नांदेड महत्वाच्या बातम्या 10 लाख 61 हजारांचा चोरीचा मुद्देमाल इतवारा उपविभागाने जप्त केला May 24, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-दोन दरोड्याच्या गुन्ह्यातील साहित्य आणि तो गुन्हा करण्यासााठी वापरलेल्या दुचाकी गाड्याा असा एकूण 10 लाख 61 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल इतवारा उपविभागाच्या विशेष गुन्हे शोध पथकाने जप्त करून चांगली कार्यवाही…
नांदेड महत्वाच्या बातम्या समीर येवतीकर आत्महत्या प्रकरणात दोन जणांना पोलीस कोठडी May 24, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-समीर येवतीकर आत्महत्या प्रकरणातील दोन आरोपींना आज प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे. दि.22 मे रोजी अंबिकानगर नांदेड येथे समिर सुधाकर येवतीकर यांचे प्रेत सापडले. त्यांनी स्वत: गळफास…
महत्वाच्या बातम्या अल्पवयीन बालकाविरुध्द झालेले मिडीया ट्रायल सुपारी घेवून ? May 24, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-विधीसंघर्षग्रस्त बालकाच्या प्रकरणात चालविलेल्या मिडीया ट्रायल कोणाच्या सुपारीवरुन होते. हे आता व्हायरल झालेल्या व्हिडीओवरुन स्पष्टपणे जाणवते. काही दिवसांपुर्वी कल्याणीकरण पुणे येथे एका अल्पवयीन बालकाच्या हाताने झालेल्या अपघात प्रकरणात मिडीया ट्रायल…
महत्वाच्या बातम्या चैतन्यनगर भागात मटका जुगाराचे मोठे दुकान May 24, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरातील चैतन्यनगर भागात मुख्य रस्त्यावर मटका जुगाराचे मोठे दुकान राजरोसपणे सुरू आहे. मटक्याचे दुकाने चालावित पण त्यालाही काही लपवून असावे. राज कॉर्नर ते डीआरएम कार्यालय जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर हे…
महत्वाच्या बातम्या 22 वर्षीय युवकाला गोदावरी नदी पात्रात फेकून खून May 24, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका 22 वर्षीय युवकाला गोदावरी नदी पात्रात फेकून त्याचा खून केल्याचा प्रकार मौजे थडी शेळगाव शिवारात 20 मे ते 23 मेच्या दरम्यान घडला आहे. जुमूना सैदना जोगे…
महत्वाच्या बातम्या आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा लावणाऱ्या पाच जणांविरुध्द कार्यवाही May 23, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-सध्या आयपीएल क्रिकेट मॅचेस अंतिम टप्यात आल्या असतांना यावर लाखो रुपयांचा सट्टा लावला जात आहे. यातच देगलूर येथे क्रिकेट प्रेमीयांनी सट्टा लावला होता. याची माहिती स्थानिक गुन्हा शाखेला मिळाल्यानंतर त्यांनी…
महत्वाच्या बातम्या नांदेड बिदर महामार्गावर भीषण अपघात पती-पत्नी व मुलगा जागीच ठार May 23, 2024 Kanthak Suryatal मुक्रमाबाद(प्रतिनिधी)-मुक्रमाबाद पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नांदेड बिदर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 (अ) वर बिहारीपुर जवळ दुचाकीचा भीषण अपघात झाला असून या अपघातात पती-पत्नी जागीच ठार झाले तर पाच वर्षीय चिमुकल्या…
महत्वाच्या बातम्या हज यात्रेकरु करिता देवगीरी व राज्यराणी एक्सप्रेसला वाढीव कोचची मागणी May 23, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-द. म.रे च्या नांदेड मंडळ डिव्हीजन रेल्वे प्रबंधक यांना हज यात्री करूसाठी कन्फर्म तिकीट मिळत नसून हज यात्रेकरूना विशेष सेवा मिळावी या करिता रेल्वे प्रशासनाला खादिम हुजाज ट्रस्ट नांदेड च्या…
महत्वाच्या बातम्या मिडीया ट्रायल जिंकले आणि विधीसंघर्ष बालकाचा जामीन रद्द May 23, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-विधी संघर्ष बालकाच्या हाताने झालेल्या अपघातात दोन अभियंत्यांचा मृत्यू झाला. त्याला बाल न्यायमंडळाने 15 तासात जामीन दिला. याबाबीचे अनेक वृत्तवाहिन्यांनी मिडीया ट्रायल केले. त्यानंतर काल बाल न्यायमंडळाने जामीन दिलेल्या विधीसंघर्षग्रस्त…
महत्वाच्या बातम्या नांदेड ग्रामीण पोलीसांनी 10 गोवंश पकडले; जणांविरुध्द गुन्हे दाखल May 23, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी) -नांदेड ग्रामीण पोलीसांनी 21 मे रोजी एका पिकऍप वाहनात नेण्यात येणारे गोवंश जातीचे दहा गोरे जप्त केले आहेत. या गोऱ्यांची किंमत 1 लाख 83 हजार रुपये दाखविण्यात आली आहे.…