Category: क्राईम

शिवरोडवर तिरट जुगार अड्ड्यावर भाग्यनगर पोलिसांचा छापा

सहा जुगाऱ्यांना रंगेहात पकडले; रोख रक्कम, मोबाईल, जुगाराचे पत्ते व तीन दुचाकींसह ३ लाख ६ हजार ९३० रुपयांचा मुद्देमाल जप्त नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील शिवरोड परिसरात सार्वजनिक रस्त्यावर सुरू असलेल्या…

वाहन अडवून चालकावर लोखंडी रॉड, काठ्यांनी हल्ला; जिवे मारण्याचा प्रयत्न;बिलोली पोलिसांत सात जणांविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल

बिलोली – वाहन अडवून चालकावर लोखंडी रॉड व काठ्यांनी मारहाण करून गंभीर जखमी करत जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना बिलोली शहरातील आरटीओ ऑफिससमोर २० सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या…

एसबीआयच्या वरिष्ठ लिपिकाकडून १६.३७ कोटींचा अपहार केल्याचा आरोप

शासकीय ठेवी व धनादेश वळवून खासगी खात्यांत रक्कम वर्ग केल्याची तक्रार; किनवट पोलिसांत गुन्हा दाखल किनवट (प्रतिनिधी) – स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय)च्या किनवट येथील शाखेत कार्यरत वरिष्ठ लिपिक तथा…

देगलूरमध्ये दोन ठिकाणी अवैध जुगार अड्ड्यांवर धाड;१९ आरोपींविरुद्ध गुन्हे; तब्बल १ लाख ५९ हजार २७० रुपयांचा मुद्देमाल जप्त

देगलूर (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेंतर्गत देगलूर पोलिसांनी १९ सप्टेंबर रोजी दोन वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असलेल्या तिर्रट जुगार अड्ड्यांवर धाड टाकून कारवाई केली. या कारवाईत…

नांदेडमध्ये दोन ठिकाणी घरफोड्या; ९.८३ लाखांचा ऐवज लंपास

नांदेड (प्रतिनिधी) -शहर परिसरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या असून, चोरट्यांनी सोने-चांदीचे दागिने व रोकड असा एकूण ९ लाख ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. या दोन्ही प्रकरणी…

रेशनचा गहू-तांदूळ काळ्या बाजारात; १ लाख ६४ हजारांचा मुद्देमाल जप्त

नांदेड ग्रामीण पोलिसांची कारवाई; १९ वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल नांदेड (प्रतिनिधी) – रेशन दुकानातून नागरिकांना वाटप करण्यात येणारा गहू व तांदूळ अवैधरीत्या काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या एका तरुणावर नांदेड…

गुरुग्राममधील खळबळजनक हिट अँड रन प्रकरण

महिला बाईकरला कारने उडवले: व्हिडिओ व्हायरल होताच चालकावर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा, राजस्थानमधून अटक! गुरुग्राम (प्रतिनिधी) – हरियाणातील गुरुग्रामच्या उच्चभ्रू गोल्फ कोर्स रोडवर महिला स्पोर्ट्स बाईकर शिवानी चौहान उर्फ सिया (इन्स्टाग्राम…

दुचाकी अडवून तरुणावर कुऱ्हाड व लोखंडी रॉडने हल्ला

सात जणांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा; ५० हजारांचे नुकसान करून जीवे मारण्याची धमकी माळाकोळी (प्रतिनिधी) -रिसनगाव ते आष्टूर जाणाऱ्या रस्त्यावर दुचाकी अडवून तरुणावर कुऱ्हाड व लोखंडी रॉडने मारहाण करून त्याचा खून…

सिमेंट देण्याच्या बहाण्याने ३५ लाखांची फसवणूक

आदेशानुसार सिमेंट न देता रक्कमही परत केली नाही; नांदेड ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल नांदेड (प्रतिनिधी) – रस्ते सुधारणा प्रोग्रामअंतर्गत सुरू असलेल्या कामासाठी सिमेंट पुरवठा करण्याच्या बहाण्याने तब्बल ३५ लाख रुपयांची…

चार लाखांचे कॉईल ऑईल चोरीला; विमानतळ परिसरात दोन लाख २९ हजारांची रोकड हिसकावली

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड शहर व परिसरात चोरी, जबरी हिसकावणे तसेच आर्थिक फसवणुकीच्या तीन वेगवेगळ्या घटना समोर आल्या आहेत. या प्रकरणी नांदेड ग्रामीण, विमानतळ आणि भोकर पोलीस ठाण्यात संबंधित कलमांनुसार…

error: Content is protected !!