महत्वाच्या बातम्या अंत्योदय शिधापत्रिका धारकांसाठी साखर नियतन February 29, 2024 Kanthak Suryatale नांदेड – सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत जिल्ह्यातील अंत्योदय शिधापत्रिका धारकांसाठी शासनाने ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर2023 या तीन महिन्यासाठी प्रतिमाह एक किलो साखर नियतन सुलभ पॅकींगमध्ये मंजूर केले आहे. या तीन महिन्यासाठी…
महत्वाच्या बातम्या भोगवटदार रुपांतर करण्याची अंतिम मुदत 7 मार्च February 29, 2024 Kanthak Suryatale नांदेड – ज्या अर्जदार, खातेदार, संस्था यांना त्यांची जमीन भोगवटदार वर्ग-2 चे धारणाधिकार भोगवटदार वर्ग-1 मध्ये रुपांतरीत करुन घ्यावयाची असल्यास त्यांनी दिनांक 7 मार्च 2024 पर्यंत संबंधीत तहसिल कार्यालय, उपविभागीय…
महत्वाच्या बातम्या महापालिकेचा कर वाढ नसलेला 1712 कोटीचा अर्थ संकल्प सादर February 29, 2024 Kanthak Suryatale नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचा 2023-2024 सुधारीत व 2024-2025 चा मुळ अर्थसंकल्प 1712 कोटी 29 लाख अर्थसंकल्प दि.29 रोज गुरूवारी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.महेशकुमार डोईफोडे यांनी सभागृहात सादर केला. महानगरपालिकेचा…
महत्वाच्या बातम्या पुर्व भांडणाचा राग धरून युवकास चाकूने भोकसून खुन February 29, 2024 Kanthak Suryatale दोन अरोपीला घेतले ताब्यात . बहीनीच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल . उमरी ( प्रतिनिधी ) उमरी शहरातील व्यंकेशनगर येथे राहणाऱ्या युवकास मित्राच्या साह्याने गोरठा येथिल तरुनाने पोटात चाकू खुपसुन पळून गेला…
महत्वाच्या बातम्या जिल्हा परिषदेने केलेली कार्यवाही योग्यच उच्च न्यायालयाने कंत्राटदारांची याचिका फेटाळली February 28, 2024 Kanthak Suryatale नांदेड- जिल्हा परिषदेने काळया यादीत टाकलेल्या कंत्राटदारांनी उच्च न्यायालयात दाखल केलेले याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. तथापि काही कंत्राटदार यासंदर्भात चुकीची माहिती माध्यमांना देत असून हा न्यायालयाचा अवमान आहे, असा खुलासा…
महत्वाच्या बातम्या प्रधानमंत्री सूर्य घर योजनेसाठी पोस्ट विभागाचे कर्मचाऱ्यांचे सर्वेक्षण;घरी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करा : जिल्हाधिकारी February 28, 2024 Kanthak Suryatale नांदेड : -भारताला सौरऊर्जेमध्ये आत्मनिर्भर करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री सूर्य घर योजना जाहीर केली आहे. या योजनेच्या सर्वेक्षणाची जबाबदारी डाक विभागाला अर्थात पोस्ट खात्याला देण्यात आली आहे. त्यामुळे…
महत्वाच्या बातम्या जागतिक महिला दिनानिमित्त पोस्ट विभागाचे महिला सशक्तीकरण February 28, 2024 Kanthak Suryatale नांदेड:- ८ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त डाक विभागामार्फत महिला सन्मान बचत पत्र योजना व सुकन्या समृद्धी बचत खाते योजना प्रचार प्रसार अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत ८ मार्च रोजी…
महत्वाच्या बातम्या शिक्षण महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित February 28, 2024 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधि)- वीरशैव लिंगायत समाजातील सामाजिक कलात्मक समाज संघटनात्मक अध्यात्मिक प्रबोधनात्मक व साहित्यिक क्षेत्रात काम करीत असणाऱ्या व्यक्ती व संस्थांनी महात्मा बसवेश्वर सामाजिक समता शिवा पुरस्कारासाठी अर्ज करावेत,असे आवाहन करण्यात…
शिक्षण गुरु गोबिंद सिंघजी हे विश्वाचे तारक –कुलगुरू डॉ. चासकर February 28, 2024 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी)- श्री गुरु गोबिंद सिंघजी यांचे विचार भारताला नव्हे तर ते विश्वाला मार्गदर्शक होते. असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी आज येथील पीपल्स…
महत्वाच्या बातम्या वाळकी येथे उद्यापासून जाळीचे बाबा यात्रा महोत्सवास प्रारंभ February 28, 2024 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधि)- वाळकी खुर्द ता.लोहा येथील महानुभाव पंथीयांचे श्रध्दास्थान असलेल्या जाळीचे बाबा यात्रा महोत्सवास दि.२९ फेब्रुवारी गुरुवार पासून प्रारंभ होत असून या दिवशी सकाळी महास्थांनास…