Category: नांदेड ग्रामीण

वजीराबाद येथील धर्मशाळा प्रकरणावर नागरिकांचा संताप; कारवाईची मागणी तीव्र

नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड शहरातील शान असलेले मंगल कार्यालय वजीराबाद परिसरातील धर्मशाळेच्या जागेचा कथित बेकायदेशीर व व्यावसायिक वापर होत असल्याचा आरोप करत नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे. या संदर्भात…

गोदावरी पात्रात अवैध वाळू उपसा उघड- उस्माननगर पोलिसांची मोठी कारवाई, ₹2.10 कोटींचा मुद्देमाल जप्त

उस्माननगर (प्रतिनिधी)- उस्माननगर पोलिसांनी महसूल विभागाच्या सहकार्याने चिंचोली आणि देवापूर शिवारात सुरू असलेल्या अवैध वाळू उपसावर मोठी कारवाई करत तब्बल ₹2 कोटी 10 लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.…

महादेव मंदिरातील दानपेटी फोडणारा चोरटा पकडला 

देगलूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील माळेगाव (मक्ता) येथील महादेव मंदिरातीलदानपेटी फोडून चोरी करणाऱ्या आरोपीला मरखेल पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून ६७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी फिर्यादी रवि संगय्याप्पा…

अवैध पान मसाला वाहतूक करणारा आरोपी ताब्यात; 5 लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

देगलूर (प्रतिनिधी)– देगलूर पोलिसांनी अवैध पान मसाल्याची वाहतूक करणाऱ्या आरोपीवर कारवाई करत सुमारे 5 लाख 5 हजार 850 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई 15 मार्च रोजी सायंकाळी करण्यात…

राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात मोबाईल जर्नलिझमचे धडे 

नांदेड (प्रतिनिधी) – स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिसर, राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मौजे धनगरवाडी (ता. जि. नांदेड) येथे आयोजित सात दिवसीय विशेष वार्षिक युवक शिबिरात ‘मोबाईल जर्नलिझम’ (MoJo)…

चढया दराने खताची विक्री केल्याने देगलूर तालुक्यातील पाच कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित

नांदेड – देगलूर तालुक्यातील शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींची गंभीर दखल घेत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने तालुक्यातील काही कृषी सेवा केंद्रांवर कारवाई केली आहे. रासायनिक खतांची कमाल विक्री किंमतीपेक्षा अधिक…

नांदेड ग्रामीण पोलिसांची रेती तस्करांवर कारवाई- 40.25 लाखांचा मुद्देमाल जप्त

नवीन नांदेड (प्रतिनिधी)- अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करत नांदेड ग्रामीण पोलिसांनी एका इसमास ताब्यात घेऊन सुमारे 40 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई 12 मार्च…

बिलोली पोलिसांचा अवैध जुगार अड्ड्यावर छापा; सहा जणांवर गुन्हा ; 2 लाखांचा मुद्देमाल जप्त

बिलोली (प्रतिनिधी)- बिलोली पोलिसांनी अवैध जुगार अड्ड्यावर छापा टाकून सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करत सुमारे 2 लाख 20 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई 13 मार्च रोजी…

मुदखेड पोलिसांची अवैद्य वाळू उपसा करण्याचे  80 लाखांचे साहित्य जिलेटीचा वापर करून नष्ट केले 

नांदेड (प्रतिनिधी)- मुद्दखेड पोलीस व महसूल विभागाच्या पथकाने संयुक्त कारवाई करत ट्रॅक्टरमधील इंजिन चोरी करणाऱ्या टोळीविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तीन ट्रॅक्टर इंजिन व दोन बॅटऱ्या जप्त…

नांदेड ग्रामीण पोलिसांची कारवाई : जबरी चोरी प्रकरण उघड, दोन आरोपी अटक; १.१० लाखांचा मुद्देमाल जप्त

नवीन नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या स्थानिक गुन्हे शाखेने जबरी चोरीच्या गंभीर गुन्ह्याचा तपास करत दोन आरोपींना अटक करून १ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नांदेड…

error: Content is protected !!