नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या विहिरीत पोहताना विजेचा धक्का; धर्माबादजवळ दोन युवकांचा दुर्दैवी मृत्यू April 29, 2026 Kanthak Suryatal धर्माबाद (ता. प्र.) – धर्माबाद शहराजवळील येताळा रोड परिसरात असलेल्या एका विहिरीत पोहण्यासाठी उतरलेल्या दोन युवकांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची अत्यंत धक्कादायक घटना मंगळवार, 29 एप्रिल 2026 रोजी दुपारी…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र नीट (युजी) 2026 प्रवेश परिक्षार्थीची होणार वैद्यकीय तपासणी April 29, 2026 Kanthak Suryatal नांदेड – नीट (युजी)-2026 प्रवेश परीक्षा काळात प्रतिबंधित वस्तूच्या वापरांवर प्रशासनाचे कडक लक्ष असून, इलेक्ट्रॉनिक, ब्लूटूथ वापर बंदी करण्यासाठी परीक्षार्थींची वैद्यकीय तपासणी होणार आहे. जर परीक्षा केंद्रावर प्रतिबंधीत करण्यात आलेल्या…
नांदेड महत्वाच्या बातम्या पालकमंत्री अतुल सावे यांचा नांदेड जिल्हा दौरा April 29, 2026 Kanthak Suryatal नांदेड दि. 29 एप्रिल :- राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण विभाग, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा, दिव्यांग सक्षमीकरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे हे 30 एप्रिल व 1 मे 2026…
नांदेड महत्वाच्या बातम्या पोलीस उप महानिरीक्षक पथकाची सलग दुसरी कार्यवाही;नांदेडमध्ये अवैध वाळू उत्खननाविरुद्ध मोठी कारवाई; ८७ लाखांचा मुद्देमाल जप्त April 29, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – जिल्ह्यात अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीच्या वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ८७ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिस उपमहानिरीक्षकांच्या पथकाने ही…
महत्वाच्या बातम्या प्रताप गायकवाड हत्या प्रकरण; सहा नव्या आरोपींना अटक ;आठ जणांना २ मे पर्यंत पोलीस कोठडी April 29, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील पूर्णा रोडवरील नदी परिसरात घडलेल्या प्रताप दत्ता गायकवाड (वय 26) हत्या प्रकरणात पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवत आणखी सहा आरोपींना अटक केली आहे. न्यायालयाने अटक केलेल्या सहा…
नांदेड महत्वाच्या बातम्या पोलीस निरीक्षक अतुल भोसले साहेब डीआयजी पथकाचा काही बंदोबस्त करा April 29, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड शहरात काय चाललंय, हा प्रश्न आता सामान्य नागरिकांपेक्षा पोलीस खात्यालाच जास्त पडलेला दिसतो. कारण स्थानिक गुन्हा शाखेत नुकतेच रुजू झालेले नूतन पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांनी पदभार…
महत्वाच्या बातम्या नांदेड शहरात मटका अड्डयावर पोलीस उप महानिरीक्षक यांच्या पथकाची धाड (13) आरोपींविरुद्ध कारवाई, 92 हजारांचा मुद्देमाल जप्त April 29, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)-नांदेड परिक्षेत्रात कार्यरत असलेल्या अवैध व्यवसायविरोधी पथकास, नांदेड शहरातील पोलीस ठाणे वजिराबाद हद्दीत मटका सुरू असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. सदर माहितीवरून,दिनांक 28/04/2026 रोजी, पथकाने नांदेड शहरातील कलामंदिर…
नांदेड महत्वाच्या बातम्या हदगावमध्ये गाई तपासणीच्या नावाखाली ट्रक क्लिनरवर हल्ला; ७ आरोपी अटकेत, आता कलम १०९ लागू April 28, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – हदगाव परिसरात गाई तपासण’च्या नावाखाली ट्रक अडवून चालक व क्लिनरवर जीवघेणा हल्ला, दगडफेक आणि लुटीचा प्रकार घडल्याने कायदा-सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. २३ एप्रिल रोजी सायंकाळी…
क्राईम महत्वाच्या बातम्या घरफोडीच्या दोन घटना; लाखोंचा ऐवज लंपास, पोलिसांत गुन्हे दाखल April 28, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – शहर व परिसरात घरफोडीच्या घटनांत वाढ होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले असून उस्माननगर व भाग्यनगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत लाखोंचा…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र अति उष्णतेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क; उष्णतेच्या लाटेसंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी April 28, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – राज्यात वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर अति उष्णतेची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. एप्रिल–मे महिन्यात उष्णतेची लाट तीव्र होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आवश्यक…