नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड जिल्हयातील व्यावसायीक वाद दाखल होण्यापूर्वीच सामोपचाराने मिटविण्यात यश नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाची कामगिरी July 15, 2026 Kanthak Suryatale नांदेड- व्यावसायीक वाद खटल्यापूर्वी मध्यस्थीद्वारे सामोपचाराने मिटविण्यात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला यश आले असून, जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच असा वाद मिटविण्यात आले आहे. हे प्रकरण नांदेड शहरातील नामांकित शैक्षणिक व धर्मदाय…
क्राईम नांदेड डिजिटल अरेस्टची भीती दाखवून ज्येष्ठ नागरिकाची 14.15 लाखांची ऑनलाइन फसवणूक July 15, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी) – डिजिटल अरेस्टची भीती दाखवून सायबर गुन्हेगारांनी नांदेडमधील एका 67 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची तब्बल 14 लाख 15 हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी नांदेड…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेडमध्ये कायदा सुटीवर की वजिराबाद पोलिसांचे आरोपीशी फेविकॉलचे नाते? वजीराबाद पोलीस ठाण्यातील खास पाहुणचाराची जोरदार चर्चा! July 15, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी)- वजीराबाद पोलीस ठाणे सध्या न्याय देण्याच्या एका अभिनव पद्धतीमुळे जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे. अनुसूचित जातीच्या (नवबौद्ध) व्यक्तीला जातीवाचक शिवीगाळ करणे, बंदूक दाखवून जीवे मारण्याची धमकी देणे आणि…
नांदेड महत्वाच्या बातम्या १३ वर्षांनंतर न्याय! नेहरू युवा केंद्रातील लाच प्रकरणात दोघेही निर्दोष July 15, 2026 Kanthak Suryatale अॅड. कपिल पाटील यांच्या १२ निवाड्यांवर आधारित अभ्यासपूर्ण युक्तिवादाला निर्णायक यश; न्यायालयाकडून निकालपत्रात विशेष कौतुक नांदेड (प्रतिनिधी)- नेहरू युवा केंद्रातील बहुचर्चित लाचखोरी प्रकरणात तब्बल १३ वर्षांनंतर मंगळवारी निकाल लागला. अतिरिक्त…
नांदेड महत्वाच्या बातम्या न्यायदात्यावरच बंदुकीचा धाक; पण पोलिसांना ॲट्रॉसिटीचे वावडे? कायद्याच्या रक्षकच जेव्हा भक्षकांचे तारणहार बनतात! July 14, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी) – जिल्ह्यात कायद्याचे राज्य आहे की गुंडांचे, असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. नांदेड जिल्हा न्यायालयात वकिली करणाऱ्या ॲड. प्रमोद चंपतराव नरवाडे यांच्यावर १० जुलै २०२६ रोजी भरदिवसा…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेडच्या पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा July 14, 2026 Kanthak Suryatale पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप आणि पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन यांनी केला सत्कार पोलीस अंमलदार चंद्रकांत पुलकुंटवार यांची जागतिक व्हॉलीबॉल स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी नांदेड (प्रतिनिधी) – कर्तव्यकठोर पोलीस प्रशासनात कार्यरत…
नांदेड सांस्कृतिक नांदेडमध्ये मुकेशजी माथुर फॅन क्लब तर्फे सात अजूबे… सुरावटींची सजणार मैफल July 14, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी)- शहरातील संगीतप्रेमी रसिक श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुकेशजी माथुर फॅन क्लब, नांदेड यांच्या वतीने एका विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सात अजूबे इस दुनिया में……
नांदेड महत्वाच्या बातम्या परभणीत पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांचा तक्रारदारांशी जनसंवाद; २२ तक्रारींवर तात्काळ कार्यवाहीचे आदेश July 14, 2026 Kanthak Suryatale परभणी (परभणी)- नागरिकांच्या तक्रारींचे जलद निवारण करणे आणि पोलीस-नागरिक यांच्यातील संवाद वाढवून जनतेचा पोलिसांवरील विश्वास दृढ करण्याच्या उद्देशाने नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी परभणीत जनसंवाद उपक्रम राबविला.…
नांदेड महत्वाच्या बातम्या मराठवाड्यात विकासाची मोठी सुप्तशक्ती – ज्येष्ठ विचारवंत माधव भंडारी July 14, 2026 Kanthak Suryatale नवीन नांदेड (प्रतिनिधी)- मराठवाड्याच्या विकासास डॉ. शंकरराव चव्हाण यांनी दिलेल्या योगदानामुळे मराठवाड्याची स्थिती भीषण होण्यापासून वाचली. सिंचनाशिवाय मराठवाड्यातील शेतीच्या विकासाची शक्यता नव्हती, हे ते जाणून होते. त्यांच्या संकल्पनेतूनच जायकवाडी, विष्णुपुरी…
क्राईम नांदेड पैशांच्या वादातून तरुणाचा चाकूने खून; आरोपी अटकेत July 14, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड शहरातील वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बंधाघाट परिसरात पैशांच्या व्यवहारातून झालेल्या वादाचे पर्यवसान खुनात झाले. या घटनेत हरियाणा राज्यातील एका तरुणाचा गळ्यावर चाकूने वार करून निर्घृण खून करण्यात…