Category: नांदेड ग्रामीण

माता रमाई जयंती निमित्त भारतीय संविधानाचे वाटप 

‘हर घर संविधान, घर घर संविधान उपक्रमांतर्गत संविधानाचे मोफत वाटप; सामाजिक कार्यकर्ते अंकुश पाटील शिखरे यांचा पुढाकार नांदेड – लोहा तालुक्यातील जवळा येथील रहिवाशी सामाजिक कार्यकर्ते अंकुश शिखरे यांनी जवळा…

माता रमाईचा आदर्श समोर ठेवून महिलांनी आपली मुले घडवावीत – कार्यक्रमाधिकारी राहुल आत्राम

जवळा येथे त्यागमूर्ती माता रमाई यांची 128 वी जयंती उत्साहात साजरी लोहा – त्यागमूर्ती माता रमाईचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून महिलांनी आपली मुले घडवावीत असे प्रतिपादन नांदेड आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रमाधिकारी राहुल…

सात जुगारी पकडले ; 17 लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड(प्रतिनिधी)-बिलोली पोलीसांनी एका जुगार अड्‌ड्यावर छापा मारुन 7 जुगाऱ्यांना पकडले असून एक फरार झाला आहे. दोन चार चाकी गाड्यांसह 25 हजार 50 रुपये रोख रक्कम असा एकूण 17 लाख 25…

मौजे पिंपरी महिपाल​ येथे रमाई जयंती उत्साहात साजरी

लिंबगाव (प्रतिनिधी)- पिंपरी महिपाल​ येथे माता रमाई जयंती साजरी करण्यात आली आणी मिरवणूक काढण्यात आली​. मिरवणुकी दरम्यान शालेय विद्यार्थ्यांनी विवि​ध कला गुण सादर केले. त्या​ मधे लेझीम पथकाने अती उत्कृष्ट…

माता रमाई गणगोत पुरस्काराने निर्मलाबाई कांबळे सन्मानित

कंधार (प्रतिनिधी)-येथील सामाजिक कार्यकर्त्या निर्मलाबाई कांबळे यांना माता रमाई गणगोत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नांदेड आकाशवाणीचे कार्यक्रमाधिकारी राहुल आत्राम यांच्या हस्ते निर्मलाबाई कांबळे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यागमूर्ती…

सगरोळी-नरसी रस्त्यावर अवैध वाळू वाहतूक करणारी हायवा जप्त; येळी येथे २० लाखांची लोखंडी बोट जिलेटीनच्या साह्याने नष्ट

बिलोली/उस्माननगर : सगरोळी ते नरसी रस्त्यावर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या हायवा गाडीवर बिलोली पोलिसांनी कारवाई करत सुमारे ४० लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच दुसऱ्या कारवाईत उस्माननगर…

216 दाम्पत्यांनी केली विश्र्वशांती महायज्ञाची पुजा

नांदेड(प्रतिनिधी)-विश्र्वशांती महायज्ञ तथा पटाभिषेक रजत महोत्सव कार्यक्रमाची सुरूवात शुक्रवारी विश्र्वशांती महायज्ञाच्या पुजेपने करण्यात आली. यासाठी दि.6 रोज शुक्रवारी सकाळी 8 ते 11 आणि सायंकाळी 3 ते 6 या दोन वेळेत…

अवैध वाळू उपसा प्रकरणात मोठी कारवाई; 54.25 लाखांचा मुद्देमाल जप्त

नवीन नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलिसांनी अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई करत तब्बल 54 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई 5 फेब्रुवारी रोजी दोन टप्प्यांत…

शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

पाणी फाउंडेशन फार्मर कप स्पर्धा २०२६ ; नांदेड जिल्ह्यासाठी प्रेरणादायी निवासी प्रशिक्षण पर्व सगरोळी येथे संपन्न नांदेड – पाणी फाउंडेशन फार्मर कप स्पर्धा २०२६ अंतर्गत २ ते ४ फेब्रुवारी या…

धर्माबाद शहरात 32 तंबाखू विक्रेत्यांवर दंडात्मक कार्यवाही;कार्यवाहीत 13 हजार 600 रुपये दंड वसूल

नांदेड- धर्माबाद शहरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची मोठ्या प्रमाणात विक्री तसेच कोटपा 2003 कायद्याचे उल्लंघन होत असल्याबाबत मिळालेल्या माहितीनुसार जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण पथकाने 5 फेब्रुवारी रोजी धर्माबाद शहरात विविध ठिकाणी…

error: Content is protected !!