नांदेड महत्वाच्या बातम्या हक्काच्या पैशांसाठी झगडताना कर्मचाऱ्याचा अंत ; नांदेडच्या एमजीएम कॉलेजमध्ये स्व. सुनील कुलकर्णी यांची वेदनादायक कहाणी March 15, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- शहरातील एम जी एम कॉलेज नांदेड येथे अनेक वर्षे प्रामाणिकपणे सेवक म्हणून काम करणारे स्व. सुनील कुलकर्णी यांचे निधन ही अत्यंत वेदनादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना ठरली…
नांदेड महत्वाच्या बातम्या महापालिकेतील महत्त्वाच्या संचिका गायब March 15, 2026 Kanthak Suryatal राज्य माहिती आयुक्तांची तीव्र नाराजी; इतके दिवस संचिका सापडत नसताना गुन्हा का दाखल केला नाही? प्रशासनाला जाब नांदेड (प्रतिनिधी) -महानगरपालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी गंभीर बाब समोर आली असून, महत्त्वाच्या…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेडमध्ये जैविक खत पुरवठा सहकारी संस्थेच्या चौकशीची जोरदार मागणी March 15, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- शेतकऱ्यांच्या हक्काशी आणि त्यांच्या उत्पादनाशी थेट संबंधित असलेल्या खत पुरवठा व्यवस्थेत गंभीर गैरप्रकार होत असल्याचे धक्कादायक आरोप समोर आले आहेत. जिल्ह्यातील जैविक खत उत्पादक व पुरवठा सहकारी संस्थेमध्ये…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेडमध्ये पोलिस अंमलदार निलंबित March 15, 2026 Kanthak Suryatal पोलीस भरतीत पैशांची मागणी करत होता नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड जिल्हा पोलीस दलातील भरती प्रक्रियेतील लेखी परीक्षा सध्या सुरू असताना एका गंभीर प्रकाराचा पर्दाफाश झाला आहे. पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत मदत…
नांदेड महत्वाच्या बातम्या ३८ कोटींची तडजोड;राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये नांदेड जिल्ह्यात ६ हजार १९९ प्रकरणे निकाली March 15, 2026 Kanthak Suryatal नांदेड -महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या आदेशान्वये नरेंद्र के. ब्रह्मे, प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नरेंद्र के.ब्रह्मे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 14 मार्च 2026 रोजी…
नांदेड महत्वाच्या बातम्या गर्भाशयमुख कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी एचपीव्ही लसीकरण आवहानसाठी आ.श्रीजयाताई चव्हाण यांचे भेट March 14, 2026 Kanthak Suryatal भोकर :- जागतिक महिला दिन पासून गर्भाशयमुख कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी वय १४ वर्षे पूर्ण झालेल्या परंतु १५ वर्षे पूर्ण न झालेल्या मुलींसाठी नांदेड जिल्ह्यात राहुल कर्डीले जिल्हाधिकारी नांदेड, मेघना कावली मुख्य…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड कृषी विभागाचा दुहेरी खेळ? किरकोळ दुकानदारांवर कारवाई; होलसेल व्यापाऱ्यांना मोकळे रान!;गेल्या २५ वर्षात कार्यवाही नाही March 14, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील खतांच्या काळ्या बाजाराबाबत प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. काल नांदेड जिल्ह्यात कृषी विभागाने काही किरकोळ खत विक्री दुकानांवर कारवाई करत त्यांचे परवाने रद्द केल्याची माहिती…
नांदेड महत्वाच्या बातम्या युवकाच्या खून प्रकरणी तिघांना जन्मठेप व दंडाची शिक्षा March 14, 2026 Kanthak Suryatal मुखेड (प्रतिनिधी)- मुखेड तालुक्यातील आंदेगाव वाडी भोज तांडा येथील युवकाच्या खून प्रकरणात मुखेड येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.पी. देशमुख यांनी तिघा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच प्रत्येक आरोपीला 10…
नांदेड महत्वाच्या बातम्या एमजीएम संस्थेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा महाविद्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न; थकीत रकमेवरून वाद March 13, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- येथील एमजीएम संस्थेच्या एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने थकीत रक्कम न मिळाल्याच्या संतापातून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी घडली. या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सुनील…
नांदेड महत्वाच्या बातम्या जिल्ह्यात १६ व १७ मार्च रोजी यलो अलर्ट जारी;जिल्ह्यात वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता March 13, 2026 Kanthak Suryatal नांदेड – प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी १३ मार्च २०२६ रोजी सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी १६ व १७ मार्च २०२६ या दोन दिवसांसाठी यलो (Yellow) अलर्ट जारी केलेला आहे. १६ व…