Category: नांदेड

नांदेड बस स्थानकावर थरार: पोलिसांसमोरच १७ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या

नांदेड (प्रतिनिधी)- सोमवार, 13 जुलै 2026 च्या मध्यरात्री नांदेड बस स्थानकावर एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे, आरोपीने पोलिसाला घटनास्थळी सोबत आणले…

आज १४ जुलै रोजी एकदिवसीय सत्य अन्वेषण शिबिराचे आयोजन

नांदेड- तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील ऋषिपठण बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने आज १४ जुलै रोजी श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात एकदिवसीय सत्य अन्वेषण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात ध्यान साधना, शील…

तख्त सचखंड श्री हुजूर  साहिब  गुरुद्वारात  राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी घेतले दर्शन 

नांदेड – राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी नांदेड येथील दौऱ्यात सुप्रसिद्ध श्री हजूर साहिब सचखंड गुरुद्वारास भेट देवून दर्शन घेतले. यावेळी गुरुद्वाराचे पुजारी यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात…

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी नांदेड जिल्हा कारागृहातील महिला बंदींच्या अडचणी जाणून घेतल्या

नांदेड – राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी आज नांदेड जिल्हा कारागृहाला भेट देऊन महिला बंदींची प्रत्यक्ष भेट घेत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. महिला बंदींच्या पुनर्वसनासाठी कौशल्य विकास, मानसिक…

खरीप हंगाम 2026 साठी सुधारित पीक विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत 31 जुलै पर्यंत

नांदेड (प्रतिनिधी)- खरीप हंगाम 2026 या पिक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी आधार कार्ड, बँक पासबुक, पिकपेरा, स्वयंघोषणापत्र, 7/12, आठ-अ व शेतकरी ओळखपत्र क्रमांक या कागदपत्रांची आवश्यकता आहे. पिक विमा भरण्याची…

महिलांना न्याय, सुरक्षा आणि सक्षमीकरणासाठी सर्व विभागांमध्ये प्रभावी समन्वयाची गरज – राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर 

महिलांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक कार्यालयात महिला तक्रार निवारण समिती स्थापन करण्याचे निर्देश नांदेड (प्रतिनिधी)- महिलांना न्याय, सुरक्षा व सक्षमीकरण प्रभावीपणे सुनिश्चित करण्यासाठी महिला व बाल विकास, पोलीस, विधी सेवा प्राधिकरण, आरोग्य,…

गुरुद्वारा व दरबार मस्जिद परिसरात SIR विशेष शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

मतदारांच्या शंकांचे निरसन; जनजागृतीसाठी सामाजिक व धार्मिक प्रतिनिधींना आवाहन नांदेड – भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार तथा जिल्हा निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली 087 नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात…

नांदेड: वजीराबाद पोलीस ठाण्यातील दोन फरार आरोपींविरुद्ध जनतेने माहिती द्यावी 

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या आदेशानुसार, वजीराबाद पोलीस ठाण्यांतर्गत नोंद असलेल्या एका फौजदारी खटल्यातील दोन फरार आरोपींविरुद्ध भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम ३५६ अन्वये माहिती प्रसिद्ध…

नांदेड पोलिसांची धडाकेबाज कामगिरी: घरफोडीतील तीन आरोपी जेरबंद, ४.१४ लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड (प्रतिनिधी)- भाग्यनगर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने एका धाडसी कारवाईत घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावत तीन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा…

विष्णुपुरी पूल दुर्घटनेनंतर कंत्राटदाराची सारवासारव; चौकशी समितीच्या भीतीने निकृष्ट कामावर मलमपट्टीचा प्रयत्न

विष्णुपुरी (प्रतिनिधी)-परवा विष्णूपुरी येथील महामार्गावरील पुलाची भिंत कोसळल्याची खळबळजनक घटना घडल्यानंतर, आता संबंधित कंत्राटदाराकडून आपले पातक लपवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू झाले आहेत. पुलाच्या ज्या बाजूची भिंत कोसळली, त्याच्या विरुद्ध बाजूला…

error: Content is protected !!