Category: नांदेड

गुरूद्वारा एरिया, अबचलनगर तथा टावरझोन अंतर्गत बार-बार बिजली बंद होने के विषय में एक वास्तविक और संतुलित विचार

कुछ दिनों से गुरूद्वारा एरिया, अबचलनगर तथा टावरझोन कार्यालय अंतर्गत आने वाले अनेक भागों में बार-बार बिजली बंद होने की समस्या सामने आ रही है। स्वाभाविक रूप से जनता परेशान…

स्थानिक गुन्हा शाखेने  703   शस्त्रे पकडली 

नांदेड (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने अवैध शस्त्रांची विक्री करणाऱ्या एका व्यक्तीच्या ताब्यातून तब्बल 703 अवैध शस्त्रे जप्त केली आहेत. या कारवाईत 14 लाख 4 हजार…

सिंचन विहिरीच्या हप्त्यासाठी लाचेची मागणी; विस्तार अधिकाऱ्यासह सेवानिवृत्त अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

मुखेड (प्रतिनिधी)– डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या सिंचन विहिरीचा दुसरा हप्ता देण्यासाठी २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी मुखेड पंचायत समितीमधील कृषी विस्तार अधिकारी आणि एका सेवानिवृत्त विस्तार…

तीन आठवडयांत (1215) गुन्हे दाखल, 16 कोटी 54 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसाय विरोधी मोहिम दिनांक 01 ते 31 मे, 2026 दरम्यान, पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी नांदेड परिक्षेत्रात गुटखा, मटका/जुगार, अवैध दारु विक्री, अवैध शस्त्र व…

हिमायतनगरमध्ये  जुगार चालूच होता ना म्हणूनच तर धाड पडली;बिट बदल्याचीआता नक्कीच गरज 

स्थानिक गुन्हे शाखेची जुगार अड्ड्यावर धाड; १.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त हिमायतनगर (प्रतिनिधी)- स्थानिक गुन्हे शाखेने हिमायतनगर शहरात मध्यरात्री जुगार अड्ड्यावर धाड टाकून तब्बल आठ जणांना ताब्यात घेत मोठी कारवाई केली.…

६२ गोवंश जनावरे जप्त, १८.१५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नांदेड (प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलिसांनी अवैध गोवंश वाहतूक व कत्तलीसाठी जनावरे ठेवणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई करत तब्बल ६२ गोवंश जनावरे जप्त केली आहेत. या कारवाईत एकूण १८ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल…

धर्माबाद ते नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांची भव्य मोटारसायकल रॅली

पोचमपाड धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हा शेतकरी कृती समिती आक्रमक नांदेड (प्रतिनिधी)- शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा शेतकरी कृती समिती आता आक्रमक झाली असून, तेलंगणा राज्यातील पोचमपाड धरणाच्या बॅक वॉटरमुळे…

नांदेड परिक्षेत्रात अवैध व्यवसायांविरोधात धडक मोहीम; २० व्या दिवशी ५६ गुन्हे दाखल, ७३ लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड परिक्षेत्रात सुरू असलेल्या अवैध व्यवसाय विरोधी मोहिमेला मोठे यश मिळत असून, मोहिमेच्या २० व्या दिवशी पोलिसांनी विविध ठिकाणी धडक कारवाया करत एकूण ५६ गुन्हे दाखल केले…

इलेक्ट्रिक दुकान फोडून ३ लाखांचा मुद्देमाल लंपास; तिघांना अटक

नांदेड (प्रतिनिधी)- भाग्यनगर गुन्हे शोध पथकाने इलेक्ट्रिक दुकान फोडून चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत तब्बल ३ लाख १ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी तीन आरोपींना अटक…

४.७० लाखांचाब्राऊन शुगर साठा जप्त; चार जण ताब्यात

नांदेड (प्रतिनिधी)- जिल्ह्यात अमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत ७२.०३ ग्रॅम ब्राऊन शुगर (चिट्टा) व एक स्कुटी असा एकूण ४ लाख ७० हजार २७० रुपयांचा मुद्देमाल…

error: Content is protected !!