Category: नांदेड

अलफिया खानम हिचे दहावी परीक्षेत यश. इकरा उर्दू हायस्कूल मध्ये दुसरा क्रमांक मिळवित घेतले 87 टक्के गुण

नांदेड (प्रतिनिधी)- दैनिक नांदेड चौफेरचे संपादक डॉ मोहम्मद आरीफखान पठाण यांची कन्या इकरा उर्दू हायस्कूल इम्रान कॉलनी या शाळेची विद्यार्थिनी कु अलफिया खानम हिने दहावी परीक्षेत 87 टक्के गुण प्राप्त…

नांदेड जिल्ह्यात दोन दिवसासाठी यलो अलर्ट जारी;विजेच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता

नांदेड (प्रतिनिधी)- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिनांक 08 मे 2026 रोजी दुपारी 12:24 वाजता दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दि. 08 व 09 मे 2026 या दोन दिवसासाठी यलो अलर्ट…

ऑपरेशन यात्री सुरक्षा अंतर्गत परभणी रेल्वे स्थानकावर चोरीचे प्रयत्न उधळून लावण्यात RPF ला यश 

नांदेड (प्रतिनिधी) – रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि संरक्षणासाठी सुरू असलेल्या ऑपरेशन यात्री सुरक्षा अंतर्गत रेल्वे सुरक्षा बल (RPF), नांदेड विभाग सतत दक्षता आणि प्रतिबंधात्मक कारवाई करत आहे. दि. 06 मे…

श्रेया भांडेचे दहावी परीक्षेत यश

नांदेड- नुकताच इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. यात गोदावरी प्राथमिक ते उच्च माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी श्रेया कमलाकर भांडे हिने 93.60 टक्के गुण घेऊन घवघवीत यश मिळवले आहे. गोदावरी प्राथमिक…

श्रध्दा दिपक बार्‍हाळीकर हिचे दहावी परिक्षेत यश, होलिसिटी पब्लिक स्कूलमध्ये पहिला क्रमांक मिळवत घेतले ९९ टक्के गुण

नांदेड, दि.८ (प्रतिनिधी)-नांदेडच्या होलिसिटी पब्लिक स्कूल पासदगाव ता.जि.नांदेड या शाळेची विद्यार्थिनी श्रध्दा दिपक बार्‍हाळीकर हिने शाळेत पहिला क्रमांक मिळवित ९९ टक्के गुण प्राप्त केले असून, तिच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन…

नांदेड–पनवेल एक्सप्रेस तीन तास उशिराने; प्रवाशांचे स्वप्न, योजना आणि भावना कोलमडल्या

नांदेड (प्रतिनिधी) – रेल्वे प्रवास म्हणजे वेळेची शाश्वती आणि सुरक्षिततेची हमी अशी सर्वसामान्यांची अपेक्षा असते. मात्र ६ मे रोजी नांदेड येथून पनवेलकडे जाणाऱ्या १७६१४ एक्सप्रेस गाडीने अनेक प्रवाशांच्या आयुष्यात अक्षरशः…

पोलीस अंमलदाराच्या पुत्राची दहावी बोर्ड परीक्षेत ९२.४०% गुणांची चमक; राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत रौप्यपदक

नांदेड (प्रतिनिधी) – टायनी एंजेल्स इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी प्रतिक उमाकांत दामेकर याने दहावी बोर्ड परीक्षेत ९२.४० टक्के गुण मिळवत शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. मेहनत, सातत्य आणि…

गुरुद्वारा सचखंड बोर्डातील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी निष्पक्ष चौकशीची मागणी

नांदेड (प्रतिनिधी)- गुरुद्वारा सचखंड बोर्डाच्या लेखा (Account) विभागामध्ये अनेक महिन्यांपासून कथितरित्या गायब असलेल्या डोनेशन बुक्स तसेच आर्थिक गैरव्यवहाराच्या गंभीर आरोपांबाबत समाजामध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या प्रकरणाची सखोल व…

परिस्थितीजन्य पुराव्यांची भक्कम साखळी; दोन आरोपींना जन्मठेप;१ लाख ३० हजार रुपयांचा दंड

नांदेड (प्रतिनिधी)- पोलीस विभागाबद्दल समाजात अनेक मतप्रवाह ऐकायला मिळतात. मात्र सुतावरून स्वर्ग गाठण्याची ताकद पोलिसांत असते ही म्हण काही निवडक तपासांमधून प्रत्यक्षात खरी ठरते. अशाच एका गाजलेल्या खूनप्रकरणात पोलिसांची बारकाईची…

रस्तासुरक्षा सरप्राईज गिफ्ट्सचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते वितरण

नांदेड – वाहतूक पोलीस, परिवहन विभाग आणि ‘सेफर इंडियन रोड्स’ (Safer Indian Roads) यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या हस्ते उदात्त कार्यक्रमाचा शुभारंभ आज महात्मा ज्योतिबा फुले पुतळा परिसर…

error: Content is protected !!