महत्वाच्या बातम्या मुखेड आत्महत्या प्रकरणात मड्यावरचे लोणी खाण्याचा प्रकार नांदेडच्या काही पत्रकारांनी केला May 25, 2024 Kanthak Suryatal पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पत्रकारांचा धंदा उधळून लावला नांदेड(प्रतिनिधी)-समीर येवतीकर आत्महत्या प्रकरणात मड्यावरचे लोणी खात अनेक वृत्तवाहिन्यांनी त्या बातमीला प्रसारीतच केले नाही. काल मुखेडमध्ये असाच एक आत्महत्येचा प्रकार घडला.…
नांदेड महत्वाच्या बातम्या पत्रकार भूखंड घोटाळ्यात आणखी एका भूखंडाची विक्री;तेथे तयार होणार आता ‘तांडा’ May 25, 2024 Kanthak Suryatal नांदेड,(प्रतिनिधी)- नांदेड वाघाळा शहर महानगर पालिकेची अर्थात नांदेडच्या जनतेची दोन एकर जागा हडपून त्यातून लाखों रुपये कमाई करणाऱ्या बेघर पत्रकारांपैकी एकाने नुकताच आपला भूखंड ‘ लाखो रुपयांमध्ये विक्री केल्याची धक्कादायक…
महत्वाच्या बातम्या पशुधनाचे ईअर टॅगिंग 1 जूनपासून बंधनकारक May 24, 2024 Kanthak Suryatal कोरोनाचा आजारानंतर सार्वत्रिक साथीचे आजार समाजासाठी आव्हान ठरत आहे..मनुष्य प्राण्यांसोबत पशुंनाही साथीच्या आजाराची मोठी किंमत चुकवावी लागली आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्था उपलब्ध करताना नोंदणी अभावी कोणतेही पशुधन वंचित राहू नये…
नांदेड महत्वाच्या बातम्या रुग्णांच्या उपचारासाठी निधी उपलब्ध करून देऊ- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत May 24, 2024 Kanthak Suryatal डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे विविध विषयाचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा नांदेड :- डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक असलेली औषधी, ऑक्सीजन, सर्जिकल साहित्य…
नांदेड महत्वाच्या बातम्या 10 लाख 61 हजारांचा चोरीचा मुद्देमाल इतवारा उपविभागाने जप्त केला May 24, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-दोन दरोड्याच्या गुन्ह्यातील साहित्य आणि तो गुन्हा करण्यासााठी वापरलेल्या दुचाकी गाड्याा असा एकूण 10 लाख 61 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल इतवारा उपविभागाच्या विशेष गुन्हे शोध पथकाने जप्त करून चांगली कार्यवाही…
नांदेड महत्वाच्या बातम्या समीर येवतीकर आत्महत्या प्रकरणात दोन जणांना पोलीस कोठडी May 24, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-समीर येवतीकर आत्महत्या प्रकरणातील दोन आरोपींना आज प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे. दि.22 मे रोजी अंबिकानगर नांदेड येथे समिर सुधाकर येवतीकर यांचे प्रेत सापडले. त्यांनी स्वत: गळफास…
महत्वाच्या बातम्या अल्पवयीन बालकाविरुध्द झालेले मिडीया ट्रायल सुपारी घेवून ? May 24, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-विधीसंघर्षग्रस्त बालकाच्या प्रकरणात चालविलेल्या मिडीया ट्रायल कोणाच्या सुपारीवरुन होते. हे आता व्हायरल झालेल्या व्हिडीओवरुन स्पष्टपणे जाणवते. काही दिवसांपुर्वी कल्याणीकरण पुणे येथे एका अल्पवयीन बालकाच्या हाताने झालेल्या अपघात प्रकरणात मिडीया ट्रायल…
महत्वाच्या बातम्या चैतन्यनगर भागात मटका जुगाराचे मोठे दुकान May 24, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरातील चैतन्यनगर भागात मुख्य रस्त्यावर मटका जुगाराचे मोठे दुकान राजरोसपणे सुरू आहे. मटक्याचे दुकाने चालावित पण त्यालाही काही लपवून असावे. राज कॉर्नर ते डीआरएम कार्यालय जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर हे…
महत्वाच्या बातम्या 22 वर्षीय युवकाला गोदावरी नदी पात्रात फेकून खून May 24, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका 22 वर्षीय युवकाला गोदावरी नदी पात्रात फेकून त्याचा खून केल्याचा प्रकार मौजे थडी शेळगाव शिवारात 20 मे ते 23 मेच्या दरम्यान घडला आहे. जुमूना सैदना जोगे…
महत्वाच्या बातम्या आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा लावणाऱ्या पाच जणांविरुध्द कार्यवाही May 23, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-सध्या आयपीएल क्रिकेट मॅचेस अंतिम टप्यात आल्या असतांना यावर लाखो रुपयांचा सट्टा लावला जात आहे. यातच देगलूर येथे क्रिकेट प्रेमीयांनी सट्टा लावला होता. याची माहिती स्थानिक गुन्हा शाखेला मिळाल्यानंतर त्यांनी…