Category: महत्वाच्या बातम्या

नांदेड जिल्ह्यात दोन स्वतंत्र फसवणुकीचे गुन्हे; तोतया पोलीस अवतरले लाखोंची रक्कम व सोन्याची अंगठी लंपास

नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड जिल्ह्यातील तामसा व भाग्यनगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दोन स्वतंत्र फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले असून, एका प्रकरणात पोलिस असल्याचे भासवून ज्येष्ठ नागरिकाची सुमारे ५० हजार रुपयांची सोन्याची अंगठी…

घरफोडी व चोरीच्या घटनांनी नागरिकांमध्ये चिंता; लाखो रुपयांच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

नांदेड (प्रतिनिधी)- जिल्ह्यात विविध ठिकाणी घरफोडी व चोरीच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विमानतळ, सिंदखेड आणि भोकर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडलेल्या तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये सुमारे ३.५८ लाख…

जुन्या मोंढा परिसरातील बेकायदेशीर पार्किंग व हातगाड्यांवर इतवारा पोलिसांची कारवाई; पाच जणांवर गुन्हा

नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड शहरातील जुन्या मोंढा परिसरात सार्वजनिक रस्त्यांवर बेकायदेशीररित्या हातगाडे उभे करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या पाच हातगाडे चालकांविरुद्ध इतवारा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 285 तसेच महाराष्ट्र…

असर्जन मधील आजीच्या खुनाचा गुन्हेगार नातू 

नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील जयप्रकाशनगर, असर्जन येथे घडलेल्या शकुंतला प्रकाश दिंकटवार यांच्या हत्येच्या प्रकरणात तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, संपत्तीच्या वादातून नातू प्रतिक दिंकटवार यानेच आपल्या…

सुनील मोरे प्रकरण: केवळ आत्महत्या नाही तर आपल्या दोन अपत्यांची क्रूर हत्या; समाजाने अंतर्मुख होण्याची गरज!

नांदेड (प्रतिनिधी) – शिक्षक सुनील नारायण मोरे यांनी आपल्या दोन मुलांसह नदीत कार पाडून आत्महत्या केल्याची घटना सुरुवातीला समोर आली होती, परंतु या प्रकरणातील सत्य अत्यंत भयानक आणि हृदयद्रावक आहे.…

ग्रामीण मातीतून घडलेला कर्तबगार अधिकारी; पोलीस निरीक्षक सुधाकर आडे यांच्यावर वाशिम स्थानिक गुन्हे शाखेची महत्त्वाची जबाबदारी

वाशिम (प्रतिनिधी)- कष्टाला पर्याय नसतो आणि जिद्दीपुढे नशिबालाही झुकावे लागते या म्हणींचा प्रत्यय पोलीस निरीक्षक सुधाकर भाऊसिंग आडे यांच्या यशस्वी प्रवासाकडे पाहिल्यानंतर येतो. अत्यंत ग्रामीण भागातून शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या…

बादोल्याचे जानकर बंधुचे नीट परीक्षेत घवघवीत यश

अक्कलकोट (प्रतिनिधी) – अक्कलकोट तालुक्यातील बादोले बुद्रुक येथील समर्थ सुभाष जानकर व श्रीकांत सुभाष जानकर यांनी नुकत्याच घेण्यात आलेल्या नीट परीक्षेत समर्थ यांनी ५२० गुण घेऊन तर श्रीकांत जानकर यांनी…

सोनम वांगचुक यांचा शेवटचा संदेश आणि मोदी सरकारची दडपशाही; देश पेटून उठणार का?

दिल्ली (प्रतिनिधी)- गेल्या २० दिवसांपासून आपल्या मागण्यांसाठी आणि देशातील तरुणांच्या भविष्यासाठी उपोषणाला बसलेले जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांना आज पहाटे दिल्ली पोलिसांनी जंतरमंतरवरून बळजबरीने ताब्यात घेतले आहे. या कारवाई दरम्यान…

शेतकरी बांधवांनी अंतिम मुदतीची वाट न बघता पिक विमा योजनेत सहभागी व्हावे –  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

नांदेड – प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम सन २०२६ अंतर्गत पिक विमा भरणे चालू असून आज रोजी पर्यंत १ लाख ६५ हजार ३५१ शेतकऱ्यांनी २ लाख ८८ हजार ५०७…

हनुमानगढीच्या पायऱ्यांवर नमाज की सत्तेसाठी खोटा प्रचार? योगी आदित्यनाथ यांच्या दाव्यामागचं धक्कादायक सत्य!

शंकराचार्य आणि बृजभूषण सिंह यांनी योगींना धरलं धारेवर; हनुमानगढीचा मुस्लिम इतिहास तुम्हाला माहित आहे का? द्वेषाच्या राजकारणाची सीमा कुठे? समाजामध्ये द्वेष पसरवण्यालाही एक मर्यादा असते. जेव्हा एखादा सामान्य नेता अशी…

error: Content is protected !!