नांदेड महत्वाच्या बातम्या सफाई कर्मचाऱ्यांना योजनांचा लाभ वेळेत द्या-अध्यक्ष शेरसिंग रुक्कानसिंग डागोर March 13, 2026 Kanthak Suryatal आरोग्य,निवास,शिक्षण यांच्यासह सर्व लाभ वेळेत देण्यासाठी योजनांची अंमलबजावणी करा नांदेड – स्वच्छतेच्या माध्यमातून समाजात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूलभूत हक्कांसह शासनाच्या विविध योजनांचा लाभ वेळेवर मिळणे गरजेचे आहे.…
नांदेड महत्वाच्या बातम्या गॅस सिलिंडर दरवाढीविरोधात काँग्रेस पक्षाचे आंदोलन;व्यावसायिक सिलेंडर १८०० चे झाले March 12, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने घरगुती तसेच व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केल्याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्या वतीने गुरुवारी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी मोदी सरकारच्या विरोधात…
नांदेड सांस्कृतिक सायकल यात्रा करके सचखंड श्री हजूर साहिब आनेवाले युवको का सन्मान March 12, 2026 Kanthak Suryatal नांदेड़- हजुरी क्रांती संघटना के तरफ से पंजाब से तखत सचखंड श्री हजुर साहेब नांदेड पैदल यात्रा सायकल यात्रा करनेवाले श्रद्धालु जसप्रीत सिंघ, अमनदीप सिंघ, सत्विंदर सिंघ, जसकरण सिंघ का…
क्राईम नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेडमध्ये अवैध वाळूविरोधात शहाजी राजांची मोठी कारवाई; 2 कोटी 4 लाखांची वाळू व साहित्य जप्त March 12, 2026 Kanthak Suryatal उस्मानगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीविरोधात पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप पथकाने मोठी कारवाई करत कोट्यवधी रुपयांचे साहित्य जप्त केले आहे. पोलिस उपमहानिरीक्षक कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात…
क्राईम नांदेड नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई : 36 जिवंत काडतूसांसह दोन जण ताब्यात March 12, 2026 Kanthak Suryatal नवीन नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलिसांनी अवैधरित्या जिवंत काडतूसांची विक्री करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या तीन इसमांना ताब्यात घेत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी 36 जिवंत काडतूसांसह एक पिस्तूल जप्त…
नांदेड महत्वाच्या बातम्या पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप पथकाची कार्यवाही March 11, 2026 Kanthak Suryatal नांदेड व देवणी येथे मटका अड्ड्यांवर पोलिसांची धडक कारवाई; 2.73 लाखांचा मुद्देमाल जप्त, 33 जणांवर गुन्हे नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड शहर व लातूर जिल्ह्यातील देवणी परिसरात सुरू असलेल्या मटका अड्ड्यांवर…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड विभागात तिकीट तपासणी मोहिमेदरम्यान बस रेड व रोड चेक्स – एका दिवसात 644 अनधिकृत प्रवाशांकडून ₹2.91 लाखांची वसुली March 11, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने विनातिकीट प्रवासाला आळा घालण्यासाठी व रेल्वे प्रवास अधिक शिस्तबद्ध करण्याच्या उद्देशाने 09 मार्च 2026 रोजी सकाळी 04:00 ते सायंकाळी 20:00 या कालावधीत विशेष…
नांदेड महत्वाच्या बातम्या उदगीरमध्ये मटका अड्ड्यांवर पोलिसांची धाड; 66 हजारांची रोकड, मोबाईलसह मुद्देमाल जप्त March 10, 2026 Kanthak Suryatal उदगीर (प्रतिनिधी)- नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी धडक कारवाई करत लातूर जिल्ह्यातील उदगीर शहर व ग्रामीण भागात मटका अड्ड्यांवर छापे टाकले. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल व अन्य…
नांदेड महत्वाच्या बातम्या स्वाधार योजनेअंतर्गत 16 मार्चपर्यंत अर्जांच्या त्रुटीची पूर्तता करण्याचे आवाहन March 10, 2026 Kanthak Suryatal नांदेड – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत अनुसूचित जातीतील 50 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या तसेच समाज कल्याण विभागाच्या शासकीय वस्तीगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत आहे.…
नांदेड महत्वाच्या बातम्या कृषी उत्पन्न बाजार समिती मैदानावर 16 मार्च रोजी खरेदीदार-विक्रेता संमेलन March 10, 2026 Kanthak Suryatal नांदेड – कृषी विभागामार्फत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना सन 2025-26 अंतर्गत सोमवार दि. 16 मार्च 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती मैदान,…