Category: क्राईम

एटीएम कार्डची अदलाबदल करून २.२३ लाखांची फसवणूक

नांदेड (प्रतिनिधी) – वर्कशॉप कॉर्नर येथील एसबीआय एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या ७२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची तीन अनोळखी इसमांनी संगनमत करून फसवणूक केल्याची घटना ६ ऑगस्ट रोजी घडली. सकाळी ८.३० ते…

बनावट फोन कॉलद्वारे नांदेडच्या नागरिकाची २४.५० लाखांची फसवणूक

नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील आनंदनगर परिसरातील एका ५२ वर्षीय नागरिकाची बनावट फोन कॉलद्वारे तब्बल २४ लाख ५० हजार ८१६ रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात…

माळाकोळी येथे विरोधकांना मदत केल्याच्या संशयातून मारहाण; ५० हजारांचा ऐवज लंपास

माळाकोळी (प्रतिनिधी) – लोहा तालुक्यातील मौजे हानमंतवाडी येथे विरोधी पक्षातील लोकांना मदत करत असल्याच्या संशयातून दोघांनी एका व्यक्तीस शिवीगाळ करून चाकूने मारहाण केल्याची घटना २० ऑगस्ट रोजी सकाळी घडली. या…

बिलोलीत जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; सहा जण ताब्यात;१ लाख ७३ हजार ९७० रुपयांचा मुद्देमाल जप्त

बिलोली (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत बिलोली पोलिसांनी कासराळी शिवारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून सहा जणांना रंगेहात ताब्यात घेतले. या…

हिमायतनगरात हातातील रोकड हिसकावली; लोह्यात घरफोडीत २.९५ लाखांचा ऐवज लंपास

नांदेड (प्रतिनिधी)- जिल्ह्यात चोरीच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या असून, हिमायतनगर येथे हातातील एक हजार रुपयांची रोकड हिसकावून नेण्यात आली, तर लोहा तालुक्यातील सुभाषनगर येथे घराचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने व…

एटीएम फोडून दरोडा टाकण्याच्या तयारीतील आंतरराज्यीय टोळी जेरबंद; दोघांना रंगेहात अटक

नांदेड (प्रतिनिधी) : शहरातील वसंतराव नाईक पुतळ्याच्या मागील मोकळ्या जागेत एटीएम फोडून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या आंतरराज्यीय टोळीतील दोघांना शिवाजीनगर गुन्हेशोध पथकाने रंगेहात पकडले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे संभाव्य गंभीर गुन्हा घडण्यापूर्वीच…

नांदेड जिल्ह्यात घरफोडी व चोरीच्या तीन घटना; दीड लाखांहून अधिक मुद्देमाल लंपास

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यातील देगलूर, नांदेड ग्रामीण आणि भोकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी व चोरीच्या तीन घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने तसेच विद्युत मोटार, केबल…

सिमेंट व गजाळीवर मोठी ऑफर असल्याचे सांगून १९ लाखांची फसवणूक

नांदेड (प्रतिनिधी) – सिमेंट व गजाळीवर मोठी ऑफर सुरू असल्याचे खोटे आश्वासन देत एका व्यक्तीकडून तब्बल १९ लाख रुपये आरटीजीएसद्वारे खात्यावर जमा करून घेत फसवणूक केल्याचा प्रकार नांदेड शहरातील यशोविहार…

प्रेमप्रकरणाच्या रागातून खून; मुखेड पोलिसांची पाच तासांत तिघांना अटक

नांदेड (प्रतिनिधी) : प्रेमप्रकरणातून निर्माण झालेल्या वादाचा राग मनात धरून मुखेड तालुक्यातील लादगा शिवारात ६० वर्षीय व्यक्तीचा निर्घृण खून केल्याची घटना २० ऑगस्ट रोजी रात्री घडली. या गंभीर प्रकरणातील तीन…

शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

अर्धापूर (प्रतिनिधी)- येळेगाव येथे पोलिसांच्या तपासात दबाव आणण्याचा प्रयत्न करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध अर्धापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, १९ ऑगस्ट २०२६ रोजी…

error: Content is protected !!