महत्वाच्या बातम्या घरफोडून 2 लाख 34 हजारांचा मुद्देमाल लंपास August 30, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-लोहा शहरातील शिवकल्याणनगरमधून अज्ञात चोरट्याने घरफोडून रोख रक्कम व सोन्याचे दागिणे असे दोन ठिकाणाहून 2 लाख 34 हजारांचा मुद्देमाल लंपास आहे. मारोती आनंदराव धोंडगे रा.शिवकल्याणकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या घराचे…
नांदेड अडियल किड्स पब्लिक स्कुलमध्ये गोकुळ आष्टमी साजरी August 30, 2024 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)-गोकुळ आष्टमीनिमित्त अडियल किड्स पब्लिक स्कुल गोविंदनगर येथे चिमुकल्यांनी कृष्णजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी कृष्ण आणि राधेच्या भुमिकेत वेशभुषा केली होती. यावेळी कृष्णाच्या हस्ते दहीहंडी फोडून…
नांदेड वीरशैव लिंगायत समाजाच्यावतीने खा.गोपछडे आणि खा.काळगे यांचा 8 सप्टेंबर रोजी सत्कार August 30, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नवनिर्वाचित लोकसभा सदस्य आणि राज्यसभा सदस्य असणाऱ्या खासदारांचा नागरी सत्काराचे आयोजन वीरशैव लिंगायत समाजाच्यावतीने दि.8 सप्टेंबर रोज रविवारी गुरूवर्यांच्या उपस्थितीत राजेंद्र हुरणे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे. वीरशैव लिंगायत…
नांदेड भटक्या व विमुक्तांना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी सर्वाचा सहभाग महत्वाचा : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत August 30, 2024 Kanthak Suryatal सेवा देताना माणुसकी व कर्तव्याची भावना आवश्यक जिल्हाधिकारी यांच्या हस्ते विविध प्रमाणपत्राचे वाटप नांदेड:- रोजच्या जगण्यासाठी हातावर पोट घेवून संघर्ष करणाऱ्या भटक्या विमुक्तांना शासकीय योजनाचा लाभ मिळावा, त्यांना रहिवासी प्रमाणपत्रा…
नांदेड सिद्धनाथपूरीत जुगार अड्ड्यावर छापा आठ जणांना पकडले; दोन पळून गेले August 30, 2024 Kanthak Suryatal नांदेड,(प्रतिनिधी)-शहरातील इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सिद्धनाथपुरी चौफाळा येथे सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर छापा टाकछन दहा जुगारांवर पुन्हा दाखल केला आहे, आणि त्यांच्याकडून 1 लाख 24 हजार 420 रुपयांचा मुद्देमाल…
नांदेड 13 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वराह पूजन August 30, 2024 Kanthak Suryatal नांदेड,(प्रतिनिधी)- शेतकऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या कामांची पूर्तता 10 सप्टेंबर पर्यंत झाली नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 13 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व शेतकरी एकत्रितपणे वराह पूजन करून प्रशासनाचा निषेध करतील असे निवेदन प्रहार…
महत्वाच्या बातम्या डॉ. दीपेश कुमार शर्मा यांचा मोबाईल चोरणारा जेरबंद August 30, 2024 Kanthak Suryatal नांदेड,(प्रतिनिधी)-26 ऑगस्ट रोजी डॉ. दीपेश कुमार शर्मा यांच्या घरातून 20 हजार रुपयांचा मोबाईल चोरणाऱ्या चोरट्याला 48 तासात पकडून वजीराबाद पोलिसांनी डॉ. दीपेश कुमार शर्मा यांचा मोबाईल हस्तगत केला आहे. दिनांक…
नांदेड चला मुलींनो ! आता वडिलांना सांगू या उच्च शिक्षणासाठी मुलींना खर्च नाही ! August 29, 2024 Kanthak Suryatal मुलींना मोफत उच्च शिक्षण शासनाच्या निर्णयामुळे दिलासा नांदेड- आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील मुलींना उच्च शिक्षण घेण्यासाठी अनेक अडचणीचा सामना करावा लागत होता. त्यातही ग्रामीण भागातील मुलींना तर जास्त प्रमाणात अडचणी येतात.…
महत्वाच्या बातम्या ग्रामसेवक सुनबाई सासुबाईला दिलेला लाखो रुपयांचा धोका उच्च न्यायालयामुळे वाचला August 29, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-कोविड महामारीमध्ये मरण पावलेल्या नवऱ्याच्या नावाने आलेले लाखो रुपये सुनबाईने आपल्या सासूला न सांगता परस्पर उचलून घेतल्याप्रकरणी उच्च न्यायालयात हा वाद गेल्यानंतर उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती एस.डी.दिघे यांनी सुनबाईला सासुबाईचा 1/3…
महत्वाच्या बातम्या लोहा येथील जुगार अड्ड्यावर छापा टाकला तेंव्हा पोलीसांना धमक्या August 29, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-लोहा येथे जुगारअड्ड्यावर छापा टाकल्यानंतर मी प्रतिष्ठीत नागरीक आहे. माझ्या जिवाचे काही बरेवाईट करून घेईल, लोहा कोर्टातून खोटे गुन्हे दाखल करील अशी धमकी जुगारामध्ये पकडलेल्या एका व्यक्तीने दिल्या प्रकार घडला…