ताज्या बातम्या नांदेड

पोलीस अधीक्षक कार्यालयात पंडीत दिनदयाल उपाध्याय जयंती साजरी

नांदेड (प्रतिनिधी)- पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांच्या नेतृत्वात पंडीत दिनदयाल उपाध्याय जयंती साजरी करण्यात आली. आज जिल्हाभरातील पोलीस अधिकाऱ्यांची बैठक होती आणि आजच पंडीत दिनदयाल उपाध्याय जयंती आहे. या पार्श्वभुमिवर पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी पंडीत दिनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी पोलीस अधीक्षक डॉ. सिद्धेश्वर धुमाळ यांच्यासह […]

क्राईम ताज्या बातम्या

नांदेडमधील गॅंगवारला पुर्ण विराम लावण्यासाठी द्वारकादासच आवश्यक

नांदेडमधील गॅंगवारला पुर्ण विराम लावण्यासाठी द्वारकादासच आवश्यक नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडमध्ये सुरू असलेल्या गॅंगवारला स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी आपल्यावतीने आज अल्पविराम लावला आहे. या गॅंगवारला पुर्ण विराम लागेपर्यंत चिखलीकरांची नियुक्ती स्थानिक गुन्हा शाखेत असावी तर नक्कीच ते पुर्ण विराम लावतील. कारण गॅंगवारला पुर्ण विराम लागला नाही तर नांदेड जिल्ह्यातील सर्वसामान्य जनता या गुन्हेगारांची बळी […]

नांदेड (ग्रामीण)

धर्माबाद पोलीसांनी करखेलीच्या नाल्यात चालणारा जुगार अड्डा उध्दवस्त केला

नांदेड(प्रतिनिधी)-करखेलीच्या कोरड्या नाल्यात बसून जुगार खेळणाऱ्या लोकांवर धर्माबादचे पोलीस उपअधिक्षक विक्रांत गायकवाड यांच्या कुशल नेतृत्वात धर्माबाद पोलीसांनी धाड टाकली आहे. रोख रक्कम आणि 9 दुचाकी गाड्या असा 2 लाख 18 हजार 450 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. पोलीस अंमलदार शेषराव भिमराव कदम नेमणुक धर्माबाद पोलीस ठाणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 8 जून रोजी गुप्त माहितीदाराच्यावतीने प्राप्त […]

ताज्या बातम्या

महाविर चौकात एक झाड पडल्याने रस्ता बंद

महाविर चौकात एक झाड पडल्याने रस्ता बंद नांदेड(प्रतिनिधी)-रात्री पडलेल्या पावसाने शहरातील महाविर चौकात एक जुने झाड उल्मडून पडले आहे. सकाळी 10 वाजेपर्यंत हा रस्ता बंद झाला होता. काल दि.9 जूनच्या मध्यरात्रीनंतर अडीच वाजता पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसाच्या या हजेरीत महाविर चौकाच्या समोर एक जुने लिंबाचे झाड कोलमडून पडले. त्यामुळे बऱ्याच वीज वितरण वाहिन्या सुध्दा […]