नांदेड:- नांदेड जिल्ह्यातील महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अडचणीचे निवारण करण्यासाठी ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी 13 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11 ते 1.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. सेवानिवृत्त झालेले अधिकारी कर्मचारी यांनी अडचणी निवारण्यासाठी पेन्शन अदालतीच्या दिवशी उपस्थितीत राहून तक्रारीचे निवेदन द्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.
More Related Articles
अविनाशराव देशमुख यांचे निधन
नांदेड(प्रतिनिधी)-भारतरत्न नानाजी देशमुख यांचे भाचे, शहरातील वजिराबाद हनुमान पेठ भागातील प्रतिष्ठित नागरिक व जुन्नी येथील…
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यात पाच लक्ष अर्ज पात्र
17 ऑगस्टला डीबीटीद्वारे लाभ जमा होणार नांदेड :-मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील महिलांचे…
महावरकरांना मिळाली मनपसंद नियुक्ती;इतर दोन विशेष पोलीस महानिरीक्षकांना अदला-बदली
नांदेड,(प्रतिनिधी)- कॅट न्यायालया कडून स्थगिती घेऊन विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.शशिकांत महावरकर यांनी आपल्या पसंदीची नियुक्ती…