नांदेड महत्वाच्या बातम्या तृतीयपंथी समाजाला राजकीय प्रतिनिधित्व न दिल्याने डॉ. सान्वी जेठवाणी नाराज March 16, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील तृतीयपंथी समाजाच्या हक्कांसाठी आणि सक्षमीकरणासाठी गेली अनेक वर्षे झटणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सान्वी जेठवाणी यांनी नांदेड महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदासाठी आपल्या नावाची शिफारस न झाल्याने तीव्र खंत व्यक्त…
क्राईम नांदेड तांदूळ खरेदीच्या नावाखाली 30 लाखांची फसवणूक March 16, 2026 Kanthak Suryatal नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नवीन नांदेड (प्रतिनिधी)- तांदूळ होलसेल खरेदीच्या नावाखाली 30 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला असून या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध…
नांदेड १८ मार्च रोजी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाची आध्यात्मिक मानवंदना March 16, 2026 Kanthak Suryatal प्रख्यात विख्याते गणेश शिंदे यांचा ‘ज्ञानियांचा राजा – मोगरा फुलला’ आध्यात्मिक- सांस्कृतिक कार्यक्रम नांदेड येथे आयोजित नांदेड – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत 8 स्वीकृत सदस्य जाहीर; स्थायी समिती व शिक्षण-महिला बालकल्याण समित्यांचीही घोषणा March 16, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या आज झालेल्या पहिल्या सर्वसाधारण बैठकीत आठ स्वीकृत सदस्यांची नावे जाहीर करण्यात आली. महापौर कविता तुळशीमुळे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. याच बैठकीत स्थायी…
नांदेड महत्वाच्या बातम्या डॉ. आंबेडकर नगर भीम जयंती मंडळाच्या अध्यक्षपदी सिद्धोधन सावंत March 16, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर डॉ. आंबेडकर नगर येथे सार्वजनिक भीम जयंती मंडळाची बैठक उत्साहात पार पडली. ही बैठक नगरसेवक सत्यपाल सावंत आणि नगरसेवक राहुल सोनसळे यांच्या…
नांदेड महत्वाच्या बातम्या ज्येष्ठ वकील अड़. अमरजीतसिंघ रामगडिया यांचे निधन March 16, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- शहरातील वजीराबाद परिसरात राहणारे शीख समाजातील ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ विधिज्ञ व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर व्यक्तिमत्त्व अड़.अमरजीतसिंघ गुरुबक्षसिंघ रामगडिया (वय 84 ) यांचे आज सकाळी दुःखद निधन झाले. त्यांच्या…
नांदेड महत्वाच्या बातम्या छत्रपती संभाजीनगर येथील भदंत ग्यानरक्षित थेरो यांची धम्मदेसना १९ रोजी March 16, 2026 Kanthak Suryatal नांदेड – फाल्गुन पौर्णिमा ही मार्च महिन्यामध्ये येते. या पौर्णिमेला राजा सिद्धोधन यांच्या निमंत्रणावरुन तथागत भगवान गौतम बुद्ध हे बुद्धत्व प्राप्त केल्यानंतर पहिल्यांदाच कपिलवस्तू या ठिकाणी आपल्या जन्म गावास भेट…
नांदेड महत्वाच्या बातम्या छत्रपती शिवराय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर अत्यंत संस्कारी महापुरुष – निळकंठ पाचंगे March 15, 2026 Kanthak Suryatal नांदेड – छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अत्यंत संस्कारी महापुरुष होते. या दोन्ही महान व्यक्तिमत्त्वांचे चरित्र आपल्याला संयम आणि मूल्याधिष्ठित जीवन जगण्याची शिकवण देते. महामानव घडविण्यात माता…
नांदेड महत्वाच्या बातम्या मराठी भाषा अस्मितेचा श्वास – प्रा. मा. मा. जाधव March 15, 2026 Kanthak Suryatal नांदेड – मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी शेकडो वर्षांचा इतिहास आणि शासनासोबत जवळपास अकरा वर्षे सातत्याने प्रयत्न करावे लागले. हा दर्जा उशिरा मिळाला असला तरी मराठी भाषेचा अभिमान बाळगणे…
नांदेड महत्वाच्या बातम्या हिमायतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुगार अड्डा उपमहानिरीक्षक यांच्या पथकाने उध्वस्त केला March 15, 2026 Kanthak Suryatal नांदेड परिसरात कारवाई करत जुगार अड्डा व अवैध रेती वाहतूक प्रकरणात एकूण सुमारे 32 लाख 6 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला नांदेड (प्रतिनिधी)-मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 14 मार्च 2026 रोजी हिमायतनगर…