Month: May 2024

अर्धापूर पोलीसांनी 22 गोवंश भरलेला ट्रक पकडला; तीन बैल मरण पावले होते

नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनात आज भल्या पहाटे अर्धापूर पोलीसांनी पाठलाग करून पकडलेल्या ट्रकमध्ये 22 बैल सापडले. त्यातील 3 मरण पावलेले होते. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार आज अर्धापूरचे पोलीस निरिक्षक…

खाजगी सावकारीला कंटाळून झालेल्या आत्महत्येप्रकरणी तिन जणांविरुध्द गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-काल अंबीकानगरमध्ये खाजगी सावकारीच्या त्रासाला कंटाळून झालेल्या आत्महत्येप्रकरणी भाग्यनगर पोलीसांनी तीन जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. सुधाकर मुकूंदराव येवतीकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचा मुलगा समीर सुधाकर येवतीकर (42) हा आवळा…

नांदेड जिल्हयात गुन्हेगाराच्या टोळ्या करुन गुन्हे करणारे 70 इसम नांदेड जिल्हयातुन हद्दपार, 14 स्थानबध्द

नांदेड(प्रतिनिधि)-पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी नांदेड जिल्हयातील वारंवार गुन्हे करणारे, सराईत गुन्हेगार, लपुन छपुन अवैध्य धंदे करणारे इसमांविरुध्द प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. नांदेड जिल्हयातील गुन्हेगारावर वारंवार प्रतिबंधात्मक कार्यवाही…

बारावी परीक्षेच्या विद्यार्थ्यासाठी राज्य मंडळ स्तरावरुन समुपदेशक नियुक्त

नांदेड- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेली उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 23 मार्च 2024 या कालावधीत पुणे,…

निवृत्ती वेतन धारकांनो सावधान ; तुम्हाला फसविण्यासाठी नवीन ऑनलाईन फंडा

नांदेड(प्रतिनिधी)-निवृत्ती वेतनधारक आणि त्यांच्या कुटूंबियांना खोटे बोलून फसवणूक करून त्यांच्या खात्यातून ऑनलाईन रक्कमा गायब होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर उपसंचालक निवृत्ती वेतन संचालनालय, लेखा व कोषागारे महाराष्ट्र राज्य मुंबई येथील…

अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करणारा 25 वर्षीय युवक लिंबगाव पोलीसांनी 2 तासात गजाआड केला

नांदेड(प्रतिनिधी)-एका अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करून गुन्हा केलेल्या आरोपीला लिंबगाव पोलीसांनी अंधारात त्याचा पाठलाग करून दोन तासात गाजआड केले आहे. दि.20 मे रोजी सायंकाळी 5 वाजता एका अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करून…

सेवानिवृत्त एएसआयवर संतोष हंबर्डेने केला जिवघेणा हल्ला

नांदेड(प्रतिनिधी)-एका सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक (एएसआय)च्या गाडीवर दगडफेकून गाडीचा काच फोडण्याचा प्रकार विष्णुपूरी येथील नामावंत व्यक्ती संतोष हंबर्डे याने घडविला आहे. सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक नागोराव कदम (61) रा.विष्णुपूरी यांनी…

नांदेड-सोनखेड रस्त्यावरील निसर्ग धाब्यावर राडा ; 5 हजारांची लुट

नांदेड(प्रतिनिधी)-एका हॉटेल मालकाच्या सोबत असणाऱ्या व्यक्तीवर हल्ला करून त्या हॉटेलमधील कॅश बॉक्समध्ये असलेले 5 हजार रुपये तीन जणांनी बळजबरी काढून घेण्याचा प्रकार 20 मे च्या सायंकाळी घडला आहे. हॉटेल चालक…

सावकारी व्याजाला कंटाळून व्यापाऱ्याची आत्महत्या

नांदेड(प्रतिनिधी)-एका 42 वर्षीय आवळा व्यवसायीकाने खाजगी सावकारीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहुन आत्महत्या केल्याचा प्रकार अंबिकानगरमध्ये घडला. आपल्या वडीलांनी गळफास घेतल्याची घटना सर्व प्रथम त्यांच्या मुलानेच पाहिली.भाग्यनगर पोलीस…

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रमुख लिपीकाला आता कंत्राटदार वाचविणार काय? ; माहिती आयुक्तांच्या आदेशाचा केराची टोपली

नांदेड(प्रतिनिधी)-सन 2021 मध्ये माहिती अधिकाराच्या कायद्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागातील एका निविदेची माहिती माहिती अधिकाऱ्याने नाकारली. प्रथम अपीलय अधिकारी यांनी ती माहिती 15 दिवसात विनामुल्य देण्याचे आदेश दिल्यानंतर सुध्दा माहिती अधिकाऱ्याने…

error: Content is protected !!