नांदेड महत्वाच्या बातम्या ‘स्वारातीम’ विद्यापीठ आणि भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था यांच्यात सामंजस्य करार; May 25, 2026 Kanthak Suryatale विद्यार्थ्यांना ‘भारतविद्या’ व्यासपीठावरून प्राचीन इतिहास व संस्कृतीचा अभ्यास करता येणार नांदेड़ -राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार बहुशाखीय अध्ययन, भारतीय ज्ञानपरंपरा आणि संस्थात्मक सहकार्याला चालना देण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड आणि…
नांदेड महत्वाच्या बातम्या ११.७३ टक्के पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या, थोडी खुशी, थोडा गम वातावरण May 25, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड जिल्हा पोलीस दलात प्रशासकीय कारणास्तव आणि कामकाजात गतिमानता आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बदल्यांचे सत्र राबवण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी पोलीस दलातील एकूण ३८०० कर्मचाऱ्यांपैकी…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड जिल्ह्यात पोलीस हवे 7005 पण आहेत फक्त 3800 May 25, 2026 Kanthak Suryatale नांदेड जिल्ह्यात पोलीसांची संख्या अपुरी; वाढत्या लोकसंख्येमुळे ताण वाढला नांदेड (प्रतिनिधी)- जिल्ह्याची वाढती लोकसंख्या आणि त्यानुसार पोलीस दलातील अपुरी मनुष्यबळ संख्या हा गंभीर प्रश्न बनला आहे. उपलब्ध माहितीनुसार, 2001 मध्ये…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये एचएलएल (HLL) मार्फत मोफत प्रयोगशाळा तपासणी सेवा पूर्ववत सुरू; नागरिकांनी व गरोदर मातांनी लाभ घेण्याचे प्रशासनाचे आवाहन May 25, 2026 Kanthak Suryatale नांदेड- जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जनतेला आणि विशेषतः गरोदर मातांना उत्तम आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नांदेड पूर्णपणे कटिबद्ध आहे. नुकत्याच एका स्थानिक वृत्तपत्रात हिमायतनगर तालुक्यातील सरसम व चिंचोर्डी…
नांदेड महत्वाच्या बातम्या गोदावरी नदीपात्रात बुडून दोन युवकांचा दुर्दैवी मृत्यू May 24, 2026 Kanthak Suryatale नांदेड :- शहरातील नगीना घाट परिसरात गोदावरी नदीपात्रात बुडून दोन युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मृतांमध्ये गणेश संतोष डोंगरे (वय…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेडमध्ये प्रिगॅबॅलिन कॅप्सूलची अवैध विक्री करणाऱ्या मेडिकल चालकांवर कारवाई May 24, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी) – महाराष्ट्र पोलीस अंतर्गत वजीराबाद पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथक व अन्न-औषध प्रशासन विभागाने संयुक्त कारवाई करत नशा निर्माण करणाऱ्या Pregabalin Capsules ची अवैधरित्या विक्री करणाऱ्या दोन मेडिकल…
नांदेड महत्वाच्या बातम्या भदंत पंय्याबोधी थेरो यांना छ. राजर्षी शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार जाहीर May 24, 2026 Kanthak Suryatale नांदेड- तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्राचे संचालक तथा अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष धर्मगुरू संघनायक भदंत पंय्याबोधी थेरो यांना छत्रपती शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. अण्णाभाऊ…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड अभिवक्ता संघातर्फे न्यायिक अधिकाऱ्यांचा हृदयस्पर्शी निरोप समारंभ संपन्न: न्यायाधीश आणि वकील यांच्यातील सुसंवादावर मान्यवरांचा भर May 24, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी) नांदेड येथील बँक्वेट हॉल येथे शनिवारी, २३ मे २०२६ रोजी नांदेड अभिवक्ता संघाच्या वतीने मागील तीन वर्षांपासून कार्यरत असलेल्या आणि आता बदलीवर जात असलेल्या न्यायिक अधिकाऱ्यांचा निरोप समारंभ…
नांदेड महत्वाच्या बातम्या उकाड्यानंतर हवामानात बदल; नांदेड शहरात पावसाच्या सरी May 23, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी) – गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या तापमानामुळे नांदेडकर उष्णतेने त्रस्त झाले होते. मात्र शनिवारी सायंकाळी हवामानाने अचानक कूस बदलत शहरासह परिसरात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. काळ्या ढगांनी आकाश व्यापल्याने…
नांदेड महत्वाच्या बातम्या किनगाव येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; ८.४८ लाखांचा मुद्देमाल जप्त May 23, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी) -नांदेड परिक्षेत्रात सुरू असलेल्या अवैध व्यवसायविरोधी विशेष मोहिमेअंतर्गत पोलिस उपमहानिरीक्षकांच्या पथकाने लातूर जिल्ह्यातील किनगाव येथे जुगार अड्ड्यावर धाड टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल…