातम्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नांदेड विमानतळावर स्वागत August 28, 2024 Kanthak Suryatal नांदेड :- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी चार वाजता श्री. गुरुगोविंद सिंग जी नांदेड विमानतळावर आगमन झाले. नांदेड व हिंगोली जिल्हयांच्या दोन दिवसीय दौऱ्यावर ते आले आहेत. नांदेड विमानतळावर…
महत्वाच्या बातम्या निमगाव ता.अर्धापूर येथे पोलीसांनी 8 जुगाऱ्यांना पकडले August 28, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-अर्धापूर तालुक्यातील मौजे निमगाव येथे पाण्याच्या टाकी शेजारी गणपत सोळंके याच्या घरातील मोकळ्या जागेत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर अर्धापूर पोलीसांनी छापा टाकून 1 लाख 47 हजार 720 रुपयांचा मुद्देमाल जप्त…
महत्वाच्या बातम्या खा.चव्हाण यांच्या अंत्यविधी कार्यक्रमात 10.8 तोळे सोने चोरले August 28, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधीण)-खा.वसंतराव चव्हाण यांच्या अंत्यविधी कार्यक्रमात असलेल्या गर्दीचा फायदा घेवून 10.8 तोळे सोने चोरट्यांनी लांबवले आहे. ही तक्रार चोरट्यांच्या नावासह दाखल करण्यात आली आहे. एकूण 5 व्यक्तींचा हा ऐवज आहे. बालाजी…