Category: नांदेड

मुरलीधर  उकंडजी थोरात यांचे निधन

नांदेड (प्रतिनिधी)-तथागतनगर येथील उपासक मुरलीधर उकंडजी थोरात (५९) यांचे काल दि.२१ सप्टेंबर रोजी हैदराबाद येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्यावर आज दि.२२ सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता गोवर्धनघाट येथील स्मशानभूमीत…

नांदेड मनपात किरीट सोमय्यांच्या पत्रकार परिषदेवरून वाद: ११ हजार जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांच्या माहितीबाबत चौकशीची मागणी

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या कार्यालयात २१ सप्टेंबर रोजी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर मनपाच्या कारभाराबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. याप्रकरणी नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेचे…

जन्म-मृत्यू प्रमाणपत्र प्रकरणी किरिट सोमय्यांचा महापालिकेला सवाल

नांदेड (प्रतिनिधी)- जन्म-मृत्यू प्रमाणपत्रातील नावात दुरुस्ती करण्याच्या नावाखाली राज्यभरात गैरप्रकार सुरू असल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी सोमवारी (दि. 21) नांदेड येथे पत्रकारांशी संवाद साधताना केला. या प्रकरणाची गेल्या…

गणेश विसर्जनानंतर गोदावरीत पोहणे जीवावर बेतले; दोन अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत

नांदेड (प्रतिनिधी):- श्री गणेश विसर्जनासाठी गोदावरी नदीकाठी गेलेल्या अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या दोन तरुणांचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी दुपारी विष्णूपुरी येथील काळेश्वर घाट परिसरात घडली. गणेश विसर्जनानंतर…

दुष्काळी बैठकीत काजू-बदामावरून खासदार बंडू जाधव माध्यमांवर संतापले

‘काजू-बदाम काय आम्ही आणून ठेवले का?’; छोट्या गोष्टीचे एवढे मोठे भांडवल कशाला? नांदेड (प्रतिनिधी):- दुष्काळाच्या गंभीर प्रश्नावर चर्चा करण्यासाठी आयोजित बैठकीत काजू-बदामाची मेजवानी सुरू असल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात…

दुष्काळी बैठकीत काजू-बदामाची मेजवानी; शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू, लोकप्रतिनिधींच्या तोंडात चव!

नांदेडच्या नियोजन भवनातील आढावा बैठकीवर सवाल; ‘शेतकऱ्यांच्या वेदनेचा आढावा की पाहुणचाराचा?’ नांदेड(प्रतिनिधी)-मराठवाड्यातील शेतकरी पावसाच्या खंडाने होरपळत असताना, त्यांच्या संकटाचा आढावा घेण्यासाठी नांदेडच्या जिल्हा नियोजन सभागृहात शनिवारी, दि. १९ सप्टेंबर रोजी…

शीलाबाई परदेशी यांचे निधन

नांदेड – शहरातील दिलीपसिंघ कॉलनीतील रहिवासी श्रीमती शीलाबाई चंदूसिंह परदेशी.चौधरी यांचे शुक्रवार दि. १८ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता निधन झाले. त्या ८०वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात ७ मुले,सुना,नाती,नातू, नातजावईअसा परिवार…

नांदेड जिल्ह्यात ४ हजार ७ सार्वजनिक गणेश मंडळे; ४९९ गावांत एक गाव एक गणपती

नांदेड (प्रतिनिधी) – आगामी गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षित आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडावा, यासाठी नांदेड जिल्हा पोलीस प्रशासनाने व्यापक नियोजन केले आहे. जिल्ह्यातील ३६ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकूण ४ हजार…

समन्वित कारवायांद्वारे नांदेड विभागातील आरपीएफकडून प्रवासी सुरक्षा अधिक मजबूत

ऑपरेशन यात्री सुरक्षा, ऑपरेशन अमानत, ऑपरेशन नन्हे फरिश्ते आणि ऑपरेशन संरक्षण अंतर्गत यशस्वी कारवाई नांदेड (प्रतिनिधी) – रेल्वे सुरक्षा दल, नांदेड विभागाने शासकीय रेल्वे पोलीस लोहमार्ग पोलीस तसेच इतर रेल्वे…

नांदेडमध्ये गणेश विसर्जनासाठी ५० कृत्रिम तलाव उभारण्याची मागणी; मुदतीत काम न झाल्यास एनजीटीत जाण्याचा इशारा

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड शहरात येत्या २५ सप्टेंबर २०२६ रोजी होणाऱ्या गणेश विसर्जन सोहळ्यासाठी तातडीने ५० कृत्रिम तलाव उभारण्यात यावेत, अशी मागणी महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या…

error: Content is protected !!