नांदेड महत्वाच्या बातम्या नागरिकांच्या आरोग्यासाठी नगरसेवक सत्यपाल सावंत यांचा पुढाकार; डॉ. आंबेडकर नगरातील तुंबलेली ड्रेनेज लाईन केली मोकळी July 18, 2026 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)- प्रभाग क्रमांक ८ शिवाजीनगर परिसरात स्वच्छता आणि नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देत काँग्रेसचे नगरसेवक सत्यपाल सावंत यांनी पुन्हा एकदा प्रत्यक्ष कामात उतरून आदर्श निर्माण केला. डॉ. आंबेडकर नगर परिसरातील ड्रेनेज…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड जिल्ह्यात धनादेश अनादराची 23 प्रकरणे तडजोडीने निकाली; २९ लाख ४४ हजार रुपयांची वसुली July 18, 2026 Kanthak Suryatal नांदेड – महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नरेंद्र के. ब्रम्हे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड मुख्यालयासह जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये धनादेश अनादर (चेक बाऊन्स)…
नांदेड महत्वाच्या बातम्या मतमोजणी आधीच जल्लोष; निकालापूर्वीच विजयाचे बॅनर! जिल्हा बँक निवडणुकीत आचारसंहितेचा खेळ की सगळं आधीच ठरलेलं? July 18, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सध्या लोकशाहीचा उत्सव सुरू आहे की आधीच लिहिलेल्या पटकथेचा शेवट रंगत आहे, असा प्रश्न आता सर्वसामान्य मतदारांसह उमेदवारांनाही पडू लागला आहे.…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड जिल्ह्यात दोन स्वतंत्र फसवणुकीचे गुन्हे; तोतया पोलीस अवतरले लाखोंची रक्कम व सोन्याची अंगठी लंपास July 18, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड जिल्ह्यातील तामसा व भाग्यनगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दोन स्वतंत्र फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले असून, एका प्रकरणात पोलिस असल्याचे भासवून ज्येष्ठ नागरिकाची सुमारे ५० हजार रुपयांची सोन्याची अंगठी…
नांदेड महत्वाच्या बातम्या घरफोडी व चोरीच्या घटनांनी नागरिकांमध्ये चिंता; लाखो रुपयांच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला July 18, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- जिल्ह्यात विविध ठिकाणी घरफोडी व चोरीच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विमानतळ, सिंदखेड आणि भोकर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडलेल्या तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये सुमारे ३.५८ लाख…
नांदेड महत्वाच्या बातम्या जुन्या मोंढा परिसरातील बेकायदेशीर पार्किंग व हातगाड्यांवर इतवारा पोलिसांची कारवाई; पाच जणांवर गुन्हा July 18, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड शहरातील जुन्या मोंढा परिसरात सार्वजनिक रस्त्यांवर बेकायदेशीररित्या हातगाडे उभे करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या पाच हातगाडे चालकांविरुद्ध इतवारा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 285 तसेच महाराष्ट्र…
क्राईम नांदेड महत्वाच्या बातम्या असर्जन मधील आजीच्या खुनाचा गुन्हेगार नातू July 18, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील जयप्रकाशनगर, असर्जन येथे घडलेल्या शकुंतला प्रकाश दिंकटवार यांच्या हत्येच्या प्रकरणात तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, संपत्तीच्या वादातून नातू प्रतिक दिंकटवार यानेच आपल्या…
क्राईम नांदेड महत्वाच्या बातम्या सुनील मोरे प्रकरण: केवळ आत्महत्या नाही तर आपल्या दोन अपत्यांची क्रूर हत्या; समाजाने अंतर्मुख होण्याची गरज! July 18, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – शिक्षक सुनील नारायण मोरे यांनी आपल्या दोन मुलांसह नदीत कार पाडून आत्महत्या केल्याची घटना सुरुवातीला समोर आली होती, परंतु या प्रकरणातील सत्य अत्यंत भयानक आणि हृदयद्रावक आहे.…
महत्वाच्या बातम्या ग्रामीण मातीतून घडलेला कर्तबगार अधिकारी; पोलीस निरीक्षक सुधाकर आडे यांच्यावर वाशिम स्थानिक गुन्हे शाखेची महत्त्वाची जबाबदारी July 18, 2026 Kanthak Suryatal वाशिम (प्रतिनिधी)- कष्टाला पर्याय नसतो आणि जिद्दीपुढे नशिबालाही झुकावे लागते या म्हणींचा प्रत्यय पोलीस निरीक्षक सुधाकर भाऊसिंग आडे यांच्या यशस्वी प्रवासाकडे पाहिल्यानंतर येतो. अत्यंत ग्रामीण भागातून शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र बादोल्याचे जानकर बंधुचे नीट परीक्षेत घवघवीत यश July 18, 2026 Kanthak Suryatal अक्कलकोट (प्रतिनिधी) – अक्कलकोट तालुक्यातील बादोले बुद्रुक येथील समर्थ सुभाष जानकर व श्रीकांत सुभाष जानकर यांनी नुकत्याच घेण्यात आलेल्या नीट परीक्षेत समर्थ यांनी ५२० गुण घेऊन तर श्रीकांत जानकर यांनी…