नांदेड:- नांदेड जिल्ह्यातील महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अडचणीचे निवारण करण्यासाठी ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी 13 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11 ते 1.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. सेवानिवृत्त झालेले अधिकारी कर्मचारी यांनी अडचणी निवारण्यासाठी पेन्शन अदालतीच्या दिवशी उपस्थितीत राहून तक्रारीचे निवेदन द्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,047 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation गुरूद्वारा बोर्ड प्रकरणातील फसवणूक प्रकरणी प्रभारी अधिक्षकाला न्यायालयाने अटकपुर्व जामीन नाकारला खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या नॉर्मल व सीबीसी योजनेत दंडव्याज माफीची संधी