Category: महत्वाच्या बातम्या

न्यायालयातील उपहारगृहाबाबत वकीलांच्या अनेक तक्रारी

नांदेड(प्रतिनिधी)-जिल्हा न्यायालयात सुरू असलेल्या कर्मचारी पतसंस्थेमार्फत चालविल्या जाणाऱ्या उपहार गृहामध्ये विक्री होणारे खाद्यपदार्थ अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून त्यामुळे जिवीत हाणी होण्याचा धोका असल्याची तक्रार जिल्हा अभिवक्ता संघाचे विशिष्ट सहाय्यक ऍड.…

गुरूद्वाराजवळ गोळीबार करणारे दोघे सहा दिवस पोलीस कोठडीत

नांदेड(प्रतिनिधी)-गुरुद्वारा गेट नंबर 6 समोर गोळीबार करून एकाचा जीव गेला आणि दुसरा जखमी आजही उपचार घेत आहे. या प्रकरणी पोलीसांनी अटक केलेल्या दोन जणांना मुख्य न्याय दंडाधिकारी यांनी दि.20 फेबु्रवारीपर्यंत…

चोरट्यांनी चोरट्याचा खून केला; प्रेत सडलेल्या अवस्थेत सापडले

नांदेड(प्रतिनिधी)-एका अल्पवयीन बालकाचा मृतदेह रेल्वे रुळांजवळ कामठा परिसरात आढळल्यानंतर गुन्हेगारांनी गुन्हागाराला मारुन टाकले ही बाब सिध्द झाली. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात दि.5 फेबु्रवारी रोजी विष्णु तेलंगे हा अल्पवयीन बालक गायब…

मंगल कार्यालयात 6 लाखांची चोरी

नांदेड(प्रतिनिधी)-स्वागत लॉन्स, सांगवी येथे लग्न समारंभासाठी तयार करून ठेवलेले दागिणे व 6 लाख 16 हजार रुपयांचा ऐवज चोरी झाल्याचा प्रकार 12 फेबु्रवारीच्या रात्री 9.30 वाजता घडला आहे. ओमकार अनिरुध्द पांडे…

शिक्षीकेच्या पतीची आत्महत्या; एका विरुध्द गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-शिक्षीकेच्या पतीला पैशांसाठी त्रास दिल्यानंतर त्यांनी आत्महत्या केली. या संदर्भाने शिवाजीनगर पोलीसांनी गुन्हेगाराविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पीपल्स हायस्कुल येथील शिक्षीका प्रिती शरद अनुमला यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 11 फेबु्रवारी रोजी…

नरेंद्र मोदींच्या अमेरिकन दौऱ्यानंतर भारताला दरवर्षी 3 लाख कोटी रुपयांचा तोटा होणार हे ठरले

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत गेल्यावर एका संयुक्त पत्रकार परिषदेत अमेरिकेचे राष्ट्रअध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांनी अमेरिका जगाचा बाजारावर अधिराज्य गाजवणार असे सांगितले. भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्रकारांना नैतिकतेचे धडे…

भारतात संवेधानिक पदावर नियुक्त असलेले सर्व व्यक्ती, सर्व तपास संस्था पिंजऱ्यातील पोपट

पत्रकार कसा असावा हे शिकायचे असेल तर बीबीसीच्या पत्रकाराने भारताचे सेवानिवृत्त सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड यांची घेतलेली मुलाखत पाहावी, लक्षपुर्वक ऐकावी. बीबीसीच्या पत्रकाराने चंद्रचुड यांना घाम फोडला होता. नाही तर भारतात…

10 फेब्रुवारीच्या गोळीबाराची उकल नांदेड पोलीसांनी केली ; दोन अटकेत

नांदेड(प्रतिनिधी)-10 फेबु्रवारी रोजी गुरुद्वारा गेट क्रमांक 6 जवळ झालेल्या गोळीबार प्रकरणात अत्यंत मोठे यश संपादन करून नांदेड पोलीसांनी पोलीस हा फक्त एकटा नसतो तर ते कुटूंब असत हे सिध्द करून…

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा नांदेड दौरा

नांदेड :- राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहिल. शुक्रवार 14 फेब्रुवारी 2025 रोजी नागपूर येथून विमानाने सकाळी 9.20वा. नांदेड विमानतळ…

उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांचा नांदेड दौरा

नांदेड – राज्याचे उद्योग, मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील. शुक्रवार 14 फेब्रुवारी 2025 रोजी मुंबईहून विमानाने सकाळी 8.30…

error: Content is protected !!