महत्वाच्या बातम्या नांदेड बिदर महामार्गावर भीषण अपघात पती-पत्नी व मुलगा जागीच ठार May 23, 2024 Kanthak Suryatal मुक्रमाबाद(प्रतिनिधी)-मुक्रमाबाद पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नांदेड बिदर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 (अ) वर बिहारीपुर जवळ दुचाकीचा भीषण अपघात झाला असून या अपघातात पती-पत्नी जागीच ठार झाले तर पाच वर्षीय चिमुकल्या…
महत्वाच्या बातम्या हज यात्रेकरु करिता देवगीरी व राज्यराणी एक्सप्रेसला वाढीव कोचची मागणी May 23, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-द. म.रे च्या नांदेड मंडळ डिव्हीजन रेल्वे प्रबंधक यांना हज यात्री करूसाठी कन्फर्म तिकीट मिळत नसून हज यात्रेकरूना विशेष सेवा मिळावी या करिता रेल्वे प्रशासनाला खादिम हुजाज ट्रस्ट नांदेड च्या…
महत्वाच्या बातम्या मिडीया ट्रायल जिंकले आणि विधीसंघर्ष बालकाचा जामीन रद्द May 23, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-विधी संघर्ष बालकाच्या हाताने झालेल्या अपघातात दोन अभियंत्यांचा मृत्यू झाला. त्याला बाल न्यायमंडळाने 15 तासात जामीन दिला. याबाबीचे अनेक वृत्तवाहिन्यांनी मिडीया ट्रायल केले. त्यानंतर काल बाल न्यायमंडळाने जामीन दिलेल्या विधीसंघर्षग्रस्त…
महत्वाच्या बातम्या नांदेड ग्रामीण पोलीसांनी 10 गोवंश पकडले; जणांविरुध्द गुन्हे दाखल May 23, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी) -नांदेड ग्रामीण पोलीसांनी 21 मे रोजी एका पिकऍप वाहनात नेण्यात येणारे गोवंश जातीचे दहा गोरे जप्त केले आहेत. या गोऱ्यांची किंमत 1 लाख 83 हजार रुपये दाखविण्यात आली आहे.…
नांदेड महत्वाच्या बातम्या अर्धापूर पोलीसांनी 22 गोवंश भरलेला ट्रक पकडला; तीन बैल मरण पावले होते May 23, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनात आज भल्या पहाटे अर्धापूर पोलीसांनी पाठलाग करून पकडलेल्या ट्रकमध्ये 22 बैल सापडले. त्यातील 3 मरण पावलेले होते. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार आज अर्धापूरचे पोलीस निरिक्षक…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड जिल्हयात गुन्हेगाराच्या टोळ्या करुन गुन्हे करणारे 70 इसम नांदेड जिल्हयातुन हद्दपार, 14 स्थानबध्द May 22, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधि)-पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी नांदेड जिल्हयातील वारंवार गुन्हे करणारे, सराईत गुन्हेगार, लपुन छपुन अवैध्य धंदे करणारे इसमांविरुध्द प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. नांदेड जिल्हयातील गुन्हेगारावर वारंवार प्रतिबंधात्मक कार्यवाही…
महत्वाच्या बातम्या बारावी परीक्षेच्या विद्यार्थ्यासाठी राज्य मंडळ स्तरावरुन समुपदेशक नियुक्त May 22, 2024 Kanthak Suryatal नांदेड- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेली उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 23 मार्च 2024 या कालावधीत पुणे,…
महत्वाच्या बातम्या निवृत्ती वेतन धारकांनो सावधान ; तुम्हाला फसविण्यासाठी नवीन ऑनलाईन फंडा May 22, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-निवृत्ती वेतनधारक आणि त्यांच्या कुटूंबियांना खोटे बोलून फसवणूक करून त्यांच्या खात्यातून ऑनलाईन रक्कमा गायब होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर उपसंचालक निवृत्ती वेतन संचालनालय, लेखा व कोषागारे महाराष्ट्र राज्य मुंबई येथील…
महत्वाच्या बातम्या सेवानिवृत्त एएसआयवर संतोष हंबर्डेने केला जिवघेणा हल्ला May 22, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-एका सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक (एएसआय)च्या गाडीवर दगडफेकून गाडीचा काच फोडण्याचा प्रकार विष्णुपूरी येथील नामावंत व्यक्ती संतोष हंबर्डे याने घडविला आहे. सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक नागोराव कदम (61) रा.विष्णुपूरी यांनी…
महत्वाच्या बातम्या नांदेड-सोनखेड रस्त्यावरील निसर्ग धाब्यावर राडा ; 5 हजारांची लुट May 22, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-एका हॉटेल मालकाच्या सोबत असणाऱ्या व्यक्तीवर हल्ला करून त्या हॉटेलमधील कॅश बॉक्समध्ये असलेले 5 हजार रुपये तीन जणांनी बळजबरी काढून घेण्याचा प्रकार 20 मे च्या सायंकाळी घडला आहे. हॉटेल चालक…