नांदेड (प्रतिनिधी)- पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन यांनी जिल्ह्याचा पदभार स्वीकारल्यानंतर नांदेड पोलीस दलात मोठे बदल पाहायला मिळत आहेत. वयोमानानुसार ३० जून २०२६ रोजी नांदेड जिल्हा पोलीस दलातील एकूण ३५ पोलीस अधिकारी व अंमलदार सेवानिवृत्त होत आहेत. या सेवानिवृत्त होणाऱ्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा निरोप समारंभ १ जुलै २०२६ रोजी दुपारी १:०० वाजता पोलीस मुख्यालय, नांदेड येथील साधना नंदीग्राम हॉलमध्ये आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात पोलीस अधीक्षक नीलाभ रोहन यांच्या हस्ते सेवानिवृत्तांचा गौरव करण्यात येणार आहे. सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी व अंमलदारांची नावे खालीलप्रमाणे आहेत: रामकृष्ण नामदेवराव मळघणे (उपविभागीय पोलीस अधिकारी, किनवट) २. पोलीस उप निरीक्षक बाळाजी महादु गाजेवार (पोलीस नियंत्रण कक्ष) ३. आप्पा मुरलीधर सानप (पोलीस स्टेशन कंधार) ४. परमेश्वर भाऊराव सूर्यवंशी (पोलीस स्टेशन अर्धापूर) ५. सुभाष संभाजी पवार (पो.स्टे. वजीराबाद) ६. गणपत लक्ष्मणराव शेवाळकर (पो.स्टे. भाग्यनगर) ७. कैलास सूर्यभान देवघरे (पो.स्टे. इतवारा) ८. मारोती गोपाळराव सोनकांबळे (पो.स्टे. लोहा) ९. अमरनाथ गंगाराम कदम (पो.स्टे. बारड) १०. महम्मद गौस गुलाम जिलानी (पोलीस नियंत्रण कक्ष) ११. श्रेणी पोलीस उप निरीक्षक विठ्ठल गणपत मस्के (पो.मु.) १२. नागोराव महिपतीराव पोले (पो.स्टे. कुंटूर) १३. दत्तात्रय मेश्राम शेळके (पो.मु.) १४. वसंत हुसेन कनाके (सी-६०) १५. भगवान गंगाराम मोरे (नियंत्रण कक्ष) १६. शेख हैदर मो. इस्माईल (पो.मु.) १७. शिवाजी एकनाथराव एकाळे (पो.मु.) १८. सुभाष ज्ञानोबा नेवळे (पो.स्टे. लोहा) १९. पद्माकर आदिनाथ गायकवाड (पो.स्टे. देगलूर) २०. जहीर अहमद कदीर अहमद सय्यद (पो.स्टे. वजीराबाद) २१. सहायक पोलीस उप निरीक्षक संभाजी तुकाराम मोरे (मसुप) २२. अप्पाराव बाबाराव राठोड (पो.स्टे. किनवट) २३. नामदेव दत्ता डाकोरे (पो.स्टे. भाग्यनगर) २४. पोलीस अंमलदार गंगाधर बाबाराव गजभारे (पो.स्टे. हदगाव) २५. दत्ता बळीराम कल्याणकर (पो.मु.) २६. अशोक दत्ता पल्लेवाड (पो.स्टे. मुदखेड) २८. राजु रामराव मामीलवाड (पो.स्टे. भाग्यनगर) २८. बाबु माणीक पांचाळ (पो.स्टे. लोहा) २९. प्रकाश बाबाराव वाळवे (पो.स्टे. भोकर) ३०. बालाजी शंकरराव मुसांडे (पो.स्टे. कंधार) ३१. निवृत्ती तुकाराम मुल्यमवाड (पो.स्टे. लोहा) ३२. रमेश दत्तराव असुरे (पो.स्टे. विमानतळ) ३३. रमेश नामदेवराव गर्दनमारे (पो.मु.) ३४. मोहन चिन्नु भंडारे (पो.मु.) ३५. तातेराव दिगंबर हरणे (पो.स्टे. हदगाव) या सर्व कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रदीर्घ सेवेनंतर उद्या सेवानिवृत्ती असून, पोलीस दलाच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात येणारआहेत. Kanthak Suryatal Post Views: 1,064 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation एकल महिला धोरण ठरविण्यासाठी लवकरात लवकर अभिप्राय नोंदवा – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले नांदेड बसस्थानकावरील चहा-कॉफी सेंटरला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली