नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या नांदेड ग्रामीण पोलीसांनी जुगारी पकडले February 5, 2026 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीसांनी 4 फेबु्रवारी रोजी दुपारी वाजेच्यासुमारास वडगाव शिवारातील बाभुळ वनात जुगार खेळणाऱ्या चार जणांना पकडल्याने त्यांच्याकडून एकूण 1 लाख 56 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या जिल्हाधिकाऱ्यांची धडक कारवाई ; बिलोली येथे चार विनानंबर हायवा पकडून कारवाई February 5, 2026 Kanthak Suryatal नांदेड – बिलोली येथे आज जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी विनानंबरचे चार हायवा वाहने पकडून त्यांच्यावर कारवाई केली. ही वाहने विनापरवाना व अनधिकृतरीत्या वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ही धडक कारवाई…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या जागतिक कर्करोग दिन ग्रामीण रुग्णालय भोकर येथे साजरा February 4, 2026 Kanthak Suryatal भोकर – आज दिनांक ४ फेब्रुवारी २०२६ रोजी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके सर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.पांडुरंग पावडे, निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य) डॉ. राजाभाऊ बुट्टे, नोडल अधिकारी…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या बिलोली परिसरातील जुगार अड्ड्यावर डीआयजी पथकाचा छापा; १६.६८ लाखांचा मुद्देमाल जप्त, पाच जण ताब्यात February 3, 2026 Kanthak Suryatal बिलोली (प्रतिनिधी)- परिसरातील जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकत मोठी कारवाई केली आहे. पोलीस उपनिरीक्षक शहाजी उमाप यांच्या पथकाने विशेष मोहीम राबवत सुमारे १६ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या प्रभू सावंत यांना महात्मा फुले शिक्षक रत्न पुरस्कार जाहीर! February 3, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – दर वर्षी प्रमाणे ह्या वर्षी अखिल भारतीय बौध्द धम्म परिषद किनवट येथे आयोजित केली असुन यंदा विविध क्षेञा मध्ये उल्लेखनीय कार्य करणार्या मान्यवराचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त पदयात्रेचे आयोजन February 2, 2026 Kanthak Suryatal नांदेड – मेरा युवा भारत सर्व युवक नागरिकांना राष्ट्रीय मतदार दिन पदयात्रा मंगळवार ३ फेब्रुवारी २०२६ रोजी श्री गुरु गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड येथे आयोजित करण्यात आली आहे.…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या जवळा दे. येथे हळदी कुंकू कार्यक्रमानिमित्त अभिनव उपक्रम; माता- पालक मेळाव्याचेही शाळेत आयोजन February 2, 2026 Kanthak Suryatal नांदेड – भारतीय संस्कृतीप्रमाणे मकर संक्रांतीच्या पावन पर्वात रथसप्तमीपर्यंत ठिकठिकाणी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. याचे औचित्य साधून जवळा दे. येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत गुरुजींनी अनोखी शक्कल लढवित…
क्राईम नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या मरखेल येथे सराफा दुकानात चोरीचा प्रयत्न; एक आरोपी जेरबंद, सव्वासात लाखांचा ऐवज जप्त February 1, 2026 Kanthak Suryatal देगलूर (प्रतिनिधी)-मरखेल येथे रात्रीच्या गस्तीदरम्यान पोलिसांच्या सतर्कतेमुळे सराफा दुकानातील चोरीचा मोठा प्रयत्न उधळून लावण्यात आला. या कारवाईत एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात आला असून त्याच्याकडून सुमारे ७ लाख ४५ हजार ७९०…
क्राईम नांदेड ग्रामीण दाभड शिवारात 70 वर्षीय महिलेचा शेतात खून January 30, 2026 Kanthak Suryatal अर्धापूर (प्रतिनिधी)-नांदेड-अर्धापूर रस्त्यावरील दाभड शिवारात एका 70 वर्षीय महिलेचा अज्ञात व्यक्तीने दगडाने मारहाण करून निर्घृण खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना दिनांक 28 जानेवारी रोजी सकाळी 11 ते…
क्राईम नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या चारित्र्याच्या संशयातून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या; प्रत्यक्षदर्शी फिरले तरी परिस्थितीजन्य पुराव्यांवर पती दोषी ;शिक्षा 5 फेब्रुवारी रोजी January 30, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- चारित्र्याच्या संशयावरून आपल्या पत्नीच्या डोक्यावर, मानेवर व हातांवर कुऱ्हाडीचे घाव घालून तिचा खून केल्याप्रकरणी पतीला आज जिल्हा न्यायालयात दोषी ठरवण्यात आले आहे. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार न्यायालयासमोर फिरले असतानाही परिस्थितीजन्य…