Category: महत्वाच्या बातम्या

कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत पुरुष नसबंदी पंधरवडा २०२५

नांदेड – केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आणि राज्याच्या कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत २५ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर २०२५ या कालावधीत जिल्ह्यामध्ये ‘पुरुष नसबंदी पंधरवडा २०२५’ चे आयोजन करण्यात आले आहे. नांदेड…

शेतीच्या वादातून 75 वर्षीय वृद्धेची गळा दाबून हत्या; आरोपी पुणे येथून गजाआड

लोहा – तालुक्यातील ढगे पिंपळगाव येथे शेतीच्या वादातून 75 वर्षीय वृद्ध महिलेची हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. दि. 03 नोव्हेंबर रोजी अहिल्याबाई मसाजी ढगे या शेतात चक्कर येऊन पडल्याने…

रायचंद पोलीसांनी वयस्कर व्यक्तीच्या सोन्याच्या अंगठ्या गायब केल्या

नांदेड(प्रतिनिधी)-मुक्रामाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार ठक सेनानी एका 68 वर्षीय व्यक्तीला पोलीस असल्याची बतावणी करून त्यांच्याकडील सोन्याच्या तीन अंगठ्या 72 हजार रुपये किंमतीच्या घेवून गेल्या आहेत. मुक्रामाबाद पोलीसांनी फसवणूक या…

4 वर्षीय बालिकेवर नैसर्गिक व अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या 25 वर्षीय युवकाला नैसर्गिक मृत्यूपर्यंत जन्मठेप

नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस ठाणे विमानतळच्या हद्दीत राहणाऱ्या एका चार वर्षीय बालिकेवर अत्याचार करणाऱ्या 25 वर्षीय युवकाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनिल वेदपाठक यांनी जन्मठेप आणि 50 हजार 500 रुपये रोख दंड…

ग्रामसेवक अडकला 4 हजारांच्या लाच जाळ्यात

नांदेड (प्रतिनिधी)-भायेगाव-देगाव या गावाचे ग्रामविकास अधिकारी/ ग्रामसेवक यांनी मंजुर झालेल्या घरकुलाच्या ठिकाणाची स्थळ पाहणी पंचनामा करण्यासाठी 5 हजार रुपयांची लाच मागून तडजोडीनंतर 4 हजारांची लाच स्विकारतांना ग्रामसेवकाला लाच लुचपत प्रतिबंधक…

नांदेड ग्रामीण पोलीसांनी एका हायवासह 45 लाखांचा मुद्देमाल जप्त केला

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीसांनी अवैध वाळू उपसा करणारा एक हायवा, पाण्यात तरंगणारे तिन तराफे, एक इंजिन, दहा ब्रास वाळू असा एकूण 45 लाखांचा मुद्देमाल जप्त करून दोन गुन्हे दाखल केले आहेत.…

चोरीच्या गुन्ह्यातीली आरोपी पोलीस लोहमार्ग पोलीसांना सापडेना

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड रेल्वे पोलीसांच्या हद्दीत असणाऱ्या पुर्णा रेल्वे स्थानकावर 7 ऑक्टोबर रोजी झालेल्या चोरी प्रकरणात त्यांचाच पोलीसाचा सहभाग असल्याचे पुरावे रेल्वे पोलीसांनी शोधले. न्यायालयाने त्या चोरी प्रकरणातील पोलीसाची जामीन 10 नोव्हेंबर…

मतदान व मतमोजणीच्या दिवशी भरणारे आठवडी बाजार राहणार बंद

नांदेड : –जिल्ह्यात नगरपरिषदा व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक मतदानाच्या दिवशी मंगळवार 2 डिसेंबर 2025 व बुधवार 3 डिसेंबर 2025 मतमोजणीच्या दिवशी जिल्‍ह्यात भरणारे सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्‍याचे आदेश मार्केट…

समीरा बाग भागात 3 लाखांच्या सोन्याच्या दागिण्यांची चोरी

नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील पोलीस ठाणे वजिराबादच्या हद्दीत असणाऱ्या वाघी रोड परिसरातील समीराबागमध्ये सोमवारी एका घरात घुसून अज्ञात महिलेने लाखोंचा ऐवज चोरला आहे. समीराबागमध्ये राहणारे नसीम बेग मुसा बेग मिर्झा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार…

विष्णुपुरी प्रकल्पाचा एक दरवाजा उघडला

नांदेड –डॉ.शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प आज दि. 19/11/2025 रोजी 100% क्षमतेने भरला असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चालू असलेल्या सतत च्या पावसामुळे प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे व बंधाऱ्यात येणाऱ्या…

error: Content is protected !!