Category: महत्वाच्या बातम्या

आता आम्हीच बुलडोजर आहोत : प्रयागराज सोडून काशीला पोहोचलेल्या शंकराचार्यांची कडक घोषणा  

तीर्थराज प्रयाग येथे उत्तर प्रदेश प्रशासनाच्या भूमिकेविरोधात तब्बल दहा ते बारा दिवस उपोषण करणारे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतीजी माघ मेळा अर्धवट सोडून परतले आहेत. सध्या ते वाराणसी येथे वास्तव्यास आहेत.…

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या; प्रत्यक्षदर्शी फिरले तरी परिस्थितीजन्य पुराव्यांवर पती दोषी ;शिक्षा 5 फेब्रुवारी रोजी 

नांदेड (प्रतिनिधी)- चारित्र्याच्या संशयावरून आपल्या पत्नीच्या डोक्यावर, मानेवर व हातांवर कुऱ्हाडीचे घाव घालून तिचा खून केल्याप्रकरणी पतीला आज जिल्हा न्यायालयात दोषी ठरवण्यात आले आहे. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार न्यायालयासमोर फिरले असतानाही परिस्थितीजन्य…

यादव गवळी समाजाचा २५ वा रौप्य महोत्सवी आंतरराज्यीय सामूहिक विवाह सोहळा

समाजहित, साधेपणा आणि संघटनशक्तीचा जिवंत आदर्श आजच्या काळात विवाह समारंभ म्हणजे मोठा खर्च, सामाजिक दबाव आणि दिखाव्याची चढाओढ, अशी एक नकारात्मक मानसिकता समाजात रुजताना दिसते. विवाह हा संस्कार न राहता…

“ओळखीचा चमत्कार” आणि लाचेचा दरपत्रक खाजगी व्यक्ती गजाआड 

कुणबी जातीच्या प्रमाणपत्राची वैधता करण्यासाठी २५ हजारांची लाच नांदेड (प्रतिनिधी)-माझी जात वैधता समितीत पक्की ओळख आहे, असे ठामपणे सांगत, दोन मुलींच्या कुणबी मराठा जातीच्या वैधता प्रमाणपत्रासाठी थेट दरपत्रकच उघडण्यात आले.…

महिला मुख्याध्यापकासह इतर दोन शिक्षक अडकले १२०० च्या लाच जाळ्यात 

वेतन विवरणपत्रासाठी ‘गुरुदक्षिणा’ ठरली बंधनकारक! उस्माननगरच्या जिल्हा परिषद शाळेत 1200 रुपयांचा ‘शैक्षणिक व्यवहार’ उघड उस्माननगर (प्रतिनिधी)- शिक्षक हे समाजाचे शिल्पकार मानले जातात; मात्र उस्माननगर येथील जिल्हा परिषद शाळेत शिल्पकारच ‘दरपत्रक’…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास : तथ्ये, शंका आणि अपेक्षा

बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा झालेला अपघात अनेक गंभीर प्रश्न उपस्थित करणारा आहे. सकाळी ८ वाजून १८ मिनिटांपासून ८ वाजून ४३ मिनिटांपर्यंतचा सुमारे २५ मिनिटांचा कालावधी अत्यंत महत्त्वाचा…

सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन 

नांदेड – सामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी न्याय व तत्परतेने सोडविण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. जिल्हा प्रशासनाच्यावतीने लोकशाही दिन सोमवार 2 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 1…

भूमिहीन दारिद्र्यरेषेखालील आदिवासीचे सबळीकरण व स्वाभिमान योजनेत; इच्छुक शेतमालकांनी शेत विक्रीसाठी अर्ज करण्याचे आवाहन 

नांदेड – जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रम अंतर्गत भूमिहीन दारिद्र्यरेषेखालील आदिवासीचे सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत 4 एकर जिरायती (कोरडवाहु) किंवा २ एकर बागायती (ओलीताखालील) जमिन उपलब्ध करुन देणे ही योजना…

प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ देशात सर्वोत्कृष्ट

नवी दिल्ली : –देशाच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतील कर्तव्यपथावर पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे सादरीकरण सर्वोत्कृष्ट ठरले आहे. यंदाच्या संचलनामध्ये राज्यांच्या चित्ररथांमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाने प्रथम क्रमांक पटकावला…

महाराष्ट्राची तनु भान देशातील ‘सर्वोत्कृष्ट कॅडेट’

प्रधानमंत्री मोदींच्या हस्ते सुवर्ण पदकाने सन्मानित नवी दिल्ली–प्रजासत्ताक दिनाच्या परेडनंतर राजधानी दिल्लीतील करिअप्पा मैदानावर पार पडलेल्या एनसीसी रॅलीमध्ये महाराष्ट्राच्या कन्येने आपल्या अद्वितीय कर्तृत्वाचा झेंडा फडकवला आहे. महाराष्ट्र संचालनालयाची ज्युनिअर अंडर…

error: Content is protected !!