Month: April 2024

महिला पोलीस लोपामुद्रा आनेराव यांनी प्राप्त केली पीएचडी

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलातील एका महिला पोलीस अंमलदाराला स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने शारीरिक शिक्षण या विषयात विद्यावाचस्पती(पीएचडी) पदवी बहाल केली आहे. सन 2023 मध्ये महिला पोलीस अंमलदार लोपामुद्रा आनेराव…

जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता, नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

नांदेड – जिल्ह्यात उद्या 1 मे 2024 रोजी काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तविण्यात आली आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे. उन्हाचा कडाका वाढल्याने…

भरधाव ट्रकने 9 दुचाकींना धडक दिली; एकाचा मृत्यू एक गंभीर जखमी

नांदेड(प्रतिनिधी)-राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 वर एका ट्रकने बारड चौकात नऊ दुचाकींना धडक दिली. त्यात एका व्यक्तीच्या कपाळाला मार लागून तो जागीच मरण पावला आहे आणि इतर काही जण जखमी आहेत.…

पोलीस अधिक्षक कार्यालयात संत तुकडोजी महाराज जन्मोत्सव साजरा

नांदेड(प्रतिनिधी)-राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंती दिनी पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांनी आपल्या अधिकारी व अंमलदारांसह राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. आज…

सेवानिवृत्तीनंतर कुटूंबियांच्या कामात लुडबुड करण्यापेक्षा आनंदी राहा-श्रीकृष्ण कोकाटे

नांदेड(प्रतिनिधी)-सेवानिवृत्तीनंतर घरातील कामामध्ये जास्त लुडबुड करण्यापेक्षा आपल्याला ज्या कामामध्ये आनंद आहे अशी कामे करा असा सल्ला पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी आज सेवानिवृत्त झालेल्या 13 पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांना…

पोलीस मैदानावर महाराष्ट्र दिनाचा 1 मे रोजी सकाळी शासकीय समारंभ

नांदेड – महाराष्ट्र राज्याचा 65 वा स्थापना दिवस समारंभ बुधवार 1 मे 2024 रोजी वजीराबाद पोलीस मुख्यालय कवायत मैदान येथे सकाळी 8 वाजता राष्ट्रध्वज वंदन व संचलन समारंभ होणार आहे.…

वाढत्या तापमानात उष्माघातापासून बचावासाठी आरोग्याकडे लक्ष द्या : जिल्हा आरोग्य अधिकारी

नांदेड- मागील काही दिवसांपासून उन्हाळ्याची तीव्रता अधिक जाणवत आहे. राष्ट्रीय हवामान विभागाकडे ३ एप्रिल 2024 रोजी देशातील पश्चिम राजस्थान, उत्तर पश्चिम मध्य प्रदेश, विदर्भ, उत्तर गुजरात व मराठवाड्यात सर्वाधिक तापमानाची…

हेलीकॉप्टरने अमरनाथ यात्रेचे स्वप्न फसवणूकीने भंग झाले

नांदेड(प्रतिनिधी)-हेलीकॉप्टरची ऑनलाईन बुकींग करून अमरनाथ यात्रेला जाण्याचे एका भक्ताचे स्वप्न फसवणूकीमुळे हवेत उडाले. काशीनाथ शिवलाल सोनवणे रा.लक्ष्मीनगर नांदेड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.22 एप्रिल ते 24 एप्रिल दरम्यान त्यांनी अमरनाथ यात्रेला…

मौजे कौठा ता.बिलोली येथे 2 लाखांचा ऐवज लंपास

नांदेड(प्रतिनिधी)- मौजे कौठा ता.बिलोली येथे घरफोडून चोरट्यांनी 2 लाख 3 हजार 600 रुपयांचा ऐवज चोरी केल्याची घटना 26 एप्रिलच्या सकाळी 9.30 ते रात्री 8 वाजेदरम्यान घडली आहे. शेख सलीम आयात…

error: Content is protected !!