देश महत्वाच्या बातम्या विश्लेषण अदानींचे नोकर आणि संस्थांचे हायजॅकिंग : राहुल गांधींनी आरएसएसचा मुखवटा कसा फाडला? August 14, 2026 Kanthak Suryatal राहुल गांधींचे वैचारिक ऑपरेशन आणि बदललेली काँग्रेस भारतीय राजकारणात २०१४ नंतर राहुल गांधी यांच्या प्रतिमेची सातत्याने मोडतोड करण्याचा प्रयत्न झाला, मात्र सध्याची राजकीय परिस्थिती पाहता राहुल गांधी आता केवळ मोहब्बत…
देश महत्वाच्या बातम्या विश्लेषण वंदे मातरमची धून आणि लोकशाहीचा अंत: जेव्हा संसद केवळ इव्हेंट उरते! August 13, 2026 Kanthak Suryatal लोकशाहीचा फास्ट-फॉरवर्ड अवतार: ३ मिनिटांची संसद आणि ५६ इंची सन्नाटा ! आजच्या काळात आपण कदाचित जगातील सर्वात चारित्र्यहीन समाजाची निर्मिती करण्यात यशस्वी झालो आहोत. ज्यांच्या हाती हे राष्ट्र सोपवले, त्यांना…
देश महत्वाच्या बातम्या विश्लेषण संसदेचा ग्रँड फिनाले : काम शून्य, पण हेडलाईन मॅनेजमेंटमध्ये अमित शाह पुन्हा हिरो ! August 13, 2026 Kanthak Suryatal गृहमंत्र्यांचे लव्ह लेटर आणि मकर द्वारावरची कुस्ती: लोकशाहीच्या नावाखाली जनतेच्या पैशाचा तमाशा! भारतीय लोकशाहीच्या मंदिरात सध्या भजनापेक्षा गोंधळ आणि कामापेक्षा इव्हेंट जास्त गाजत आहेत. मान्सून अधिवेशनाचा शेवटचा दिवस म्हणजे जणू…
देश महत्वाच्या बातम्या विश्लेषण ५४३ जागांवरच ठाम! महिला आरक्षणावरून विजय यांनी केंद्र सरकारला केलं चेक-मेट ! August 13, 2026 Kanthak Suryatal परिसीमन की राजकीय गणित? विजय यांनी मोदी-शहांच्या रणनीतीला कसं रोखलं? भारतीय लोकशाहीत परिसीमन हा शब्द सध्या अत्यंत संवेदनशील बनला आहे. विशेषतः दक्षिण भारतातून या प्रक्रियेला तीव्र विरोध होत असताना, तामिळनाडूचे…
देश महत्वाच्या बातम्या विश्लेषण फुटलेला फुगा आणि सत्तेचे मौन: अमित शाह यांच्या अदृश्य राजकारणाचे वाभाडे August 13, 2026 Kanthak Suryatal पत्रकारांच्या तोंडचे पाणी पळवणारा तो एक प्रश्न: अमित शाह समोर आले की तुम्ही गप्प का होता? ज्या गृहमंत्र्यांच्या नुसत्या नावाने कधीकाळी भल्याभल्यांना घाम फुटायचा, तेच अमित शाह आज स्वतःच घाबरलेले…
देश महत्वाच्या बातम्या ११,२८२ कोटींचे नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ पहिल्याच पावसात जलमय; प्रवाशांचे हाल आणि भ्रष्टाचाराचे आरोप August 13, 2026 Kanthak Suryatal नोएडा (प्रतिनिधी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २८ मार्च रोजी मोठ्या थाटामाटात उद्घाटन केलेले नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ पहिल्याच मान्सूनच्या पावसात पाण्याखाली गेले आहे. अवघ्या पाच महिन्यांपूर्वी उद्घाटन झालेल्या या विमानतळाची…
देश महत्वाच्या बातम्या विश्लेषण संसदेचा पेच आणि पॅलेट गनचे सत्य: शाहंचा मास्टरस्ट्रोक की केवळ राजकीय खेळी? August 12, 2026 Kanthak Suryatal लोकशाहीचा पॅलेट गन आणि संसदेचा कोंडीत सापडलेला आवाज २२ दिवसांचा वनवास आणि तुटलेले मौन भारतीय लोकशाहीचे सर्वोच्च मंदिर असलेल्या संसदेत गेल्या २२ दिवसांपासून जो अभूतपूर्व गतिरोध पाहायला मिळाला, तो केवळ…
देश महत्वाच्या बातम्या राजधानीत महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि पारंपरिक कलेचा रंगोत्सव August 12, 2026 Kanthak Suryatal 16 आणि 17 ऑगस्ट रोजी नवीन महाराष्ट्र सदनात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन नवी दिल्ली – निवासी आयुक्त कार्यालय, महाराष्ट्र सदन आणि दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र, नागपूर (संस्कृती मंत्रालय, भारत सरकार)…
देश महत्वाच्या बातम्या विश्लेषण संसदेत शार्दुल की मकर द्वार? अमित शाह मागील दाराने का पळाले? विरोधकांचा संतप्त सवाल! August 12, 2026 Kanthak Suryatal सध्या भारतीय संसदेचे अधिवेशन आपल्या अंतिम टप्प्यात आले आहे, परंतु लोकशाहीच्या या सर्वोच्च मंदिरात जनहिताच्या प्रश्नांवर चर्चा होण्याऐवजी केवळ आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी आणि गदारोळच पाहायला मिळत आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहात सत्ताधारी…
देश महत्वाच्या बातम्या विश्लेषण जंतरमंतरवर मौन, हॉस्पिटलमध्ये धिंगाणा; अशा नल्ल्या पत्रकारांना सरळ जेलमध्येच टाका! August 12, 2026 Kanthak Suryatal श्रावण, सोमवार आणि चमंची पत्र कारिता: स्टुडिओतला वाघ हॉटेलमध्ये झाला शेळी! आज आपण अशा एका महान पत्रकाराची गोष्ट करणार आहोत, जो स्टुडिओत बसला की एखाद्या डरकाळी फोडणाऱ्या वाघासारखा भासतो, पण…