Category: महत्वाच्या बातम्या

देगलूर तालुक्यात 50 हजारांची लुट

नांदेड(प्रतिनिधी)-होटल ता.देगलूर या गावाच्या फाट्याजवळ एका व्यक्तीच्या ऍटोला अडवून त्याच्याकडून 50 हजार रुपये रोख लुटल्याचा प्रकार घडला आहे. ऍटो चालक गोविंद किशनराव बोरगावकर रा.बोरगाव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 27 मेच्या रात्री…

विधानसभा निवडणुकीपुर्वी नांदेड शहर पोलीस आयुक्तालय मंजुर होण्याची शक्यता

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरात पोलीस आयुक्तालय होण्याच्या तयारीला पुन्हा एकदा वेग आला असून आता तर आयुक्तालयात कोणती पोलीस ठाणे राहतील आणि नांदेड ग्रामीण पोलीस अधिक्षकांकडे कोणती पोलीस ठाणे राहतील हे सुध्दा सुनिश्चित…

दैनिक वरक-ए-ताजा संपादक मोहम्मद नकी शादाब यांची मुलगी अलिना गोहर हिला 10 वीत 94.20% गुण

नांदेड, (प्रतिनिधी)- दैनिक वरक-ए-ताजा नांदेडच्या संपादक मुहम्मद नकी शादाब यांनी कन्या अलीना गौहर यानी मार्च 2024 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शैक्षणिक मंडळाने घेतलेल्या 10वीच्या परीक्षेत 94.20% गुण…

प्रीतम जोंधळे यांच्या वाढदिवसानिमित्त 28 मे रोजी मोफत आरोग्य शिबीर

नांदेड- इतवारा भागातील सामाजिक कार्यकर्ते प्रीतम जोंधळे यांच्या वाढदिवसानिमित्त 28 मे रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक कार्यकर्ते प्रीतम जोंधळे…

अर्धापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोडा टाकणारी चार चाकी गाडी अर्धापूर पोलीसांनी जप्त केली

नांदेड(प्रतिनिधी)-दि.13 मे रोजी अर्धापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार चाकी वाहनातील दरोडेखोरांनी एका व्यक्तीचे 2 लाख रुपये रोख रक्कम लुटली होती. त्या प्रकरणात अर्धापूर पोलीसांनी 6 दरोडेखोरांना अटक केली असून सध्या…

पावर पेपर समुहातील उपसंपादकाने पंतप्रधान नरेंद्र मोदींची 4 लाखांची जाहीरात गायब केली म्हणे..?

नांदेड(प्रतिनिधी)-पावर पेपर समुहातील नांदेडच्या एका उपसंपादकाने नरेंद्र मोदीची जाहीरात छापली नाही आणि 4 लाख रुपये परस्पर गायब केल्याचा अजब प्रकार घडला आहे. या संदर्भाची चौकशी करण्यासाठी पावर समुहाचे संपादक नांदेडला…

2 लाख 92 हजारांचे चोरीचे 15 मोबाईल स्थानिक गुन्हा शाखेने जप्त केले

नांदेड(प्रतिनिधी)-सकाळी मॉर्निंग वॉकला जाणारे अनेक नागरीकांचे मोबाईल चोरट्यांनी दुचावरून लांबविल्याचे प्रकार घडले होते. त्यातील काही प्रकार स्थानिक गुन्हा शाखेने तिन जणांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून 3 लाख 22 हजार रुपयांचा मुद्देमाल…

लोह्यातील खाजगी सावकार अजय चव्हाणविरुध्द गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-लोहा पोलीस ठाण्यात दोन जणांनी खाजगी सावकारी व्यवसायीकांकडून व्याजाने पैसे घेतल्याप्रकरणी एका आरोपीविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 385, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सेवानिवृत्त कर्मचारी शेख खलील गुलाम…

error: Content is protected !!