Category: नांदेड

जगभरातील लाखो शीख भाविकांच्या श्रद्धेशी खेळ थांबवा! सचखंड गुरुद्वारा ते गोबिंद बाग मार्गाची दुरवस्था तातडीने दूर करा

नांदेड – जगभरातील लाखो शीख भाविकांचे सर्वोच्च श्रद्धास्थान असलेल्या सचखंड श्री हजूर साहिब येथे दररोज हजारो यात्रेकरू दर्शनासाठी येतात. हे भाविक अत्यंत श्रद्धेने सचखंड गुरुद्वारा गेट क्रमांक 5 ते गोबिंद…

भोकर येथे तरुणाचा गळा आवळून खून; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

नांदेड (प्रतिनिधी) – भोकर शहरातील सुधा नदीच्या काठावर २१ वर्षीय तरुणाचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध भोकर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल…

हवामान खात्याचा इशारा 17 व 18 जुलै रोजी यलो अलर्ट जारी

हवामान खात्याचा इशारा 17 व 18 जुलै रोजी यलो अलर्ट जारी नांदेड – प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी आज दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी 17 व 18 जुलै 2026 रोजी यलो…

नोकरानेच मालकाला घातला गंडा; रोकडसह ऑनलाइन ७३ हजारांची चोरी

नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील वजीराबाद परिसरात एका ट्रॅव्हल्स कंपनीत काम करणाऱ्या नोकरानेच मालकाचा विश्वासघात करत दुकानातील रोकड आणि ऑनलाइन व्यवहारातून एकूण ७३ हजार ५०० रुपयांची चोरी केल्याची घटना उघडकीस आली…

रोज ज्वेलर्समध्ये तब्बल ७४.२४ लाखांची फसवणूक; चौघांविरुद्ध एमपीआयडीसह गुन्हा; बनावट परवान्याच्या नावाखाली ६,५०० रुपयांची फसवणूक

नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड शहरातील देगलूर नाका परिसरातील अस्सार कॉलनी येथील रोज ज्वेलर्समध्ये तब्बल ७४ लाख २४ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी नांदेड ग्रामीण…

विनय भंडारीविरुद्ध विनापरवाना सावकारीचा गुन्हा; शिवाजीनगर पोलिसांची कारवाई

नांदेड (प्रतिनिधी) -विनापरवाना सावकारी व्यवसाय करून नागरिकांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, २०१४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.…

पत्रकार पंढरीनाथ बोकारे यांच्या मातोश्री बायनाबाई बोकारे यांचे निधन

नांदेड – येथील नानक साई फाऊंडेशन चे प्रमुख तथा ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे यांच्या मातोश्री बायनाबाई नामदेवराव बोकारे यांचे काल दी १५ जुलै २०२६ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ९५…

कर्तव्यासाठी धावलेला देवदूत: ५५ वर्षीय पोलीस हवालदार नामदेव कारलेंचे धाडस; खुनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या

नांदेड (प्रतिनिधी) – पोलीस दलातील प्रत्येक कर्मचारी हा समाजाच्या रक्षणासाठी चोवीस तास तत्पर असतो, याचे जिवंत उदाहरण नुकतेच समोर आले आहे. दिनांक १३ जुलै रोजी बस स्थानक परिसरात घडलेल्या एका…

महिला आरक्षण आणि दोन तृतीयांश बहुमतासाठी एनडीए सज्ज; रामदास आठवले

नांदेड (प्रतिनिधी)- केंद्र सरकारकडे सध्या दोन तृतीयांश बहुमत जमवण्यासाठी सुरू असलेल्या हालचालींवर भाष्य करताना केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावले आहेत. आम्ही कोणताही पक्ष फोडत…

सोशल मीडियावर शस्त्रांचे प्रदर्शन महागात; गावठी कट्टा सदृश लायटर व तलवार जप्त

नांदेड – सोशल मीडियावर हातात शस्त्र घेऊन फोटो टाकून परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या एका तरुणाविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलिसांनी कारवाई करत गावठी कट्टा सदृश लायटर व धारदार तलवार जप्त केली आहे.…

error: Content is protected !!