महत्वाच्या बातम्या जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त जिल्हा रुग्णालयात विविध कार्यक्रमाचे आयोजन May 31, 2024 Kanthak Suryatal जनजागृती रॅलीस हिरवी झेंडा दाखवून प्रारंभ नांदेड – ३१ मे हा दिवस “जागतिक तंबाखू नकार दिन” म्हणून जगभरात साजरा करण्यात येतो. त्याअनुषंगाने जिल्हा सामान्य रुग्णालयात इंडियन डेंटल असोसिएशन आणि जिल्ह्यातील…
महत्वाच्या बातम्या नांदेड जिल्ह्यात पशुधनाचे शंभर टक्के ईअर टॅगिंगची मोहिम May 31, 2024 Kanthak Suryatal पशुसंवर्धन विभागाला पशूपालकांनी प्रतिसाद देण्याचे आवाहन नांदेड :- नांदेड जिल्ह्यातील पशुधनाचे १०० टक्के इअर टॅगिंग करण्यासाठीची प्रक्रिया एक जून पासून जिल्ह्यात सुरू होत आहे. ही प्रक्रिया सर्वांसाठी आवश्यक व अनिवार्य…
महत्वाच्या बातम्या राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी 31 जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन May 31, 2024 Kanthak Suryatal नांदेड,(जिमाका)-केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत बालशक्ती पुरस्कार देण्यात येतो. ज्या मुलांनी शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ नाविण्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपूर्ण कामगिरी केलेली आहे,…
महत्वाच्या बातम्या जलसंपदा विभागात 42 वर्षाची प्रदीर्घ सेवा करून सुभाष काशिदे सेवानिवृत्त May 31, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधि) – जलसंपदा विभागाच्या यांत्रिकी मंडळात तब्बल 42 वर्षे प्रदीर्घ सेवा करून सुभाष संभाजी काशिदे आज दिनांक 31 मे रोजी सेवानिवृत्त झाले. या 42 वर्षाच्या कालावधीत मदतनीस या पदावर त्यांनी…
महत्वाच्या बातम्या कुसुम चुडावेकर यांना अंतीम निरोप May 31, 2024 Kanthak Suryatal नांदेड,(प्रतिनिधी)-शहरातील दिलीपसिंघ कॉलनीतील भास्कर हॉस्पिटलसमोरील व्यंकटेश कुंज येथील रहिवासी श्रीमती कुसुम उत्तमराव चुडावेकर यांचे अल्पशा आजाराने दि. ३० मे रोजी रात्री ८ वाजता खासगी रुग्णालयात निधन झाले. त्या ८३ वर्षांच्या…
नांदेड पोलीस दलात केलेल्या सेवेची खरी पावती सेवानिवृत्तीनंतरच मिळते-अबिनाशकुमार May 31, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस दलात सेवा करतांना तुम्ही केलेल्या कामाची खरी पावती आता सेवानिवृत्तीनंतर तुम्हाला मिळणार आहे असे प्रतिपादन अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी केले. नांदेड जिल्हा पोलीस दलातील एक पोलीस निरिक्षक, दोन…
नांदेड पोलीस अधिक्षक कार्यालयात राजमाता आहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन May 31, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस अधिक्षक कार्यालयात पुण्यश्लोक राजमाता आहिल्यादेवी होळकर यांना अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. आज पुण्यश्लोक राजमाता आहिल्यादेवी होळकर यांचा जन्मोत्सव दिन आहे. पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण…
महत्वाच्या बातम्या डॉक्टरांकडून लाखोची खंडणी स्विकारणाऱ्या चौघांविरुध्द गुन्हा दाखल May 31, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-विष्णुनगर भागात एका डॉक्टरकडून लाखो रुपये खंडणी वसुल केल्यानंतर सुध्दा त्यांचे बांधकाम बंद पडावे यासाठी त्रास देणाऱ्या चार जणांविरुध्द शिवाजीनगर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. विष्णुनगरमध्ये उमंग हॉस्पीटल आहे. या…
महत्वाच्या बातम्या नांदेड जिल्हा बॅंकेच्या पदाधिकाऱ्यांना निलंबित करून बॅंकेचे फॉरेन्सिक ऑडीट होणार May 31, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-बनावट एटीएमद्वारे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या एका ग्राहकाची फसवणूक झाल्यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विजयदादा सोनवणे यांनी बॅंकेच्या 63 शाखांचे फॉरेंसिक ऑडीट करण्याची मागणी केली. या मागणीला…
महत्वाच्या बातम्या पोलीस निरिक्षक जालिंदर तांदळे विरुध्द दाखल झालेल्या नोटीसच्या गुन्ह्याला काही पत्रकार रंग भरत आहेत May 30, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-आपण पत्रकार असतांना इतरांच्या चुका दाखविण्याची एक सामाजिक जबाबदारी आपली आहे. हे खास करून दाखविण्याच्या नादात कशाला काय म्हणते आहोत याचेही भान राहत नाही. काही दिवसांपुर्वीच काही तासांच्या अंतरामध्ये घडलेल्या…