नांदेड (जिमाका) :- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या आदेशाप्रमाणे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन 5 मे व 14 सप्टेंबर 2024 रोजी करण्यात आले होते. मात्र निवडणूक व इतर कारणास्तव या राष्ट्रीय लोकअदालत तहकूब करण्यात आल्या आहेत. 5 मे 2024 रोजी होणारी राष्ट्रीय लोकअदालत 27 जुलै 2024 रोजी तर 14 सप्टेंबर 2024 रोजीची लोक अदालत 28 सप्टेंबर 2024 रोजी होणार आहे. राष्ट्रीय लोकअदालतीच्या तारखेत झालेल्या बदलाची नोंद सर्व संबंधितानी घ्यावी, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिवांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 798 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation 16 वर्ष 6 महिन्याचा घरातून निघून गेलेला बालक शोधण्यासाठी जनतेने मदत करावी-लिंबगाव पोलीसांचे आवाहन जानेवारीमध्ये बोधडीत झालेल्या लुटीचा गुन्हा स्थानिक गुन्हा शाखेने उघड करून 90 टक्के ऐवज जप्त केला