क्राईम नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड–लातूरमध्ये जुगार अड्ड्यांवर धडक कारवाई; 3.40 लाख रोख, मोबाईल्स व अग्निशस्त्रासह 8.68 लाखांचा मुद्देमाल जप्त January 31, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)-पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखालील विशेष पथकाने नांदेड व लातूर जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर सलग छापे टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत साडेतीन लाख रुपयांहून अधिक…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड जिल्हा पोलीस दलातून 15 अधिकारी-कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती; सहकुटुंब सन्मान करून निरोप January 31, 2026 Kanthak Suryatal १ पोलीस उपअधीक्षक,४ पोलीस उपनिरीक्षक, २ श्रेणी पोलीस उपनिरीक्षक, ५ सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि ३ पोलीसअंमलदार नांदेड (प्रतिनिधी)- जिल्हा पोलीस दलातून आज एक पोलीस उपअधीक्षक, चार पोलीस उपनिरीक्षक, दोन श्रेणी…
क्राईम नांदेड महत्वाच्या बातम्या मुदखेडजवळ अवैध वाळू उपशावर मोठी कारवाई; 75 लाख 30 हजारांचे साहित्य ब्लास्ट करून नष्ट January 31, 2026 Kanthak Suryatal मुदखेड (प्रतिनिधी)- तालुक्यात अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरोधात महसूल विभागाने पोलीस विभागाच्या मदतीने मोठी कारवाई केली. आज 31 जानेवारी रोजी सकाळी सुमारे दहा वाजता मुदखेड जवळील वासरी शिवारातील गोदावरी नदीपात्रात छापा…
महत्वाच्या बातम्या तेलंगणातील येडपल्ली येथे नदीकाठी अज्ञात बालिकेचा मृतदेह आढळला January 30, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)-तेलंगणा राज्यातील येडपल्ली परिसरात नदीच्या काठावर अंदाजे 10 ते 12 वर्षे वयाच्या एका बालिकेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सदर बालिकेची अद्याप ओळख पटलेली नसून, या घटनेमुळे…
महत्वाच्या बातम्या लाच प्रकरणी तीन गुरुजी पोलीस कोठडीत;दलाल सुद्धा पोलीस कोठडीत January 30, 2026 Kanthak Suryatal कंधार/नांदेड (प्रतिनिधी)- उस्माननगर येथील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापिकेसह दोन शिक्षकांना लाच घेतल्याप्रकरणी कंधार येथील विशेष न्यायाधीश एम. एन. पाटील यांनी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर नांदेडमध्ये जात प्रमाणपत्र…
नांदेड महत्वाच्या बातम्या शहरात माणुसकीला काळीमा : रस्त्याच्या कडेला पांढऱ्या थैल्यात मृत अर्भक आढळले ;वैरिणी माते विरुद्ध गुन्हा दाखल होणार January 30, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)-शहरातील अण्णाभाऊ साठे पुतळा ते वसंतराव नाईक पुतळा यादरम्यान असलेल्या मुख्य रस्त्यावर, दातिवाला पेट्रोल पंपाच्या विरुद्ध दिशेला आज काही वेळापूर्वी एक अत्यंत हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. या ठिकाणी…
नांदेड महत्वाच्या बातम्या पीएम विश्वकर्मा प्रदर्शन व विक्रीचे ४ ते ६ फेब्रुवारीदरम्यान आयोजन; लोकमान्य मंगल कार्यालयात सकाळी ११ ते सायं. ७ पर्यंत प्रदर्शन खुले January 30, 2026 Kanthak Suryatal नांदेड – सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्यम मंत्रालयाच्या एमएसएमई विकास कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांच्यावतीने पीएम विश्वकर्मा प्रदर्शन व विक्री कार्यक्रमाचे आयोजन नांदेड येथील लोकमान्य मंगल कार्यालय येथे दि. ४ ते…
नांदेड महत्वाच्या बातम्या भुमिहीन दारिद्ररेषेखालील आदिवासीचे सबळीकरण व स्वाभिमान योजनेत इच्छुक शेतमालकांनी शेत विक्रीसाठी अर्ज करण्याचे आवाहन January 30, 2026 Kanthak Suryatal नांदेड – जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रम अंतर्गत भुमिहीन दारिद्ररेषेखालील आदिवासीचे सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत 4 एकर जिरायती (कोरडवाहु) किंवा २ एकर बागायती (ओलीताखालील) जमिन उपलब्ध करुन देणे ही योजना…
नांदेड महत्वाच्या बातम्या शासकीय तंत्रनिकेतन येथे रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त परिसंवाद संपन्न January 30, 2026 Kanthak Suryatal नांदेड – प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने शासकीय तंत्रनिकेतन येथे रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त परिसंवाद कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमात प्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अनुश्री केंद्रे,…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड जिल्ह्याचे नवीन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. के. ब्रम्हे;न्यायाधीश सुनील वेदपाठक सेवानिवृत्त January 30, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. पाठक हे 31 जानेवारी रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्या निमित्ताने आज नांदेड जिल्हा सरकारी वकील कार्यालयात त्यांना औपचारिक निरोप समारंभ आयोजित…