Category: नांदेड

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रमाणपत्राच्या पडताळणीमध्ये विलंब  जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले महसूल सहायकाला निलंबित  

नांदेड – कंधार तालुक्यातील मानसपुरी येथील कु. गजेश्री व्यंकटराव गोरे यांची आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक संवर्गातून जिल्हा परिषद नांदेड अंतर्गत कनिष्ठ सहायक या पदावर निवड झाल्यामुळे त्यांच्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल…

सहाव्या दिवशी 49 गुन्हे दाखल; 63 इसमांवर कारवाई, 32 लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड परिक्षेत्रात १ ते ३१ मे २०२६ दरम्यान सुरू असलेल्या अवैध व्यवसायांविरोधातील विशेष मोहिमेला वेग आला असून, मोहिमेच्या सहाव्या दिवशी मोठ्या प्रमाणावर कारवाया करण्यात आल्या आहेत. या…

माविकसंच्या परिमंडळ अध्यक्षपदी शंकर घुले तर सचिवपदी रामेश्वर कौठेकर

नांदेड-मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या नांदेड परिमंडळ अध्यक्षपदी शंकर घुले तर सचिवपदी रामेश्वर कौठेकर यांची निवड करण्यात आली आहे. मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष डॉ.संजय घोडके यांच्या अध्यक्षतेखाली संघटनेच्या सदस्यांची…

भूखंडावर जबरदस्ती ताब्याचा प्रकरण; पोलिसांकडून सिव्हिल मॅटर म्हणत टाळाटाळ?

नांदेड – शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत एका नागरिकाच्या मालकीच्या भूखंडावर जबरदस्तीने ताबा घेतल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. संबंधित नागरिकाने पोलीस निरीक्षकांकडे लेखी तक्रार देत जीवाला धोका असल्याचीही भीती…

नांदेड ग्रामीण पोलिसांची राज्यातील सर्वात मोठी कारवाई; ४ हजार ७९६ शस्त्रे जप्त

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल ४३ लाख ४८ हजार रुपयांचा मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. राज्यातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई मानली…

नांदेड परिक्षेत्रात अवैध व्यवसायांविरोधात धडक मोहीम; पाच दिवसांत ५२ गुन्हे दाखल

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड परिक्षेत्रात १ ते ३१ मे २०२६ दरम्यान अवैध व्यवसायांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत असून, या मोहिमेच्या पाचव्या दिवशी मोठी कारवाई करण्यात आली आहे. विविध अवैध धंद्यांवर…

पतीला विद्युत शॉक देऊन खून; पत्नीला जन्मठेपेची शिक्षा

नांदेड, – दारूच्या नशेत असलेल्या पतीशी झालेल्या वादातून त्याला जिवंत विद्युत प्रवाहाचा शॉक देऊन ठार मारणाऱ्या पत्नीला जिल्हा व सत्र न्यायालय, भोकर येथून जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तिला ५०००…

  नांदेड जिल्ह्यात 7 मे रोजी यलो अलर्ट जारी; विजेच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता

नांदेड :- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी 06 मे रोजी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी 7 मे 2026 या एक दिवसासाठी यलो अलर्ट जारी केलेला आहे. या दिवशी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी…

नांदेड विभागाची तिकीट तपासणीत दमदार कामगिरी; एप्रिलमध्ये ₹१.५० कोटींचा उच्चांक

नांदेड (प्रतिनिधी) : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने तिकीट तपासणी उत्पन्नात एप्रिल २०२६ महिन्यात ऐतिहासिक कामगिरी नोंदवत ₹१.५० कोटींचा उच्चांक गाठला आहे. विशेष म्हणजे, हा आकडा एप्रिल २०२५ मधील ₹१.३४…

नांदेडचा विकास नेमका कुठे अडकला आहे?

नांदेड जिल्हा हा ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेला भाग आहे. श्री गुरू गोबिंद सिंघ यांच्या पवित्र स्मृतींमुळे नांदेडला जागतिक स्तरावर ओळख मिळाली आहे. दरवर्षी लाखो भाविक येथे येतात, त्यामुळे…

error: Content is protected !!