नांदेड महत्वाच्या बातम्या कर्तव्यासाठी धावलेला देवदूत: ५५ वर्षीय पोलीस हवालदार नामदेव कारलेंचे धाडस; खुनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या July 16, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – पोलीस दलातील प्रत्येक कर्मचारी हा समाजाच्या रक्षणासाठी चोवीस तास तत्पर असतो, याचे जिवंत उदाहरण नुकतेच समोर आले आहे. दिनांक १३ जुलै रोजी बस स्थानक परिसरात घडलेल्या एका…
देश महत्वाच्या बातम्या विश्लेषण फक्त ४८ तास… एका देशभक्ताचा जीव जाणार की दिल्लीचं हृदय पाघळणार? July 16, 2026 Kanthak Suryatal जंतर-मंतरच्या त्या फुटपाथवर आज माणुसकी शेवटच्या घटका मोजतेय… मित्रांनो, आज जे मी तुम्हाला सांगणार आहे, ते ऐकून कदाचित तुमच्या डोळ्यांत पाणी येईल किंवा तुमचा संताप अनावर होईल. आपण अशा एका…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र राजकारण ३२४ + ८ = ३३२! मोदींचा गेम पूर्ण होणार? जयंत पाटील आणि फडणवीस यांच्या भेटीने दिल्लीत खळबळ! July 15, 2026 Kanthak Suryatal महाराष्ट्राच्या राजकारणातील मिडनाईट सस्पेन्स: शरद पवारांची नवी खेळी? मध्यरात्रीची ती बैठक आणि चर्चेचा बाजार: महाराष्ट्र राजकारणात मध्यरात्री होणाऱ्या घडामोडींचा इतिहास मोठा आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड जिल्हयातील व्यावसायीक वाद दाखल होण्यापूर्वीच सामोपचाराने मिटविण्यात यश नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाची कामगिरी July 15, 2026 Kanthak Suryatal नांदेड- व्यावसायीक वाद खटल्यापूर्वी मध्यस्थीद्वारे सामोपचाराने मिटविण्यात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला यश आले असून, जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच असा वाद मिटविण्यात आले आहे. हे प्रकरण नांदेड शहरातील नामांकित शैक्षणिक व धर्मदाय…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेडमध्ये कायदा सुटीवर की वजिराबाद पोलिसांचे आरोपीशी फेविकॉलचे नाते? वजीराबाद पोलीस ठाण्यातील खास पाहुणचाराची जोरदार चर्चा! July 15, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- वजीराबाद पोलीस ठाणे सध्या न्याय देण्याच्या एका अभिनव पद्धतीमुळे जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे. अनुसूचित जातीच्या (नवबौद्ध) व्यक्तीला जातीवाचक शिवीगाळ करणे, बंदूक दाखवून जीवे मारण्याची धमकी देणे आणि…
देश महत्वाच्या बातम्या विश्लेषण तुमची गाडी मायलेज देत नाहीये? मग तुम्ही गाढव आहात! – नितीन गडकरींच्या वक्तव्याने खळबळ. काय आहे सत्य? July 15, 2026 Kanthak Suryatal इथेनॉलचा महासंग्राम: नितीन गडकरींचा दावा विरुद्ध सामान्य भारतीयांचा खिसा भारताचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी सध्या त्यांच्या एका वादग्रस्त मुलाखतीमुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. इंधन स्वावलंबनासाठी त्यांनी इथेनॉलचा…
नांदेड महत्वाच्या बातम्या १३ वर्षांनंतर न्याय! नेहरू युवा केंद्रातील लाच प्रकरणात दोघेही निर्दोष July 15, 2026 Kanthak Suryatal अॅड. कपिल पाटील यांच्या १२ निवाड्यांवर आधारित अभ्यासपूर्ण युक्तिवादाला निर्णायक यश; न्यायालयाकडून निकालपत्रात विशेष कौतुक नांदेड (प्रतिनिधी)- नेहरू युवा केंद्रातील बहुचर्चित लाचखोरी प्रकरणात तब्बल १३ वर्षांनंतर मंगळवारी निकाल लागला. अतिरिक्त…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र अपराधी परिविक्षा अधिनियमांतर्गत कैदेतील बंदींजनांच्या पुनर्वसन अर्थ सहाय्यात २५ हजार रुपयांची वाढ July 15, 2026 Kanthak Suryatal मुंबई- अपराधी परिविक्षा अधिनियम, १९५८ अंतर्गत शिक्षा भोगत असलेले बंदी, मुक्तबंदी, परिविक्षाधीन यांच्या पुनर्वसनार्थ देण्यात येणाऱ्या आर्थिक सहायक अनुदानामध्ये २५ हजार रुपयांची वाढ करण्यास आणि या योजनेमध्ये निर्दोष मुक्त झालेल्या…
देश महत्वाच्या बातम्या विश्लेषण जेव्हा ३ इडियट्सचा खरा हिरो मृत्यूशी झुंज देतो… अमित शाह यांचे कॅल्क्युलेशन चुकले का? July 15, 2026 Kanthak Suryatal १८ दिवस, ढासळती प्रकृती आणि सरकारचं मौन! सोनम वांगचुक यांच्या बलिदानाची जबाबदारी कोणाची? आज भारतासमोर एक गंभीर समस्या उभी राहिली आहे. जर आज देशाच्या पंतप्रधानपदी पंडित नेहरू, अटल बिहारी वाजपेयी…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरसाठी विशेष रेल्वेगाड्या July 15, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर येथे होणाऱ्या यात्रेसाठी होणारी अतिरिक्त प्रवासी गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेने विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. नांदेड विभागातील प्रवाशांना पंढरपूरला जाण्यासाठी अतिरिक्त…