क्राईम नांदेड बनावट फोन कॉलद्वारे नांदेडच्या नागरिकाची २४.५० लाखांची फसवणूक August 27, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील आनंदनगर परिसरातील एका ५२ वर्षीय नागरिकाची बनावट फोन कॉलद्वारे तब्बल २४ लाख ५० हजार ८१६ रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात…
नांदेड नांदेडमध्ये लब्बेक या रसूल अल्लाह लब्बेकचा गजर! शांतता आणि सलोख्याचे दर्शन घडवणारी भव्य ईद-ए-मिलाद मिरवणूक! August 26, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त (ईद-ए-मिलाद) आज नांदेड शहरामध्ये कमालीचा उत्साह आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. संपूर्ण शहरात लब्बेक या रसूल अल्लाह (मी हजर आहे) या पवित्र…
नांदेड महत्वाच्या बातम्या हाच तो नराधम अखेर पोलिसांच्या ताब्यात August 25, 2026 Kanthak Suryatal सुतावरून स्वर्ग गाठत पोलिसांची धडक कारवाई: २ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला सूर्यास्त होण्यापूर्वीच बेड्या! नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड पोलिसांच्या अत्यंत सतर्क आणि तातडीच्या कामगिरीमुळे एका दोन वर्षांच्या निरागस चिमुरडीवर…
नांदेड महत्वाच्या बातम्या सत्याग्रहातील घोषणांवरून चार जणांविरुद्ध गुन्हा; धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप August 24, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – काँग्रेस पक्षाच्या सत्याग्रह आंदोलनादरम्यान कथित आक्षेपार्ह घोषणा देऊन हिंदू धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपावरून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रसनजीत वाघमारे, अब्दुल गफार,…
नांदेड नांदेड -मुंबई विमानसेवा परत बंद शिंदे सेनेच्या उद्योग मंत्राचा कटकारस्थान;ठाकरे सेनेचा आरोप. August 24, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड मुंबई विमान सेवा शिंदे सेनेचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या कटकारस्तानामुळे परत बंद पडल्याचा गंभीर आरोप ठाकरे सेनेचे मुख्य महानगर प्रमुख प्रकाश मारावार यांनी केले. नांदेड ते…
नांदेड बावरी हत्याकांडाच्या निषेधार्थ सिकलीगर संघटनेचा आक्रोश मोर्चा August 24, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील सरदार इंदरजीत सिंग बावरी यांच्या हत्येचा निषेध नोंदवत या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करावी, हत्येतील सर्व आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करून त्यांना फाशीची…
नांदेड महत्वाच्या बातम्या शिवाजीनगर पुलावरील पार्किंगमुळे वाहतूक कोंडी; वाहतूक शाखेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह August 24, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड शहरातील शिवाजीनगर परिसरात वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना शिवाजीनगर पुलावर सुरू असलेल्या पार्किंगमुळे नागरिकांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे या परिसरातील…
नांदेड महत्वाच्या बातम्या 26 ऑगस्ट रोजी सकाळी 6 ते दुपारी 4 वाजेपर्यंत प्रमुख मार्ग बंद; जनतेने पर्यायी मार्गांचा वापर करावा August 24, 2026 Kanthak Suryatal ईद-ए-मिलादुन्नबी मिरवणुकीमुळे नांदेड शहरातील वाहतुकीत बदल नांदेड (प्रतिनिधी) – ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त नांदेड शहरातून 26 ऑगस्ट रोजी पारंपरिक मिरवणूक (जुलूस) काढण्यात येणार आहे. मिरवणुकीदरम्यान मोठ्या प्रमाणावर नागरिक व भाविक सहभागी होण्याची…
नांदेड महत्वाच्या बातम्या बसस्थानकात गर्दीचा फायदा घेत सोन्याच्या दागिन्यांची चोरी August 24, 2026 Kanthak Suryatal हिमायतनगर/नांदेड (प्रतिनिधी) – बसस्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढत असताना चोरट्यांनी त्याचा फायदा घेत सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याच्या दोन स्वतंत्र घटना हिमायतनगर आणि नांदेड शहरातील वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या. या दोन्ही…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड पोलिसांचा सुसाट समांतर तपास: गावठी पिस्तूल पकडणारी एलसीबी स्वतःच्या दारातील चोरीसमोर पंक्चर ! August 24, 2026 Kanthak Suryatal नांदेड (विशेष प्रतिनिधी)- नांदेड जिल्ह्यातील तब्बल ३६ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडणाऱ्या कोणत्याही गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे दैवी आणि अलौकिक अधिकार लाभलेल्या आमच्या स्थानिक गुन्हे शाखेची (एलसीबी) कीर्ती सध्या सर्वदूर पसरली…