नांदेड महत्वाच्या बातम्या पेट्रोल-डिझेलवरील कर कमी करुन सामान्यांना दिलासा द्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाची मागणी May 28, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी) -पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार आणि मध्यमवर्गीय कुटुंबांचे आर्थिक बजेट कोलमडत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवरील एक्साईज ड्युटीत कपात करावी, राज्य सरकारने आपल्या…
नांदेड महत्वाच्या बातम्या सीबीआयची धाड की बातमीचा फुगवटा? नांदेडमध्ये पत्रकारितेचा मिरची मसाला जरा जास्तच तिखट!बदनामीचा जबाबदार कोण ? May 28, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी)- पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणतात. पण हा स्तंभ कधी कधी इतका डुलायला लागतो की, उंटावरून शेळ्या हाकणाऱ्या काही मंडळींना सत्य आणि सनसनाटी यातला फरकच उरत नाही. अन्यायाविरोधात आवाज…
नांदेड महत्वाच्या बातम्या विशाल भंडारीचा एक वर्षासाठी पत्ता हर्सूल जेल,छत्रपती संभाजी नगर May 28, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी) -नांदेड शहर आणि जिल्ह्यात शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन सतत कठोर पावले उचलत आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आणि सामान्य नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड मध्ये ४८०० हून अधिक शस्त्रसाठा प्रकरणात आरोपीचा अटकपूर्व जामीन फेटाळला May 28, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन येथे दाखल झालेल्या मोठ्या शस्त्रसाठा प्रकरणात अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. डी,तावशीकर यांनी आरोपी जसवंतसिंघ प्रकाशसिंघ सुखमणी याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.ता शटर साठी ७…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड पोलीस दलातील चालक पोलिस हवालदार मनोज जोंधळे यांचे निधन May 27, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी)-जिल्हा पोलीस दलातील चालक पोलिस हवालदार मनोज जोंधळे यांचे आज पहाटे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे पोलीस दलासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची अंतिम यात्रा…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड परिक्षेत्रात अवैध व्यवसायांवर धडक कारवाई; 50.97 लाखांचा मुद्देमाल जप्त May 26, 2026 Kanthak Suryatale नांदेड, (प्रतिनिधी): -नांदेड परिक्षेत्रात सुरू असलेल्या अवैध व्यवसायविरोधी विशेष मोहिमेअंतर्गत पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर कारवाया करत तब्बल 50 लाख 97 हजार 110 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही मोहीम 1 ते…
नांदेड महत्वाच्या बातम्या विकसित महाराष्ट्र@२०४७ साठी स्वारातीम विद्यापीठाची मोठी झेप May 26, 2026 Kanthak Suryatale नांदेड – स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने येथे इतिहास रचला आहे. महाराष्ट्र शासनाने विद्यापीठाला विकसित महाराष्ट्र @२०४७ अंतर्गत उच्च शिक्षण क्षेत्रासाठी भारतातील पहिली एआय-ब्लॉकचेन आधारित ऑनलाइन केपीआय मॉनिटरिंग सिस्टीम विकसित…
नांदेड महत्वाच्या बातम्या आपल्या लग्नात नवरा आणि नवरीने सर्व गावकऱ्यांचा विमा काढून तयार केला नवीन आदर्श May 26, 2026 Kanthak Suryatale लग्नातील सामाजिक बांधिलकी: बहादरपूरचा आदर्श आणि समाजाचा प्रगल्भ विचार नांदेड (प्रतिनिधी)- भारतीय संस्कृतीत लग्न हा केवळ दोन व्यक्तींचा किंवा दोन कुटुंबांचा विवाह सोहळा नसून, तो एक मोठा उत्सव मानला जातो.…
नांदेड लेख प्रेम की भाषा शब्दों से नहीं, भावनाओं से समझी जाती है May 26, 2026 Kanthak Suryatale इस संसार में 84 लाख जीवों का वर्णन किया गया है, परंतु उनमें से केवल इंसान ने अपनी बात व्यक्त करने के लिये भाषा और बोली विकसित की। फिर भी…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेडचे इंदोर की नरक? महापालिकेची फोटोबाजी जोरात, तर जनता खड्ड्यांत आणि घाणीत! May 26, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी)- आमची सत्ता आल्यावर आम्ही नांदेडचे इंदोर करू,अशा वल्गना सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने केल्या होत्या. पण प्रत्यक्षात काय? सत्ता आली, वर्षे उलटली, पण नांदेडची परिस्थिती जैसे थे नव्हे, तर…